Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG: चर्चा तर होणारच! शुभमन गिलने सामना जिंकला पण…; MS Dhoni चा व्हिडिओ Viral

भारत अन् इंग्लंड सामन्यात क्रिकेट स्टेडियमवर देखील एक स्टार उपस्थित होता. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि त्याची पत्नी साक्षी आणि त्याची मुलगी देखील सामना पाहायला उपस्थित असल्याचे दिसून आले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 15, 2026 | 02:20 PM
IND Vs ENG: चर्चा तर होणारच! शुभमन गिलने सामना जिंकला पण...; MS Dhoni चा व्हिडिओ Viral

IND Vs ENG: चर्चा तर होणारच! शुभमन गिलने सामना जिंकला पण...; MS Dhoni चा व्हिडिओ Viral

Follow Us
Follow Us:
  • भारत इंग्लंड सामन्यातील एमएस धोनीचा व्हिडिओ व्हायरल
  • दिनेश कार्तिक अन् क्रीती सेनन देखील होत्या उपस्थित 
  • इंग्लंडचा भारतावर दणदणीत विजय 
India Vs England ODI Match Result: काल भारत अन् इंग्लंडमध्ये पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघाने इंग्लंडचा पराभव केला आहे. 6 विकेट्सने भारतीय संघाने इंग्लंडचा पराभव केला आहे. अक्षर पटेलने शानदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाली. कालच्या सामन्यात माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तसेच दिग्गज या सामन्यात उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले.

भारत अन् इंग्लंड सामन्यात क्रिकेट स्टेडियमवर देखील एक स्टार उपस्थित होता. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि त्याची पत्नी साक्षी आणि त्याची मुलगी देखील सामना पाहायला उपस्थित असल्याचे दिसून आले. त्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. टीम इंडियाचा उत्साह वाढवण्यासाठी थेट एजबेस्टनच्या स्टेडियममध्ये  धोनी त्याच्या कुटुंबासह उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. जेव्हा धोनी स्टेडियमध्ये असल्याचे कळले तेव्हा सर्व कॅमेरे त्याच्याकडे वळले होते. तेव्हा धोनी-धोनीच्या घोषणांनी क्रिकेटचे मैदान दुमदुमन उठले.

भारत अन् इंग्लंड दौऱ्यादरम्यान भारताचा माजी कर्णधार आणि विकेटकिपर एमएस धोनीसह माजी खेळाडू दिनेश कार्तिक देखील असल्याचे पाहायला मिळाले. याआधी एमएस धोनी टी 20 सिरिजमधील तिसरा सामना देखील पाहायला गेल्याचे समजते आहे. याशिवाय बॉलीवूड कृती सेनन देखील उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले.

Indian Cricket Team: कर्णधार आणि फॉर्मेट बदलातच जिंकली भारतीय टीम, आता नजर सिरीजच्या विजयावर

काल भारत अन् इंग्लंड यांच्यात पहिला वनडे सामना पार पडला. यामध्ये टॉस जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजी केली. इंग्लंडने भारताला 259 रन्सचे टार्गेट दिले होते. ते भारताने 4 विकेट्स गमावून पूर्ण केले. भारताकडून अक्षर पटेलने शानदार फलंदाजी आणि गोलंदाजी केल्याचे दिसून आले. त्याने 4 विकेट्स घेतल्या. तसेच फलंदाजीत देखील चांगले प्रदर्शन केल्याचे पाहायला मिळाले.

🐐🐐🐐 Things we love to see – Virat Kohli, MS Dhoni & Rohit Sharma in one frame. ❤️#ENGvIND 1st ODI 👉 Streaming LIVE on JioHotstar! pic.twitter.com/LfHEGN87mT — Star Sports (@StarSportsIndia) July 14, 2026

काल इंग्लंडचा संघ अडचणीत सापडला होता. मात्र जो रूटने इंग्लंडचा डाव सावरला गेला. इंग्लंडने 258 ने रन्सपर्यंत मजल मारली. यापूर्वी, २०१४ मध्ये एडजबॅस्टन येथे एकदिवसीय सामन्यात इंग्लंडला पराभूत करणारा भारत हा शेवटचा संघ होता. आता, २०२६ मध्ये देखील भारतीय संघाने पुन्हा एकदा इंग्लंडला धूळ चारली.

IND Vs ENG Live: अक्षर ठरला ब्रिटिशांचा कर्दनकाळ! इंग्लंडची पडझड; भारताला विजयासाठी 258 रन्सची गरज

भारतीय संघ: रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अक्षर पटेल, शिवम दुबे, वाशिंग्टन सुंदर / कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह / मोहम्मद सिराज.

इंग्लंडचा संघ: फिल सॉल्ट, विल जॅक्स, जो रूट, हॅरी ब्रूक (कर्णधार), जोस बटलर (यष्टिरक्षक), बेन डकेट, सॅम करन, लियाम डॉसन / रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद / गस ॲटकिन्सन.

Web Title: Ms dhoni sakshi and ziva attend india vs england 1st odi match video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • ENG vs IND
  • M.S. Dhoni
  • Video Viral

संबंधित बातम्या

समुद्रात तरंगताना दिसले iPhone 18 आणि महागडे परफ्यूम! लूटण्यासाठी मच्छिमारांनी मारल्या पाण्यात उड्या; Video Viral
1

समुद्रात तरंगताना दिसले iPhone 18 आणि महागडे परफ्यूम! लूटण्यासाठी मच्छिमारांनी मारल्या पाण्यात उड्या; Video Viral

पेट्रोलचे वाढते भाव आणि ट्रॅफिकला कंटाळून व्यक्तीने थेट आकाशालाच बनवला ऑफिसचे रस्ता; भन्नाट जुगाड पाहून डोळे विस्फारतील!
2

पेट्रोलचे वाढते भाव आणि ट्रॅफिकला कंटाळून व्यक्तीने थेट आकाशालाच बनवला ऑफिसचे रस्ता; भन्नाट जुगाड पाहून डोळे विस्फारतील!

रुग्णालय की मद्यालय? वायसीएमच्या शवविच्छेदन कक्षात मद्याच्या बाटल्या अन्…; व्हिडीओच्या दाव्याने खळबळ
3

रुग्णालय की मद्यालय? वायसीएमच्या शवविच्छेदन कक्षात मद्याच्या बाटल्या अन्…; व्हिडीओच्या दाव्याने खळबळ

टोल कर्मचाऱ्याने कापू पाहिलं खोटं चलन, चालकाने धरला हात अन् चालू गाडीतच सपासप हाणलं कानशिलात; Video Viral
4

टोल कर्मचाऱ्याने कापू पाहिलं खोटं चलन, चालकाने धरला हात अन् चालू गाडीतच सपासप हाणलं कानशिलात; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.