Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ENG W vs AUS W Final: महिला टी-२० विश्वचषक फायनलमध्य ‘या’ स्टार खेळाडूंवर असेल सर्वांची नजर; एकट्या जीवावर बदलू शकतात सामना

क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर (Lord's Cricket Ground) इंग्लंड महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला (ENG-W vs AUS-W) हे दोन बलाढ्य संघ समोरासमोर ठाकणार आहेत. भारतीय समयानुसार रात्री ८:०० वाजता या ऐतिहासिक सामन्याला सुरुवात होईल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 05, 2026 | 05:44 PM
ENG W vs AUS W Final: महिला टी-२० विश्वचषक फायनलमध्य ‘या’ स्टार खेळाडूंवर असेल सर्वांची नजर; एकट्या जीवावर बदलू शकतात सामना
Follow Us
Follow Us:
  • महिला टी-२० विश्वचषक फायनलमध्य ‘या’ स्टार खेळाडूंवर असेल सर्वांची नजर
  • एकट्या जीवावर बदलू शकतात सामन्याचा खेळ
  • वाचा कोण आहेत ते खेळाडू…
आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ (ICC Women’s T20 World Cup 2026) चा अंतिम आणि सर्वात मोठा महामुकाबला आज म्हणजेच ५ जुलै २०२६ रोजी खेळवला जाणार आहे. क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर (Lord’s Cricket Ground) इंग्लंड महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला (ENG-W vs AUS-W) हे दोन बलाढ्य संघ समोरासमोर ठाकणार आहेत. भारतीय समयानुसार रात्री ८:०० वाजता या ऐतिहासिक सामन्याला सुरुवात होईल. विशेष म्हणजे, दोन्ही संघ संपूर्ण टूर्नामेंटमध्ये आतापर्यंत अपराजित राहिले असून ग्रुप स्टेज आणि उपांत्य फेरीत सर्व सामने जिंकून त्यांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता विश्वविजेतेपदाचा मुकुट कोण पटकावणार, याकडे क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे.

हेड-टू-हेड रेकॉर्ड (ENG-W vs AUS-W Head To Head)

महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात दोन्ही संघांमधील लढती नेहमीच चुरशीच्या झाल्या आहेत. आतापर्यंत एकूण ४४ सामने खेळवले गेले आहेत. यात ऑस्ट्रेलियाने २३ तर इंग्लंडने २१ सामन्यांत (सुपर ओव्हरसह) विजय मिळवला आहे. इंग्लंडने मायदेशात खेळलेल्या १७ सामन्यांपैकी ११ सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाला केवळ ६ सामन्यांत विजय मिळवता आला आहे. टी-२० विश्वचषकात दोन्ही संघ ७ वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने ५ तर इंग्लंडने २ सामने जिंकले आहेत. इंग्लंडला आपल्या घरच्या मैदानावर खेळण्याचा आणि प्रेक्षकांच्या पाठिंब्याचा मोठा फायदा मिळू शकतो.

फायनलमध्ये ‘या’ स्टार खेळाडूंवर राहतील सर्वांच्या नजरा

इंग्लंड महिला संघ (England Women)

डॅनी व्याट-हॉज: चालू विश्वचषकात तिने सर्वाधिक २९४ धावा कुटल्या असून ती तुफान फॉर्मात आहे.

नॅट सायव्हर-ब्रंट: कर्णधार नॅट सायव्हर-ब्रंट बॅट आणि बॉल दोन्हीने सामन्याचा नूर पलटवण्यात पटाईत आहे.

सोफी एक्लेस्टोन आणि चार्ली डीन: या फिरकी जोडीने स्पर्धेत प्रत्येकी ९-९ विकेट्स घेत इंग्लंडला फायनलमध्ये पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

ENG W vs AUS W Final: इंग्लंड-ऑस्ट्रेलिया भिडणार; 17 वर्षांची प्रतीक्षा संपणार की कांगारूंचा दबदबा कायम? कोण होणार विश्वविजेता?

ऑस्ट्रेलिया महिला संघ (Australia Women):

एलिस पेरी: ऑस्ट्रेलियाकडून तिने या स्पर्धेत सर्वाधिक १८५ धावा केल्या आहेत. पेरीला मोठ्या सामन्यांमधील मॅचविनर खेळाडू मानले जाते.

सोफी मोलिनक्स: कर्णधार सोफी मोलिनक्सने शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन करत आतापर्यंत १० विकेट्स चटकावल्या आहेत.

इतर मॅचविनर्स: ॲशले गार्डनर, बेथ मूनी आणि ॲनाबेल सदरलँड या कोणत्याही क्षणी सामन्याचे चित्र बदलू शकतात.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

इंग्लंड महिला संघ: डॅनी व्याट-हॉज, ॲमी जोन्स (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट (कर्णधार), ॲलिस कॅप्सी, हीथर नाईट, फ्रेया केम्प, डॅनी गिब्सन, चार्ली डीन, सोफी एक्लेस्टोन, लिन्से स्मिथ, लॉरेन बेल.

ऑस्ट्रेलिया महिला संघ: बेथ मूनी (विकेटकीपर), जॉर्जिया व्होल, फोबी लिचफिल्ड, एलिस पेरी, ॲशले गार्डनर, जॉर्जिया वेरहॅम, ॲनाबेल सदरलँड, निकोला केरी, सोफी मोलिनक्स (कर्णधार), किम गार्थ, लुसी हॅमिल्टन.

IND A vs SL A 2nd Test: भारताचा एकतर्फी विजय; श्रीलंकेचा घरच्या मैदानावर 10 विकेट्सने धुव्वा, सुदर्शन-ब्रार ठरले हिरो

Web Title: Eng w vs aus w womens t20 world cup 2026 final star players to watch out match winners

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 05:44 PM

Topics:  

  • cricket news
  • Eng vs aus
  • ICC Women's T20 World Cup
  • Sports News

संबंधित बातम्या

दिल्लीत रंगणार Golf चा महासंग्राम! जगभरातील स्टार खेळाडू सहभागी होणार, बक्षिसाची रक्कम पाहून व्हाल थक्क
1

दिल्लीत रंगणार Golf चा महासंग्राम! जगभरातील स्टार खेळाडू सहभागी होणार, बक्षिसाची रक्कम पाहून व्हाल थक्क

जिद्द, शिस्त आणि सांघिक भावना! ध्रुव ग्लोबल स्कूलची ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये ‘सुवर्ण’नोंद
2

जिद्द, शिस्त आणि सांघिक भावना! ध्रुव ग्लोबल स्कूलची ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये ‘सुवर्ण’नोंद

सोलापुरात इंटरनॅशनल Tennis चा थरार! २५ हजार डॉलरचे बक्षीस अन्…; अव्वल टेनिसपटू सहभागी होणार
3

सोलापुरात इंटरनॅशनल Tennis चा थरार! २५ हजार डॉलरचे बक्षीस अन्…; अव्वल टेनिसपटू सहभागी होणार

Maharashtra Live Breaking News in Marathi: प्रसिद्ध इन्फ्लूएन्झर ध्रृव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा सीजेपीचा दावा
4

Maharashtra Live Breaking News in Marathi: प्रसिद्ध इन्फ्लूएन्झर ध्रृव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा सीजेपीचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.