Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पहिल्या कसोटीतील पराभव टीम इंडियासाठी लाजिरवाणा, आकाश चोप्राने केले प्रश्न उपस्थित

पहिल्या कसोटीत केएल राहुलच्या शानदार शतकामुळे टीम इंडियाने पहिल्या डावात 245 धावा केल्या होत्या. पण शार्दुल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णाच्या खराब गोलंदाजीने ते उद्ध्वस्त केले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 29, 2023 | 04:48 PM
पहिल्या कसोटीतील पराभव टीम इंडियासाठी लाजिरवाणा, आकाश चोप्राने केले प्रश्न उपस्थित
Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पराभवानंतर टीम इंडिया लक्ष्यावर आहे. माजी क्रिकेटपटू आणि तज्ज्ञ आकाश चोप्रानेही पहिल्या कसोटीतील टीम इंडियाच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आकाश चोप्राचे मत आहे की, भारताने जसा खेळ करणे आवश्यक होते तसे खेळले नाही. आकाशने सांगितले की, खेळपट्टीने दिलेल्या मदतीचा फायदा घेण्यात भारतीय गोलंदाजही अपयशी ठरले.

पहिल्या कसोटीत केएल राहुलच्या शानदार शतकामुळे टीम इंडियाने पहिल्या डावात 245 धावा केल्या होत्या. पण शार्दुल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णाच्या खराब गोलंदाजीने ते उद्ध्वस्त केले. या दोघांनी 39 षटकात 194 धावा दिल्या आणि केवळ दोन विकेट घेण्यात यश आले. यामुळे आफ्रिकेने 408 धावांची मोठी धावसंख्या उभारली आणि पहिल्या डावात 163 धावांची आघाडी घेतली. भारताने दुसऱ्या डावात केवळ 131 धावा केल्या आणि एक डाव आणि 32 धावांनी सामना गमावला.

आकाश चोप्रा म्हणाला, तिसऱ्या दिवशी भारताकडून सामन्यात पुनरागमन अपेक्षित होते. तसे झाले नाही. डावाने झालेला पराभव अतिशय लाजिरवाणा आहे. पहिल्या डावात केएल राहुलने चांगली फलंदाजी केली आणि दुसऱ्या डावात विराट कोहली झुंजताना दिसला. याशिवाय एकाही फलंदाजाने क्रीजवर उभे राहण्याचे धाडस दाखवले नाही.

मालिकेत बरोबरीची संधी
आकाश चोप्रा पुढे म्हणाला, अश्विन निष्प्रभ होता. शार्दुल आणि प्रसिध यांनी पहिल्या कसोटीत अत्यंत खराब कामगिरी केली. विश्वचषकानंतर शार्दुलने एकही सामना खेळला नव्हता. भारताचे गोलंदाजी आक्रमण अतिशय सामान्य होते. याचा परिणाम टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. सध्या टीम इंडिया दोन सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. भारताला मालिकेत बरोबरी साधण्याची संधी आहे. उभय संघांमधील दुसरा कसोटी सामना ३ जानेवारीपासून खेळवला जाणार आहे.

Web Title: First test defeat embarrassing for team india questions raised by akash chopra india vs south africa international cricket test match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2023 | 04:48 PM

Topics:  

  • Ind Vs Sa
  • India vs South Africa
  • international cricket
  • Sports News Update
  • Test Match

संबंधित बातम्या

IND Vs ENG : ‘बुमराहची क्षमता असाधारण, त्याच्याविना विजय म्हणजे..’, क्रिकेटचा देव तेंडुलकरकडून ‘यॉर्कर किंग’ची पाठराखण
1

IND Vs ENG : ‘बुमराहची क्षमता असाधारण, त्याच्याविना विजय म्हणजे..’, क्रिकेटचा देव तेंडुलकरकडून ‘यॉर्कर किंग’ची पाठराखण

IND vs ENG: वॉशिंग्टनची ‘सुंदर’ खेळी, कसोटी क्रिकेटमध्ये One Day ची चाहत्यांना मजा; 396 वर डाव संपला
2

IND vs ENG: वॉशिंग्टनची ‘सुंदर’ खेळी, कसोटी क्रिकेटमध्ये One Day ची चाहत्यांना मजा; 396 वर डाव संपला

IND vs ENG : जो रूट एक्सप्रेसचे ब्रेक फेल; एक एक विक्रम उध्वस्त! सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ विक्रमाला लोळवले
3

IND vs ENG : जो रूट एक्सप्रेसचे ब्रेक फेल; एक एक विक्रम उध्वस्त! सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ विक्रमाला लोळवले

ZIM vs NZ : मॅट हेन्रीने रचला इतिहास! दोनच किवी गोलंदाजांनी झिम्बाब्वेला पहिल्याच दिवशी गुंडाळलं
4

ZIM vs NZ : मॅट हेन्रीने रचला इतिहास! दोनच किवी गोलंदाजांनी झिम्बाब्वेला पहिल्याच दिवशी गुंडाळलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.