• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Haris Rauf Abhishek Sharma Clash Live Match Video

IND vs PAK: हारिस रौफ आणि अभिषेक शर्मा लाईव्ह सामन्यातच भिडले; पंचांना करावी लागली मध्यस्थीती, पाहा व्हिडिओ

पाचव्या षटकादरम्यान पाकिस्तानी गोलंदाज हारिस रौफने आपला संयम गमावला आणि तो अभिषेक शर्माशी भिडण्यासाठी पोहोचला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 21, 2025 | 11:55 PM
हारिस रौफ आणि अभिषेक शर्मा लाईव्ह सामन्यातच भिडले (Photo Credit-X)

हारिस रौफ आणि अभिषेक शर्मा लाईव्ह सामन्यातच भिडले (Photo Credit-X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • हारिस रौफ आणि अभिषेक शर्मा लाईव्ह सामन्यातच भिडले
  • पंचांना करावी लागली मध्यस्थीती
  • अभिषेकचा धमाका; २४ चेंडूत अर्धशतक

IND vs PAK, Asia Cup 2025: भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आशिया कप २०२५ च्या सुपर-४ मध्ये एक रोमांचक सामना खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने १७१ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाला सलामीवीर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी उत्कृष्ट सुरुवात करून दिली. दोघांनी पॉवरप्लेमध्ये पाकिस्तानच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला करत भरपूर धावा काढल्या.

हारिस रौफने गमावला संयम, मैदानातच जोरदार वाद

पाचव्या षटकादरम्यान पाकिस्तानी गोलंदाज हारिस रौफने आपला संयम गमावला आणि तो अभिषेक शर्माशी भिडण्यासाठी पोहोचला. अभिषेकने हारिस रौफच्या गोलंदाजीवर धडाकेबाज फलंदाजी केली होती, जी या वेगवान गोलंदाजाला आवडली नाही. हारिस रौफ आणि अभिषेक यांच्यातील वादामुळे तणाव निर्माण झाला. मात्र, पंचांनी मध्यस्थी करून हा वाद शांत केला. याआधी शाहीन आफ्रिदी आणि शुभमन गिल यांच्यातही बाचाबाची झाली होती.

gill and abhishek shown aukat to this porki haris rauf#INDvPAK #AsiaCup pic.twitter.com/0QByqZnNE0

— SouLKirmada (@BabluuuuOp) September 21, 2025

अभिषेकचा धमाका; २४ चेंडूत अर्धशतक

पॉवरप्लेमध्ये अभिषेक आणि गिल यांनी भारताला शानदार सुरुवात करून दिली, ज्यामुळे भारताने ६ षटकांत कोणत्याही नुकसानशिवाय ६१ धावा केल्या होत्या. यानंतर दोघांनी शतकी भागीदारीही पूर्ण केली. या सामन्यात अभिषेक शर्माने केवळ २४ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावून पाकिस्तानच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. त्याने अनेक विक्रमही आपल्या नावावर केले.

IND vs PAK: पाकडे सुधारणार नाहीत! अर्धशतकानंतर पाकिस्तानी फलंदाजाचे मैदानावर ‘गन सेलिब्रेशन’; चाहते संतापले

अभिषेकच्या नावावर मोठा विक्रम

अभिषेकने या सामन्यात ५० षटकार पूर्ण करून एक विश्वविक्रमही आपल्या नावावर केला. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी ३३१ चेंडूंमध्ये ५० षटकार पूर्ण करणारा तो जगातील पहिला खेळाडू बनला आहे.

भारत-पाक टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात जलद अर्धशतके (चेंडूंनुसार)

  • २३ चेंडू: मोहम्मद हफीज, अहमदाबाद २०१२
  • २४ चेंडू: अभिषेक शर्मा, दुबई २०२५
  • २९ चेंडू: युवराज सिंग, अहमदाबाद २०१२
  • ३२ चेंडू: इफ्तिखार अहमद, मेलबर्न २०२२
  • ३३ चेंडू: मिस्बाह-उल-हक, डरबन २००७

Web Title: Haris rauf abhishek sharma clash live match video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2025 | 11:55 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • cricket
  • Haris Rauf
  • IND VS PAK
  • Sports
  • Sports News
  • Team India

संबंधित बातम्या

IND vs PAK: सुपर-४ मध्ये पाकिस्तानची धुलाई; अभिषेक आणि गिलच्या तुफानी फलंदाजीने भारताचा ६ विकेट्सने विजय
1

IND vs PAK: सुपर-४ मध्ये पाकिस्तानची धुलाई; अभिषेक आणि गिलच्या तुफानी फलंदाजीने भारताचा ६ विकेट्सने विजय

IND vs PAK: पाकडे सुधारणार नाहीत! अर्धशतकानंतर पाकिस्तानी फलंदाजाचे मैदानावर ‘गन सेलिब्रेशन’; चाहते संतापले
2

IND vs PAK: पाकडे सुधारणार नाहीत! अर्धशतकानंतर पाकिस्तानी फलंदाजाचे मैदानावर ‘गन सेलिब्रेशन’; चाहते संतापले

