Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Beat Kolkata: दिल्लीचा अखेरच्या सामन्यात विजय; ईडन गार्डन्सवर कोलकाताचा ४० धावांनी धुव्वा

दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा ४० धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना, दिल्ली कॅपिटल्सने २० षटकांत ५ गडी गमावून एकूण २०३ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात, कोलकाता संघाला १८.४ षटकांत केवळ १६३ धावाच करता आल्या.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 24, 2026 | 11:38 PM
दिल्लीचा अखेरच्या सामन्यात विजय; ईडन गार्डन्सवर कोलकाताचा ४० धावांनी धुव्वा (Photo Credit- X)

दिल्लीचा अखेरच्या सामन्यात विजय; ईडन गार्डन्सवर कोलकाताचा ४० धावांनी धुव्वा (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीचा अखेरच्या सामन्यात विजय
  • ईडन गार्डन्सवर कोलकाताचा ४० धावांनी धुव्वा
  • प्ले-ऑफचे संपूर्ण वेळापत्रक
KKR vs DC Live Score News: IPL 2026 चा शेवटचा साखळी सामना कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स (KKR vs DC) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा ४० धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना, दिल्ली कॅपिटल्सने २० षटकांत ५ गडी गमावून एकूण २०३ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात, कोलकाता संघाला १८.४ षटकांत केवळ १६३ धावाच करता आल्या.

रविवारी ईडन गार्डन्सवर प्रथम फलंदाजी करताना, दिल्ली कॅपिटल्सने २० षटकांत ५ गडी गमावून २०३ धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात चांगली झाली. फिन ॲलनने १३ चेंडूंत २० धावांचे योगदान दिले, तर मनीष पांडेने १६ चेंडूंत २५ धावा केल्या. कॅमेरॉन ग्रीनला केवळ दोन धावाच करता आल्या. रहाणेने ३९ चेंडूंत ६३ धावा केल्या. रिंकू सिंगला आपले खातेही उघडता आले नाही, तर तेजस्वीने एक धाव काढली.

Delhi Capitals end their campaign with a comfortable win over KKR! 💙💥#IPL2026 #KKRvDC #Sportskeeda pic.twitter.com/oT5Clqvd1d — Sportskeeda (@Sportskeeda) May 24, 2026


प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात दमदार झाली. अभिषेक पोरेल आणि केएल राहुल यांच्यात पहिल्या गड्यासाठी ४० धावांची भागीदारी झाली. अभिषेक १८ चेंडूंत २२ धावा काढून बाद झाला. साहिलने १७ चेंडूंत २४ धावांचे योगदान दिले. केएल राहुल ३० चेंडूंत ६० धावा काढून अनुकूल रॉयचा बळी ठरला. कर्णधार अक्षर पटेल २५ चेंडूंत ३९ धावा काढून तंबूत परतला. डेव्हिड मिलरने १९ चेंडूंत २८ धावांची आक्रमक खेळी केली. केकेआरच्या गोलंदाजांमध्ये, डावखुरा वेगवान गोलंदाज सौरभ दुबे सर्वात यशस्वी ठरला; त्याने २८ धावा देऊन दोन बळी घेतले.

Rishabh Pant: LSG चा फ्लॉप हंगाम; ऋषभ पंतची कर्णधारपदावरून हकालपट्टी होणार? टीम मॅनेजमेंटचा मोठा इशारा

दोन्ही संघांचे ‘प्लेइंग इलेव्हन’

दिल्ली कॅपिटल्स: अभिषेक पोरेल, केएल राहुल (विकेटकीपर), साहिल पारेख, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, माधव तिवारी, आकिब नबी दार, मिचेल स्टार्क, लुंगी एन्गिडी.

कोलकाता नाईट रायडर्स: अजिंक्य रहाणे (कर्णधार), मनीष पांडे, कॅमेरॉन ग्रीन, रोव्हमन पॉवेल, रिंकू सिंग, तेजस्वी दहिया (विकेटकीपर), अनुकूल रॉय, सुनील नरेन, सौरभ दुबे, वरुण चक्रवर्ती, कार्तिक त्यागी.

प्ले-ऑफचे संपूर्ण वेळापत्रक

लीग स्टेजचे सामने संपल्यानंतर आता अंतिम ४ संघ निश्चित झाले असून प्ले-ऑफचा थरार रंगणार आहे. गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांनी अव्वल ४ मध्ये जागा मिळवली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध गुजरात टायटन्स (GT) – क्वालिफायर-१ (Qualifier 1)
सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RR) – एलिमिनेटर (Eliminator)

RR Beat MI: राजस्थान रॉयल्स ठरली प्लेऑफमध्ये पोहोचणारी शेवटची टीम; वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा पराभव

Web Title: Delhi triumphs in final match kolkata thrashed by 40 runs at eden gardens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 11:38 PM

Topics:  

  • cricket news
  • DC vs KKR
  • IPL 2026

संबंधित बातम्या

मुद्दाम नो-बॉल टाकताय? BCCI करणार थेट ‘ही’ मोठी कारवाई, खेळाडूंना राहावे लागणार सतर्क
1

मुद्दाम नो-बॉल टाकताय? BCCI करणार थेट ‘ही’ मोठी कारवाई, खेळाडूंना राहावे लागणार सतर्क

Baby Boss वैभव सूर्यवंशीसाठी मोठा धोका! 6 फूट 8 इंच उंचीचा बॉलर पाहतोय वाट, आर्चरनंतर आता अजून मोठा अडथळा
2

Baby Boss वैभव सूर्यवंशीसाठी मोठा धोका! 6 फूट 8 इंच उंचीचा बॉलर पाहतोय वाट, आर्चरनंतर आता अजून मोठा अडथळा

Delhi Capitals च्या Abishek Porel कायद्याच्या कचाट्यात, लवकरच होणार अटक; महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप
3

Delhi Capitals च्या Abishek Porel कायद्याच्या कचाट्यात, लवकरच होणार अटक; महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप

IND vs ENG: लॉर्ड्सवर इंग्लंडचा धमाका! डकेट-बेथेल जोडीने मोडीत काढला ४६ वर्षांपूर्वीचा महाविक्रम; भारताच्या गोलंदाजांची धुलाई
4

IND vs ENG: लॉर्ड्सवर इंग्लंडचा धमाका! डकेट-बेथेल जोडीने मोडीत काढला ४६ वर्षांपूर्वीचा महाविक्रम; भारताच्या गोलंदाजांची धुलाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.