Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रेंड की थट्टा? Dipak Chahar च्या ‘त्या’ कृतीने ‘चिठ्ठी’ सेलिब्रेशनची उडवली खिल्ली, पहा Viral Video

कालच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करून केकेआरला 148 रन्सचे टार्गेट दिले होते. केकेआरने हे टार्गेट  6 विकेट्स गामावत शेवटच्या ओव्हरमध्ये पूर्ण केले. मात्र या सामन्यात दिपक चाहरचे सेलिब्रेशन व्हायरल झाले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 21, 2026 | 03:33 PM
ट्रेंड की थट्टा? Dipak Chahar च्या ‘त्या’ कृतीने ‘चिठ्ठी’ सेलिब्रेशनची उडवली खिल्ली, पहा Viral Video
Follow Us
Follow Us:

दीपक चहरने उडवली चिट सेलिब्रेशनची खिल्ली
फीन एलनची विकेट घेतल्यावरचा व्हिडिओ व्हायरल 
केकेआरने मुंबईला केले पराभूत

Tata IPL 2026 MI Vs KKR Updates: काल इडन गार्डन्स क्रिकेट स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना खेळवला गेला. हा सामना अत्यंत रोमांचक आणि शेवटच्या ओव्हरपर्यंत सुरू होता. अखेर या सामन्यात केकेआरने आपल्या पहिल्या परभवाचे उट्टे फेडले आहे. मुंबईचा 4 विकेट्सने पराभव केला. मात्र कालच्या सामन्यातील फीन एलनच्या विकेटनंतर दीपक चाहरचे सेलिब्रेशन व्हायरल झाले आहे.

कालच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करून केकेआरला 148 रन्सचे टार्गेट दिले होते. केकेआरने हे टार्गेट  6 विकेट्स गामावत शेवटच्या ओव्हरमध्ये पूर्ण केले. मात्र या सामन्यात दिपक चाहरचे सेलिब्रेशन व्हायरल झाले आहे. फीन एलची विकेट घेतल्यावर त्याने केलेली कृती चर्चेत आली आहे.

Deepak Chahar says, “No notes needed” 😌 Updates ▶️ https://t.co/Aw11jLoww5#TATAIPL | #KhelBindaas | #KKRvMI | @mipaltan pic.twitter.com/CB2PMKxCK3 — IndianPremierLeague (@IPL) May 20, 2026

दीपक चाहरने केकेआरचा सलामीवीर फीन एलनला आउट केले. विकेट घेतल्यावर चाहरने मैदानात एक नाट्यमय कृती केली. त्याने आपल्या खिशातून एक काल्पनिक चिठ्ठी काढल्याचे सेलिब्रेशन केले. त्याची कृती सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. चाहरची ही कृती आयपीएलमध्ये सध्या सुरू असलेल्या ‘चिठ्ठी सेलिब्रेशन’ ट्रेंडची थेट थट्टा करणारी होती.

MI Vs KKR Live: मुंबईने केकेआरला अक्षरश: रडवले; रायडर्सने पलटणचा 4 विकेट्सने केला पराभव

यंदाच्या हंगामात अभिषेक शर्मा, रघू आणि उर्वील पटेल सारख्या खेळाडूनी विकेट घेतल्यानंतर किंवा अर्धशतकानंतर खिशातून चिठ्ठी काढून सेलिब्रेशन करण्याचा ट्रेंड फॉलो केला आहे. मात्र अलीकडेच आकाश सिंगने असे सेलिब्रेशन केल्यावर त्यावर वाद निर्माण झाला होता. डेल स्टेनने यावर नाराजी व्यक्त केली होती.

रायडर्सने पलटणचा 4 विकेट्सने केला पराभव

ईडन गार्डन्सवर कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्समध्ये सामना पार पडला. केकेआरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 147 रन्स करून केकेआरला 148 रन्सचे टार्गेट दिले होते. आजचा सामना केकेआरसाठी अत्यंत महत्वाचा होता. आज मुंबईकडून कॉर्बिन बॉशने गोलंदाजी आणि फलंदाजीत चांगली कामगिरी केली.

झेल सुटला अन् हार्दिकचा पारा चढला, BCCI ची मोठी कारवाई; MI Vs KKR सामन्यात नेमकं काय घडलं?

अखेर या सामन्यात केकेआरने मुंबई इंडियन्सचा 4 विकेट्सने पराभव केला आहे. त्यामुळे केकेआरच्या प्ले ऑफमध्ये जाण्याच्या आशा अद्याप जिवंत आहे. मुंबई इंडियन्सने दिलेल्या 148 रन्सचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी केकेआरकडून कर्णधार अजिंक्य रहाणे आणि फीन एलन मैदानात उतरले. फील एलन 8 रन्स करून आउट झाला. तर कर्णधार अजिंक्य रहाणे केवळ 21 रन्स करून आउट झाला.

Web Title: Dipak chahar chit celebration video viral fin allen wicket mi vs kkr tata ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 03:33 PM

Topics:  

  • Deepak Chahar
  • IPL 2026
  • MI vs KKR
  • viral video

संबंधित बातम्या

जामिनावर बाहेर येताच पुन्हा चर्चेत! आलिशान गाड्या अन् घोड्यांसोबतच्या स्टंटचा व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं?
1

जामिनावर बाहेर येताच पुन्हा चर्चेत! आलिशान गाड्या अन् घोड्यांसोबतच्या स्टंटचा व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं?

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ
2

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई
3

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral
4

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.