पुणेरी स्ट्रायकर्स क्लबचा दुसरा विजय (फोटो- सोशल मिडिया)
निकाल: साखळी फेरी:
रॉयल रिव्हेंजर्स: 20षटकात 5बाद 188धावा(उमेश वणवे 36(28,5×4,1×6), विवेक शिवाराम नाबाद 32(16, 7×4), मयूर पाटील 31(18,1×4,4×6), उद्धव गायकवाड 32(20,3×4,2×6), शोएब सौदागर 25, विकास नेहे 2-28, आभास त्यागी 2-29) वि.वि.प्लॅटिनम क्रिकेट क्लब: 16.5षटकात सर्वबाद 121धावा(मोहित 42(23,9×4), चिराग जगताप 17, ओंकार गायकवाड 15, रमाकांत शिंदे 5-10, प्रणित जहांगीर 2-15); सामनावीर – रमाकांत शिंदे; रॉयल रिव्हेंजर्स संघ 67 धावांनी विजयी;
पुणेरी स्ट्रायकर्स क्लब: 20षटकात 7बाद 186धावा(निखिल जी 47(18,6×4,3×6), आदेश उपाध्याय 36(33,5×4), ऋतुराज तावरे 32(21,6×4), प्रसाद देवकाते 35(19,1×4,2×6), इब्राहिम नाबाद 18, आशिष 3-26, नवीन आंबरोसे 2-37) वि.वि.फिअरलेस फायटर्स: 18.5षटकात सर्वबाद 144धावा(प्रसाद जावळे 37(22,5×4,2×6), दीपक गिरी 37(28,3×4,2×6), संदीप 3-17, सुयश खेडकर 2-27); सामनावीर – निखिल जी; पुणेरी स्ट्रायकर्स क्लब 42 धावांनी विजयी.
डीएसपी स्पोर्ट्स अँड इव्हेंटस यांच्या सौजन्याने आयोजित ‘डीएसपी करंडक मान्सून लीग’ मिश्र कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धेत पुणेरी स्ट्रायकर्स क्लब आणि कॉर्पोरेट क्रशर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांवर मात करत स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे.
वाघोली येथील पुणे क्रिकेट क्लबच्या मैदानावर पार पडलेल्या साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात पुणेरी स्ट्रायकर्स क्लबने प्लॅटिनम क्रिकेट क्लबचा ४६ धावांनी पराभव केला.






