Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठिणगी पडली? स्टेडियमवर Hardik अन् Bumrah मध्ये जोरदार खडाजंगी? पहा Viral Video

मुंबई इंडियन्सने क्विंटन डी कॉकच्या शतकी खेळीच्या जोरावर 196 रन्स केले आणि पंजाबला 197 रन्सचे टार्गेट दिले होते. अखेर या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा 7 विकेट्सने पराभव केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 17, 2026 | 04:24 PM
ठिणगी पडली? स्टेडियमवर Hardik अन् Bumrah मध्ये जोरदार खडाजंगी? पहा Viral Video
Follow Us
Follow Us:

मुंबई इंडियन्सचा सलग 4 था पराभव 
हार्दिक पंड्या अन् बुमराहचा व्हिडिओ आला समोर 
हार्दिक पंड्याने स्वीकारली पराभवाची जबाबदारी

Tata IPL Hardik Pandya Vs Jaspreet Bumrah: काल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात सामना पर पडला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 196 रन्स करून पंजाबला 196 रन्सचे टार्गेट दिले होते. मात्र पंजाब किंग्जने ते टार्गेट सहजरीत्या पूर्ण केले. यामुळे मुंबईचा सलग 4 था पराभव झाला आहे. मात्र आता स्टेडियमवर कर्णधार हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराहचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यावरून दोघांमध्ये वाद झाला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला पराभवाचा सूर गवसलेला आहे अशी चर्चा सुरू झाली आहे मुंबईचा सलग 4 था पराभव झाला आहे. त्यामुळे ड्रेसिंग रूममधील वातावरण तापले असल्याची चर्चा आहे त्यातच आता हार्दिक अन् बुमराहचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे दोघांमध्ये काही वाद झाला असल्याचे म्हटले जात आहे.

MI vs PBKS: ‘माझ्याकडे बोलायला शब्दच नाहीत…’ हताश हार्दिक पांड्याने स्वीकारली पराभवाची जबाबदारी, मुंबईने केली निराशा

सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराहमध्ये बाचाबाची झाल्याचे म्हटले जात आहे. बुमराह आपल्या गोलंदाजी दरम्यान वैतागलेला दिसत आहे. तो कर्णधार पंड्यावर वैतागलेला दिसत आहे, असे म्हटले जात आहे. बुमराहला हवी असलेली फिल्डिंग हार्दिक न लावता त्याच्या मनाप्रमाणे फिल्डिंग लावल्याने बुमराह नाराज असल्याचे दिसत आहे.  चेहऱ्यावरील भाव पाहता तो पंड्याच्या निर्णयावर खुश नसल्यासारखे वाटत आहे.

Fight between IPL star Bumrah & Pandya.. pic.twitter.com/qZqL3sPUCh — Indian Fight Club (@INDFightClub) April 17, 2026


मुंबई इंडियन्सचा 4 था पराभव

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएलचा 24 वा सामना पार पडला. पंजाब किंग्जने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबई इंडियन्सने क्विंटन डी कॉकच्या शतकी खेळीच्या जोरावर 196 रन्स केले आणि पंजाबला 197 रन्सचे टार्गेट दिले होते. अखेर या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा 7 विकेट्सने पराभव केला आहे.

MI Vs PBKS Live: बुमराहची ‘ती’ चूक अन् मुंबईचा पराभवाचा ‘चौकार’; प्रभसिमरन अन् श्रेयसची ‘सरपंच’ खेळी

पांड्याने स्वीकारली पराभवाची जबाबदारी

सामन्यानंतर प्रसारकाशी बोलताना हार्दिक पांड्या म्हणाला, “खरं सांगायचं तर, सध्या माझ्याकडे जास्त काही बोलण्यासारखं नाही. मला वाटतं की, आम्हाला खरोखरच मागे जाऊन आमच्या रणनीतीचे पुनर्मूल्यांकन करण्याची आणि आमच्याकडून कुठे चूक होत आहे हे पाहण्याची गरज आहे. ही चूक एका खेळाडूमुळे आहे का? संपूर्ण संघामुळे आहे का? की आमच्या नियोजनाच्या अभावामुळे आहे? आम्ही पुढच्या सामन्यापूर्वी हे शोधून काढू आणि पुढे काय करता येईल ते पाहू.”

Web Title: Hardik pandya and jaspreet bumrah debate video viral mumbai indians vs pbks ipl 2026 breaking news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 04:05 PM

Topics:  

  • Hardik Pandya
  • Jaspreet Bumrah
  • mumbai indians
  • viral video

संबंधित बातम्या

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
1

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

WPL 2027: ऑक्शनपूर्वी बदललं समीकरण! फ्रँचायझींचे मोठे निर्णय; RCB अन् ‘या’ संघांची रिटेन-रिलीज यादी जाहीर
2

WPL 2027: ऑक्शनपूर्वी बदललं समीकरण! फ्रँचायझींचे मोठे निर्णय; RCB अन् ‘या’ संघांची रिटेन-रिलीज यादी जाहीर

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल
3

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल
4

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.