Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्वास रोखायला लावणारा थरार! मायटी स्टार्सचा १ रन्सचा विजय तर…; DSP Cricket League मध्ये काय घडले?

Cricket: दुसऱ्या लढतीत प्रशांत गोडियाल (७७ धावा व २-१२) यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर प्लॅटिनम क्रिकेट क्लब संघाने इलाइट इलेव्हन संघाचा ४४ धावांनी पराभव केला.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 09, 2026 | 09:45 PM
डीएसपी करंडक मान्सून लीग

डीएसपी करंडक मान्सून लीग

Follow Us
Follow Us:
  • डीएसपी करंडक मान्सून लीग मिश्र कॉर्पोरेट क्रिकेट
  • मायटी स्टार्स, प्लॅटिनम क्रिकेट क्लब संघाचे विजय
  • वाघोलीच्या पुणे क्रिकेट क्लबवर स्पर्धा सुरू 
पुणे/Cricket: डीएसपी स्पोर्ट्स अँड इव्हेंटस यांच्या वतीने आयोजित डीएसपी करंडक मान्सून लीग मिश्र कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत मायटी स्टार्स, प्लॅटिनम क्रिकेट क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजय मिळवले. वाघोली येथील पुणे क्रिकेट क्लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात लहू लोहार (नाबाद २२ धावा व ३-२५) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर मायटी स्टार्स संघाने फोर्स इलेव्हन संघावर केवळ एका धावेने विजय मिळवला. दुसऱ्या लढतीत प्रशांत गोडियाल (७७ धावा व २-१२) यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर प्लॅटिनम क्रिकेट क्लब संघाने इलाइट इलेव्हन संघाचा ४४ धावांनी पराभव केला.

साखळी फेरी

मायटी स्टार्स : १८.४ षटकांत सर्वबाद १४७ धावा (संदीप ताऊर ३३, सचिन नायर २५, लहू लोहार नाबाद २२, रोहित श्रीवास्तव १८, सुमित रस्तोगी ४-३५, करण रावळ २-२८, दत्ता अभंगे २-२३, अक्षय तोमर २-३२) वि.वि. फोर्स इलेव्हन: १९.५ षटकांत सर्वबाद १४६ धावा (अमृत कुमार २८, दत्ता अभंगे ३६, करण रावळ १८, लहू लोहार ३-२५, सचिन नायर २-३६); सामनावीर : लहू लोहार.

DSP Cricket : मान्सून लीगमध्ये साई सत्यम आणि मायटी स्टार्सचा डंका; प्रतिस्पर्ध्यांचा उडवला धुव्वा

प्लॅटिनम क्रिकेट क्लब: २० षटकांत ५ बाद १६२ धावा (प्रशांत गोडियाल ७७ (४७ चेंडू, ७ चौकार, ५ षटकार), अभिजीत काळे ३१ (३० चेंडू, ३ चौकार), प्रज्वल साळुंखे १५, सॅमी आतिफ २-१८, निखिल नासेरी २-२९) वि.वि. इलाइट इलेव्हन: १८.३ षटकांत सर्वबाद ११८ धावा (अभिजीत पांढरे २४, रोशन विश्वकर्मा २७, हेमंत चौधरी १३, प्रशांत गोडियाल २-१२, अनुराग त्रिपाठी २-१९, राहुल चव्हाण २-१८); सामनावीर – प्रशांत गोडियाल.

DSP Trophy Cricket: ‘डीएसपी करंडक’ स्पर्धेत रंगला थरार! पुणे क्रिकेट क्लब अन् सार्क अकादमीची आगेकूच

डीएसपी स्पोर्ट्स अँड इव्हेंट्सच्या वतीने आयोजितपहिल्या डीएसपी करंडक १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेतसाखळी फेरीत सार्क क्रिकेट अकादमी आणि पुणे क्रिकेट क्लब या संघांनी दमदार कामगिरी करत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी आगेकूच केली.वाघोली येथील पुणे क्रिकेट क्लबच्या मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात शिवराज नागवडे याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर सार्क क्रिकेट अकादमीने मिडास क्रिकेट अकादमीचाचार गडी राखूनपराभव केला. शिवराजने ३४ धावा देत दोन गडी बाद केले. त्याच्या प्रभावी गोलंदाजीमुळे मिडासचा डाव १९१ धावांवर आटोपला.

Web Title: Dsp trophy monsoon league mixed corporate cricket wins for mighty stars and platinum cricket club pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • pune news
  • Sports News

संबंधित बातम्या

Sportsfield Monsoon League: सलग दोन विजय! १४ वर्षांखालील लीगमध्ये ‘क्रिकेट नेक्स्ट ॲकॅडमी’चा दमदार परफॉर्मन्स
1

Sportsfield Monsoon League: सलग दोन विजय! १४ वर्षांखालील लीगमध्ये ‘क्रिकेट नेक्स्ट ॲकॅडमी’चा दमदार परफॉर्मन्स

Shaktipeeth Highway News: शक्तिपीठ महामार्गाचा मार्ग मोकळा! ६२०० हेक्टर जमिनीच्या संपादनाबाबत प्रशासनाची मोठी अपडेट
2

Shaktipeeth Highway News: शक्तिपीठ महामार्गाचा मार्ग मोकळा! ६२०० हेक्टर जमिनीच्या संपादनाबाबत प्रशासनाची मोठी अपडेट

Badminton: खतरनाक, लयं भारी! बॅडमिंटन स्पर्धेत ‘या’ संघांनी पटकावला सलग दुसरा विजय
3

Badminton: खतरनाक, लयं भारी! बॅडमिंटन स्पर्धेत ‘या’ संघांनी पटकावला सलग दुसरा विजय

Santosh Pandit Judicial Custody Pune: संतोष पंडितला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!
4

Santosh Pandit Judicial Custody Pune: संतोष पंडितला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.