Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fifa World Cup 2026: फ्रान्सला नमवत स्पेनची फायनलमध्ये धडक, एकतर्फी 2-0 ने दिली मात

फिफा विश्वचषक २०२६ च्या पहिल्या उपांत्य सामन्यात फ्रान्सविरूद्ध स्पेनने २-० असा विजय मिळवून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. इतिहासात दुसऱ्यांदा स्पेनने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 15, 2026 | 12:45 PM
स्पेनने एकतर्फी जिंकला सामना (फोटो सौजन्य - AP)

स्पेनने एकतर्फी जिंकला सामना (फोटो सौजन्य - AP)

Follow Us
Follow Us:
  • फिफा वर्ल्ड कप २०२६ अंतिम टप्प्यात 
  • स्पेनने फ्रान्सला नमवत फायनलमध्ये मारली धडक 
  • एकतर्फी सामना जिंकून घेत चाहत्यांना केले आनंदी 
फिफा विश्वचषक २०२६ चा पहिला उपांत्य सामना डॅलस स्टेडियमवर स्पेन आणि फ्रान्स यांच्यात खेळला गेला. स्पेनने दोन्ही हाफमध्ये वर्चस्व गाजवले आणि फ्रान्सचा स्टार खेळाडू किलियन एम्बाप्पेलाही चांगली कामगिरी करू दिली नाही. स्पेनने २-० असा विजय मिळवून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. फिफा विश्वचषकाच्या इतिहासात स्पेनने दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी, २०१० च्या विश्वचषकात अंतिम सामन्यात पोहोचून त्यांनी ट्रॉफी जिंकली होती. यावेळी, त्यांचा सामना गतविजेता अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीच्या विजेत्याशी होईल.

FIFA World Cup 2026: कन्फर्म सॅलरी तर फक्त ट्रेलर! जाहिराती, हॉटेल्स अन्…अब्जाधीश फुटबॉल स्टार्सच्या कमाईचा काय फॉर्म्युला?

ओयार्झाबालने पहिला गोल केला, तर पोरोने विजयावर शिक्कामोर्तब केले

Incase you miss France vs Spain match today Here is the highlights pic.twitter.com/If8iZpjbh0 — Yakub (@Yakkubkk) July 14, 2026

स्पेन आणि फ्रान्स यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, पहिल्या हाफमध्ये फ्रान्सकडून झालेली एक चूक त्यांना महागात पडली, ज्यामुळे स्पेनला पहिला गोल करण्याची संधी मिळाली. पहिल्या हाफच्या २२ व्या मिनिटाला, जेव्हा स्पेनचा लॅमिन यामाल चेंडू घेऊन बॉक्समध्ये गेला, तेव्हा फ्रान्सचा बचावपटू लुकास डिग्नेने त्याच्यावर फाऊल केला, ज्यामुळे स्पेनला पेनल्टी मिळाली. 

स्पेनसाठी पेनल्टी घेणाऱ्या मिकेल ओयार्झाबालने कोणतीही चूक न करता चेंडू जाळ्यात टाकला आणि आपल्या संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या हाफच्या अखेरीस स्कोअर १-० असाच राहिला. दुसऱ्या हाफच्या ५८ व्या मिनिटाला, पेड्रो पोरोने डॅनी ओल्मोसोबत उत्कृष्ट समन्वय साधत चेंडू फ्रान्सच्या गोलपोस्टपर्यंत नेला आणि गोल करून आपल्या संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली व त्यांचा विजय निश्चित केला.

खेळ खल्लास! ‘आम्ही Lionel Messi ला रोखण्यात…; FIFA सेमीफायनलआधी इंग्लंडच्या माजी फुटबॉलपटूचे मोठे विधान

आता सर्वांचे लक्ष दुसऱ्या उपांत्य फेरीवर 

गतविजेता अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, जो १६ जुलै रोजी अटलांटा स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १२:३० वाजता खेळला जाईल. फ्रान्सचा संघ आता १९ जुलै रोजी दुसऱ्या उपांत्य फेरीतील पराभूत संघाविरुद्ध तिसऱ्या स्थानासाठीचा सामना खेळेल. अंतिम सामना २० जुलै रोजी न्यूयॉर्कमधील न्यू जर्सी स्टेडियमवर खेळला जाईल. यावेळीदेखील अर्टेंटिना कमाल करणार का आणि मेस्सी कसा खेळेल याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Fifa world cup 2026 spain defeated france one sided 2 0 reached in semifinal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 11:26 AM

Topics:  

  • Fifa World Cup
  • Football Match
  • Sports News

संबंधित बातम्या

घे उत्तुंग भरारी! पुण्याच्या शर्वरी मानेची National Football संघात निवड; उझबेकिस्तानमध्ये होणार स्पर्धा
1

घे उत्तुंग भरारी! पुण्याच्या शर्वरी मानेची National Football संघात निवड; उझबेकिस्तानमध्ये होणार स्पर्धा

श्रृती गितेची धडाकेबाज फिफ्टी, कल्याणी कुटेची भेदक गोलंदाजी; रॉयल स्ट्रायकर्स शि वॉरियर्सचा दणदणीत विजय
2

श्रृती गितेची धडाकेबाज फिफ्टी, कल्याणी कुटेची भेदक गोलंदाजी; रॉयल स्ट्रायकर्स शि वॉरियर्सचा दणदणीत विजय

पुण्यात खेळाडूंचा बोलबाला! अवघ्या २५ मिनिटांत सामना जिंकला; प्रणव मंजुनाथची सेमीफायनलमध्ये धडक
3

पुण्यात खेळाडूंचा बोलबाला! अवघ्या २५ मिनिटांत सामना जिंकला; प्रणव मंजुनाथची सेमीफायनलमध्ये धडक

Table Tennis: दोन गेममध्ये पराभव मात्र शानदार पुनरागमन; अनन्या पाटीलने मिळवले अजिंक्यपद
4

Table Tennis: दोन गेममध्ये पराभव मात्र शानदार पुनरागमन; अनन्या पाटीलने मिळवले अजिंक्यपद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.