Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Duleep Trophy Final: राडा होणार, पोरं नाही ऐकणार; Vaibhav Suryvanshi तयार, तिलक-ईशान भिडणार

Duleep Trophy: या सामन्यात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे असणार आहे. वैभव सूर्यवंशी हा ईस्ट झोनचा उपकर्णधार देखील आहे. सेमीफायनलमध्ये वैभवने अत्यंत संयमी आणि आक्रमक खेळी केली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 05, 2026 | 05:23 PM
Duleep trophy 2026

Duleep trophy 2026

Follow Us
Follow Us:
  • उद्यापासून दुलीप ट्रॉफीच्या फायनलचा थरार
  • ईशान किशन अन् तिलक वर्मा येणार आमनेसामने
  • ईस्ट झोन विरुद्ध साऊथ झोन संघ भिडणार
Duleep Trophy Final 2026: उद्यापासून चेन्नई येथे दुलीप ट्रॉफीच्या फायनलचा थरार रंगणार आहे. दिग्गज देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा असलेल्या दलीप ट्रॉफीचा अंतिम सामना ईस्ट झोन आणि साऊथ झोन या दोन बलाढ्य संघांमध्ये रंगणार आहे. या खिताबी लढतीत ईस्ट झोनचे नेतृत्व भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज ईशान किशन करत आहे, तर साऊथ झोनची धुरा भारताच्या टी-२० संघाचा उपकर्णधार तिलक वर्मा याच्या खांद्यावर आहे. दोन्ही संघांतील स्टार खेळाडूंची उपस्थिती पाहता ही फायनल अत्यंत रोमांचक होण्याची शक्यता आहे.

दुलीप ट्रॉफीचा अंतिम सामना सुरुवातीला बंगळुरू येथील बीसीसीआयच्या ‘सेंटर ऑफ एक्सीलेंस’मध्ये खेळवला जाणार होता. मात्र, क्रिकेट चाहत्यांचा वाढता उत्साह आणि थेट स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहण्याची संधी मिळावी, या उद्देशाने बीसीसीआयने या अंतिम सामन्याचे ठिकाण बदलले आहे. आता हा महामुकाबला चेन्नई येथील प्रसिद्ध एम. ए. चिदंबरम (चेपॉक) स्टेडियमवर  आयोजित करण्यात आला आहे.

Duleep Trophy: महाभयानक थरार! फायनलमध्ये Kishan विरुद्ध Verma आमनेसामने; ‘या’ तारखेला भिडणार

या सामन्यात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे असणार आहे. वैभव सूर्यवंशी हा ईस्ट झोनचा उपकर्णधार देखील आहे. सेमीफायनलमध्ये वैभवने अत्यंत संयमी आणि आक्रमक खेळी केली होती.दुसरीकडे, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनेही श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत भेदक मारा करत अप्रतिम कामगिरी केली होती. आता चेपॉक (चेन्नई) येथील एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर होणाऱ्या या खिताबी लढतीत सिराजच्या आगमनामुळे साऊथ झोनच्या गोलंदाजीला मोठी धार मिळणार आहे.

तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या साऊथ झोनकडे आता पडिक्कलच्या रूपाने फॉर्मात असलेला फलंदाज आणि सिराजच्या रूपाने अनुभवी आंतरराष्ट्रीय गोलंदाज उपलब्ध झाल्याने ईस्ट झोनच्या ईशान किशन आणि त्याच्या युवा संघाला विजयासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव

सामना कुठे रंगणार: एम. ए. चिदंबरम स्टेडियम (चेन्नई)
प्रमुख आकर्षण: ईशान किशन विरुद्ध तिलक वर्मा
थेट प्रक्षेपण: स्पोर्ट्स १८ (Sports18) नेटवर्कवर प्रेक्षकांना हा सामना थेट पाहता येईल.
ऑनलाईन स्ट्रीमिंग: जिओ सिनेमा ॲप आणि वेबसाईटवर या अंतिम सामन्याचे मोफत थेट प्रक्षेपण उपलब्ध असेल.

 

Web Title: Duleep trophy 2026 final east zone vs south zone vaibhav suryvanshi at chennai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 05:17 PM

Topics:  

  • duleep trophy 2026
  • Ishan Kishan
  • Tilak Varma
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Duleep Trophy: महाभयानक थरार! फायनलमध्ये Kishan विरुद्ध Verma आमनेसामने; ‘या’ तारखेला भिडणार
1

Duleep Trophy: महाभयानक थरार! फायनलमध्ये Kishan विरुद्ध Verma आमनेसामने; ‘या’ तारखेला भिडणार

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव
2

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी
3

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी

Duleep Trophy: अबब किती ते विचित्र! Mukesh Kumar ने एकाच सामन्यात टाकले तब्बल 14 नो बॉल; मात्र 7 विकेट्स…
4

Duleep Trophy: अबब किती ते विचित्र! Mukesh Kumar ने एकाच सामन्यात टाकले तब्बल 14 नो बॉल; मात्र 7 विकेट्स…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.