Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Live मॅच दरम्यान हार्ट अटॅक, मैदानावरच सोडले प्राण; ‘या’ खेळाडूची अचानक Exit

कर्नाटक क्रिकेट संघाचे माजी वेगवान गोलंदाज एस. एल. अक्षयचे वयाच्या ३९ व्या वर्षी निधन झाले. रविवारी बंगळूरु येथे कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन तिसऱ्या विभागाचा सामना खेळताना हृदयविकाराचा झटका आला

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 25, 2026 | 10:25 AM
कर्नाटकच्या 'या' खेळाडूची एक्झिट (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

कर्नाटकच्या 'या' खेळाडूची एक्झिट (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ३९ खेळाडूचा मैदानावरच मृत्यू
  • कर्नाटकसाठी खेळला होता खेळाडू 
  • केएल राहुल – मनिष पांडेसह खेळाडू खेळला होता 
सध्या सगळीकडे IPL 2026 ची चर्चा आहे आणि अनेक खेळाडू सध्या या खेळात रमले आहेत. दरम्यान भारतीय क्रिकेट जगतावर एक दुःखद बातमी कोसळली आहे. कर्नाटक क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज एस. एल. अक्षय यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी एस. एल. अक्षय यांचे निधन झाले. रविवारी बंगळूरु येथे कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) च्या तिसऱ्या विभागाच्या सामन्यात अक्षय सफायर क्रिकेट क्लबकडून खेळत होता. चार षटके गोलंदाजी केल्यानंतर, त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तो मैदान सोडून गेला. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Delhi Beat Kolkata: दिल्लीचा अखेरच्या सामन्यात विजय; ईडन गार्डन्सवर कोलकाताचा ४० धावांनी धुव्वा

एस. एल. अक्षय यांचे आकस्मिक निधन

२०१४-१५ च्या हंगामात रणजी ट्रॉफीचे विजेतेपद पटकावणाऱ्या कर्नाटक संघाचा एस. एल. अक्षय एक भाग होते. त्यांनी २०११ ते २०१३ या काळात कर्नाटकसाठी सहा प्रथम-श्रेणी, तीन लिस्ट-ए आणि नऊ टी-२० सामने खेळले. याच काळात त्यांनी के. एल. राहुल आणि मनीष पांडे यांसारख्या स्टार खेळाडूंसोबत आपला शेवटचा प्रथम-श्रेणी सामना खेळला होता. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने जारी केलेल्या निवेदनानुसार, “अक्षयने प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये कर्नाटकचे उत्कृष्ट प्रतिनिधित्व केले. खेळाडू म्हणून कारकीर्द संपल्यानंतरही, त्याने पूर्ण समर्पण आणि उत्कटतेने क्रिकेटची सेवा करणे सुरू ठेवले.

कारकीर्द संपुष्टात आल्यावरही क्रिकेटसाठीच झटला 

खेळाडू म्हणून कारकीर्द संपल्यानंतरही अक्षय क्रिकेटमध्ये सक्रिय होता. त्याने कनिष्ठ स्तरावर प्रशिक्षण दिले आणि कर्नाटकच्या १९ वर्षांखालील संघासोबत काम केले. तरुण खेळाडूंचे संगोपन आणि मार्गदर्शन करण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने त्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. अक्षयचे निधन केवळ त्याच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण कर्नाटक क्रिकेट समुदायासाठी एक मोठा धक्का आहे.” 

एस एल अक्षय हा सध्याच्या घडीला टॉप खेळाडू असणारे मनिष पांडे आणि के एल राहुल यांच्यासहदेखील खेळला होता. दरम्यान अशा अचानक जाण्यामुळे सर्वच खेळाडूंना हा मोठा धक्का आहे. अवघ्या ३९ व्या वर्षी अक्षयने जगाचा निरोप घेतला असल्यामुळे सर्वांनीच हळहळ व्यक्त केली आहे. 

Rishabh Pant: LSG चा फ्लॉप हंगाम; ऋषभ पंतची कर्णधारपदावरून हकालपट्टी होणार? टीम मॅनेजमेंटचा मोठा इशारा

Web Title: Former karnataka bowler sl akshay dies due to heart attack on field

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 10:25 AM

Topics:  

  • cricket news
  • Sports News

संबंधित बातम्या

Cricket League: मान्सून क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन लीग’मध्ये कॅप क्रुसडर्स, पुणे रेंजर्स अन् ‘हे’ विजयी
1

Cricket League: मान्सून क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन लीग’मध्ये कॅप क्रुसडर्स, पुणे रेंजर्स अन् ‘हे’ विजयी

DSP करंडक U-14: पुणे क्रिकेट क्लब आणि पूना क्लबची तुफानी घोडदौड; तब्बल ४२१ धावांनी दणदणीत विजय
2

DSP करंडक U-14: पुणे क्रिकेट क्लब आणि पूना क्लबची तुफानी घोडदौड; तब्बल ४२१ धावांनी दणदणीत विजय

Badminton: पुण्यात बॅडमिंटनचा थरार रंगणार! १० संघ, १७८ खेळाडू; टाय सामन्यात केवळ…
3

Badminton: पुण्यात बॅडमिंटनचा थरार रंगणार! १० संघ, १७८ खेळाडू; टाय सामन्यात केवळ…

प्रचंड मोठी खळबळ! BCCI ची ६४ खेळाडूंवर बंदीची कारवाई; Rohit सह ‘या’ खेळाडूचा समावेश
4

प्रचंड मोठी खळबळ! BCCI ची ६४ खेळाडूंवर बंदीची कारवाई; Rohit सह ‘या’ खेळाडूचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.