Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

DSP Trophy Cricket: पुणेरी स्ट्रायकर्स आणि फिअरलेस फायटर्सची विजयी घौडदौड

दुसऱ्या लढतीत निखिल गावडे(१-९ व नाबाद ३८) याने केलेल्या सुरेख कामगिरीच्या जोरावर पुणेरी स्ट्रायकर्स क्लब संघाने मायटी स्टार्स संघाचा ७ गडी राखून पराभव करत तिसऱ्या विजयाची नोंद केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 04, 2026 | 04:02 PM
DSP Trophy Cricket: पुणेरी स्ट्रायकर्स आणि फिअरलेस फायटर्सची विजयी घौडदौड
Follow Us
Follow Us:
  • पुणेरी स्ट्रायकर्स, फिअरलेस फायटर्सची आगेकूच
  • डीएसपी करंडक मान्सून लीग मिश्र कॉर्पोरेट क्रिकेट
  • फिअरलेस फायटर्स संघाकडून लेथल इलेव्हन संघाचा पराभव 
पुणे: डीएसपी स्पोर्ट्स अँड इव्हेंटस यांच्या वतीने आयोजित डीएसपी करंडक मान्सून लीग मिश्र कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत पुणेरी स्ट्रायकर्स क्लब, फिअरलेस फायटर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून आगेकूच केली. वाघोली येथील पुणे क्रिकेट क्लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात उमेश कोलते(४० धावा व ३-१४) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर फिअरलेस फायटर्स संघाने लेथल इलेव्हन संघाचा ३५ धावांनी पराभव केला.

दुसऱ्या लढतीत निखिल गावडे(१-९ व नाबाद ३८) याने केलेल्या सुरेख कामगिरीच्या जोरावर पुणेरी स्ट्रायकर्स क्लब संघाने मायटी स्टार्स संघाचा ७ गडी राखून पराभव करत तिसऱ्या विजयाची नोंद केली.

निकाल : साखळी फेरी :

फिअरलेस फायटर्स : २० षटकात ८ बाद १७२ धावा (उमेश कोलते ४० (२६,४×४), नरेंद्र देसाई ३० (३०, ३×४), प्रशांत एस ३० (३२, ३×४), ओंकार परब २०, प्रवीण शर्मा १७, हर्ष पारीख ३-२४, रघुनंदन नाथ १-५) वि. वि. लेथल इलेव्हन : १५.१ षटकात सर्वबाद १३७ धावा (तन्मय हुंबे ४३ (२५, ४×४, २×६), विनोद मोरकिले २३, केतन बात्रा १२, दशरथ पाटील ४-२७, उमेश कोलते ३-१४); समनावीर – उमेश कोलते; फिअरलेस फायटर्स ३५ धावांनी विजयी.

पुणेरी स्ट्रायकर्सचा ‘धडाका’! फिअरलेस फायटर्सला चारल्या माती; डीएसपी कपमध्ये सलग दुसरा विजय

मायटी स्टार्स : १६ षटकात सर्वबाद १५४ धावा (डेबोजित ६५ (३७, ११×४, २×६), सचिन सकट ४० (३०, ३×४, १×६), जयराज घाडगे २-२५, निखिल गावडे १-९) पराभूत वि. पुणेरी स्ट्रायकर्स क्लब : १२.२ षटकात ३ बाद १५५ धावा (ऋतुराज तावरे ४० (१९, ८×४), निखिल गावडे नाबाद ३८ (२५, ६×४), प्रसाद देवकाते नाबाद ३३ (२१, ३×४, १×६), रोहन जाधव २२, सचिन नायर २-३१); सामनावीर – निखिल गावडे; पुणेरी स्ट्रायकर्स क्लब ७ गडी राखून विजयी.

डीएसपी स्पोर्ट्स अँड इव्हेंटस यांच्या सौजन्याने आयोजित ‘डीएसपी करंडक मान्सून लीग’ मिश्र कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धेत पुणेरी स्ट्रायकर्स क्लब आणि कॉर्पोरेट क्रशर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांवर मात करत स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. वाघोली येथील पुणे क्रिकेट क्लबच्या मैदानावर पार पडलेल्या साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात पुणेरी स्ट्रायकर्स क्लबने प्लॅटिनम क्रिकेट क्लबचा ४६ धावांनी पराभव केला.

Pune News: पार्थ सोनारच्या भेदक गोलंदाजीची कमाल! पुणे फ्युचर स्टार्सचा ४ गडी राखून दणदणीत विजय

Web Title: Dsp trophy monsoon league mixed corporate cricket puneri strikers and fearless fighters pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 04:02 PM

Topics:  

  • cricket news
  • pune news
  • Pune Sports News
  • Sports News

संबंधित बातम्या

IND vs AFG 2nd T20i: भारताने सिरीज घातली खिशात! अफगाणिस्तानी पुन्हा ठरले अपयशी
1

IND vs AFG 2nd T20i: भारताने सिरीज घातली खिशात! अफगाणिस्तानी पुन्हा ठरले अपयशी

Racing: मद्रास रेसिंग सर्किटवर पुण्याचा सार्थक चमकला! ‘सुपर स्पोर्ट’सह ‘इलेक्ट्रिक RTE’ गटात धमाकेदार विजय
2

Racing: मद्रास रेसिंग सर्किटवर पुण्याचा सार्थक चमकला! ‘सुपर स्पोर्ट’सह ‘इलेक्ट्रिक RTE’ गटात धमाकेदार विजय

सुनील पांडे यांची संकल्पना; विसर्जन घाटावरील गणेशोत्सव सांस्कृतिक चित्राचे मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन
3

सुनील पांडे यांची संकल्पना; विसर्जन घाटावरील गणेशोत्सव सांस्कृतिक चित्राचे मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन

२१ हजार पाणीपुरींपासून साकारला १३ फूटी गणपती बाप्पा; पुण्यातील गणेश भेळचा अनोखा उपक्रम
4

२१ हजार पाणीपुरींपासून साकारला १३ फूटी गणपती बाप्पा; पुण्यातील गणेश भेळचा अनोखा उपक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.