Rohit-Rahul Practice Video: हिटमॅन पुन्हा मैदानात; केएल राहुलने रोहित शर्मासोबत केला सराव, BCCI ने शेअर केला VIDEO
3

Rohit-Rahul Practice Video: हिटमॅन पुन्हा मैदानात; केएल राहुलने रोहित शर्मासोबत केला सराव, BCCI ने शेअर केला VIDEO

Asia cup नंतर टीम इंडिया वेस्ट इंडिजशी भिडणार! ‘या’ तारखेला होणार संघाची घोषणा? वाचा सविस्तर 
4

Asia cup नंतर टीम इंडिया वेस्ट इंडिजशी भिडणार! ‘या’ तारखेला होणार संघाची घोषणा? वाचा सविस्तर 

ताज्या बातम्या

पुढे वाचा
युपीआय पेमेंटने लोकांना केले बेफिकर; तरुणपिढी झाली खर्चिक अन् कॅशलेस

युपीआय पेमेंटने लोकांना केले बेफिकर; तरुणपिढी झाली खर्चिक अन् कॅशलेस

Pune News : नवरात्र उत्सवात पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल; ‘हे’ रस्ते असणार बंद

Pune News : नवरात्र उत्सवात पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल; ‘हे’ रस्ते असणार बंद

IND vs PAK: हारिस रौफ आणि अभिषेक शर्मा लाईव्ह सामन्यातच भिडले; पंचांना करावी लागली मध्यस्थीती, पाहा व्हिडिओ

IND vs PAK: हारिस रौफ आणि अभिषेक शर्मा लाईव्ह सामन्यातच भिडले; पंचांना करावी लागली मध्यस्थीती, पाहा व्हिडिओ

भारतीयांचा नाद नाही! अमेरिकेच्या H-1B ‘व्हिसा बॉम्ब’ला केला फुसका; शोधला ‘हा’ जुगाडू पर्याय

भारतीयांचा नाद नाही! अमेरिकेच्या H-1B ‘व्हिसा बॉम्ब’ला केला फुसका; शोधला ‘हा’ जुगाडू पर्याय

शीतपेयांसह अनेक वस्तूंचे दर वाढणार, करवाढीमुळे ग्राहकांच्या खिशावर भार, जाणून घ्या

शीतपेयांसह अनेक वस्तूंचे दर वाढणार, करवाढीमुळे ग्राहकांच्या खिशावर भार, जाणून घ्या

H-1B Visa चा आयटी शेअर्सवर होईल परिणाम; BUY, SELL की HOLD? काय सांगतात तज्ज्ञ

H-1B Visa चा आयटी शेअर्सवर होईल परिणाम; BUY, SELL की HOLD? काय सांगतात तज्ज्ञ

उद्यापासून Maruti Victoris ची डिलिव्हरी सुरु, मिळणार ‘हे’ दमदार फीचर्स

उद्यापासून Maruti Victoris ची डिलिव्हरी सुरु, मिळणार ‘हे’ दमदार फीचर्स

व्हिडिओ

पुढे बघा
Nagpur News : इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये धडक कारवाई, गांजासह युवक गजाआड, 2.19 लाखांचा मुद्देमाल जप्त

Nagpur News : इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये धडक कारवाई, गांजासह युवक गजाआड, 2.19 लाखांचा मुद्देमाल जप्त

Ahilyanagar : पाथर्डीत मुसळधार पावसाचा तडाखा, शेत झालं जलमय

Ahilyanagar : पाथर्डीत मुसळधार पावसाचा तडाखा, शेत झालं जलमय

Nagpur News : हर्षवर्धन सपकाळ मोदींवर बोलण्याआधी आपली उंची तपासावी – बावनकुळे

Nagpur News : हर्षवर्धन सपकाळ मोदींवर बोलण्याआधी आपली उंची तपासावी – बावनकुळे

Navi Mumbai : नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून पनवेलमध्ये रंगली शाब्दिक झुंज

Navi Mumbai : नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून पनवेलमध्ये रंगली शाब्दिक झुंज

Navi Mumbai : वाशीमध्ये शेकडो धावपटूंनी घेतला सहभाग, भाजपच्या मॅरेथॉनने दिला सशक्त भारताचा संदेश

Navi Mumbai : वाशीमध्ये शेकडो धावपटूंनी घेतला सहभाग, भाजपच्या मॅरेथॉनने दिला सशक्त भारताचा संदेश

Kalyan : शिवसेना शिंदे गटाचा गंभीर आरोप, नेतीवलीत रात्री नागरिकांना त्रास

Kalyan : शिवसेना शिंदे गटाचा गंभीर आरोप, नेतीवलीत रात्री नागरिकांना त्रास

विचारे नावाच्या दगडाला शिंदेंनी सिंदूर लावला म्हणून ते खासदार झाले-प्रताप सरनाईक

विचारे नावाच्या दगडाला शिंदेंनी सिंदूर लावला म्हणून ते खासदार झाले-प्रताप सरनाईक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.