Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG Live: हॅरी ब्रूकने जिंकली पहिली लढाई; टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय

मागील सामन्यात शुभमन गिल, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल यांनी चांगली खेळी केली. केएल राहुलने देखील शानदार विकेटकीपिंग केल्याचे दिसून आले. क्षेत्ररक्षण देखील भारतीय संघाने कमालीचे केल्याचे पाहायला मिळाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 16, 2026 | 09:16 PM
IND Vs ENG Live: हॅरी ब्रूकने जिंकली पहिली लढाई; टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय
Follow Us
Follow Us:
  • इंग्लंड अन् भारत आज खेळणार दुसरा सामना 
  • कर्णधार शुभमन गिलच्या कामगिरीकडे लक्ष 
  • सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न 
India Vs England 2nd ODI Live Updates: इंग्लंड वि भारत आज भारत अन् इंग्लंडमध्ये दुसरा वनडे सामना होणार आहे. कार्डीफ येथे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. पहिला सामना भारताने जिंकला आहे. त्यामुळे आजचा सामना देखील जिंकून मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न भारतीय संघ करताना दिसेल. नुकताच दोन्ही संघांमध्ये टॉस पार पडला. इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

नुकतीच भारतीय संघात टी 2 सिरिज पार पडली. या सिरिजमध्ये भारताचा सपशेल पराभव झाला होता. इंग्लंडने 4-0 ने मालिका जिंकली होती. कर्णधार श्रेयस अय्यरचे नेतृत्व सपशेल अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे वनडे सिरिजमध्ये देखील भारताचा पराभव होणार की काय अशी शंका निर्माण झाली होती. मात्र कर्णधार आणि संघ बदलताच भारतीय संघाचा विजय झाला आहे. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असेल. इंग्लंडचे आजचा सामना जिंकल्यास मालिका बरोबरीत येईल. तर भारताने आजचा सामना जिंकल्यास मालिका भारतीय संघ जिंकणार आहे.

पहिल्या सामन्यात कर्णधार शुभमन गिलने 80 रन्सची शानदार खेळी केली. मात्र दुखापतीमुळे त्याला त्याचा खेळ थांबवावा लागला. त्यानंतर अक्षर पटेलने शानदार अर्धशतकी खेळी केली. तसेच त्याने गोलंदाजीत देखील 4 विकेट्स घेत इंग्लंडची दाणादाण उडवली. मात्र पहिल्या सामन्यात रोहित शर्मा 11 रन्स करून आउट झाला. तर विराट कोहली 5 रन करून आउट झाला. त्यामुळे आजच्या सामन्यात दोघांकडून चांगल्या खेळीची अपेक्षा असणार आहे.

IND vs ENG: शुभमन गिलच्या फिटनेसने वाढवली चिंता; संघात होणार मोठे बदल? पाहा पिच रिपोर्ट अन् संभाव्य Playing 11 एका क्लिकवर

मागील सामन्यात शुभमन गिल, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल यांनी चांगली खेळी केली. केएल राहुलने देखील शानदार विकेटकीपिंग केल्याचे दिसून आले. क्षेत्ररक्षण देखील भारतीय संघाने कमालीचे केल्याचे पाहायला मिळाले.

दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग 11:

भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, शिवम दुबे, गुरनूर ब्रार/अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा.

IND vs ENG: भारत-इंग्लंड दुसऱ्या वनडेची वेळ बदलली; सामना नेमका किती वाजता सुरू होणार?

इंग्लंड: जेकब बेथेल, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रुक (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, जोश टंग.

Web Title: England captain harry brook won the toss and take bowl first against india 2nd di live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 05:04 PM

Topics:  

  • ENG vs IND
  • Harry Brook
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

झाला झाला खूप मोठा भूकंप! ICC Test Rankings मध्ये Shubhman Gill ला नुकसान तर बाबर आझम थेट…
1

झाला झाला खूप मोठा भूकंप! ICC Test Rankings मध्ये Shubhman Gill ला नुकसान तर बाबर आझम थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.