Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेट फिव्हर ऑन! Hong Kong Sixes साठी पाकिस्तानचा संघ जाहीर; ‘या’ दिवशी रंगणार IND vs PAK महामुकाबला

Pakistan Announced Squad for Hong kong sixes: हाँगकाँग सिक्सेस २०२६ साठी भारतीय संघ आधीच जाहीर झाला आहे. आता पाकिस्तानने देखील आपला संघ जाहीर केला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 09, 2026 | 04:55 PM
Pakistan Announced Squad for Hong kong sixes

Pakistan Announced Squad for Hong kong sixes

Follow Us
Follow Us:
  • क्रिकेटचा थरार वाढणार
  • या दिवशी भारत- पाकिस्तान भिडणार
  • Hong Kong Sixes साठी पाकिस्तानचा संघ जाहीर
हाँगकाँग सिक्सेस २०२६ स्पर्धेला ३० ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा महासंग्राम रंगणार आहे. यासाठी भारतीय संघाचा सात सदस्यीय संघ काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला होता. आता, पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही आपला संघ अधिकृतपणे जाहीर केला आहे. गेल्या वर्षी, अब्बास आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने हाँगकाँग सिक्सेस स्पर्धा जिंकली होती. आता पाकिस्तानी संघ पुन्हा एकदा त्याच्याच नेतृत्वाखाली मैदानात उतरेल. ( Pakistan Announced Squad for Hong kong sixes 2026)

क्रिकेट जगतातून मोठी बातमी! न्यूझीलंडच्या ‘या’ स्टार खेळाडूची अचानक निवृत्ती; १८ वर्षांची झळाळती कारकीर्द संपली

हाँगकाँग सिक्सेससाठी पाकिस्तान संघाची घोषणा

हाँगकाँग सिक्सेस २०२५ मध्ये पाकिस्तानने अब्बास आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली दमदार कामगिरी केली. अंतिम सामन्यात पाकिस्तानचा सामना कुवेतशी झाला. पाकिस्तानने ४३ धावांनी हा सामना जिंकून ट्रॉफी जिंकली. आता, पाकिस्तान पुन्हा हाँगकाँग सिक्सेस जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या स्पर्धेसाठी एक मजबूत संघ जाहीर केला आहे.

भारत- पाकिस्तान सामना कधी?

हाँगकाँग सिक्सेस २०२६ ( Hong Kong Sixes 2026) स्पर्धेचा पहिला सामना ३० ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. तर, अंतिम सामना १ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. भारत. पाकिस्तान आणि युएई यांचा ‘क’ गटात समावेश आहे. हाँगकाँग सिक्सेसमधील पाकिस्तान पहिला सामना ३० ऑक्टोबर रोजी युएईविरुद्ध खेळेल. त्याच दिवशी पाकिस्तान आणि भारत देखील भिडतील. यावेळी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ मजबूत असल्याने एक रोमांचक सामना अपेक्षित आहे.

गेल्या वर्षी भारताने जिंकला सामना

हाँगकाँग सिक्सर्स २०२५ मध्ये पाकिस्तान आणि भारत यांच्यात गट फेरीचा सामना खेळला गेला. टीम इंडियाने ६ षटकांमध्ये ४ विकेट्स गमावून ८६ धावा केल्या. प्रत्युत्तरात, पावसामुळे खेळ थांबण्यापूर्वी पाकिस्तानने ३ षटकांत ४१ धावा केल्या. डकवर्थ-लुईस-स्टर्न (DLS) पद्धतीनुसार भारताने हा सामना २ धावांनी जिंकला. जरी पाकिस्तानने ही स्पर्धा जिंकली असली, तरी त्यांना भारताविरुद्ध विजय मिळवता आला नाही.

हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेसाठी भारत- पाकिस्तान संघ

भुवनेश्वर कुमार (कर्णधार), क्रुणाल पंड्या, नितीश राणा, शशांक सिंग, टी नटराजन, राहुल त्रिपाठी आणि राहुल तेवतिया.

मोहम्मद अब्बास आफ्रिदी (कर्णधार), अब्दुल समद, अहमद दानियाल, मुहम्मद इरफान खान, ख्वाजा नफे, मुहम्मद शहजाद आणि साद मसूद

भारतात खेळण्यास नकार देणं पडलं महागात? पाकिस्तानची Champions Trophy स्पर्धेतून हकालपट्टी; ‘या’ संघाची थेट एन्ट्री

Web Title: Hong kong sixes 2026 pakistan squad ind vs pak match date pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 04:55 PM

Topics:  

  • Hong Kong Sixes 2025
  • IND VS PAK

संबंधित बातम्या

भारतात खेळण्यास नकार देणं पडलं महागात? पाकिस्तानची Champions Trophy स्पर्धेतून हकालपट्टी; ‘या’ संघाची थेट एन्ट्री
1

भारतात खेळण्यास नकार देणं पडलं महागात? पाकिस्तानची Champions Trophy स्पर्धेतून हकालपट्टी; ‘या’ संघाची थेट एन्ट्री

IND vs PAK: पाकड्यांच्या चिंधड्या उडवण्यासाठी Team India सज्ज; महामुकाबल्याची तारीख आली समोर; कधी होणार सामना?
2

IND vs PAK: पाकड्यांच्या चिंधड्या उडवण्यासाठी Team India सज्ज; महामुकाबल्याची तारीख आली समोर; कधी होणार सामना?

Bhuvneshwar Kumar चे दमदार कमबॅक! Hong Kong Sixes 2026 मध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणार; ‘या’ स्टार खेळाडूंनाही संधी
3

Bhuvneshwar Kumar चे दमदार कमबॅक! Hong Kong Sixes 2026 मध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणार; ‘या’ स्टार खेळाडूंनाही संधी

IND vs PAK Final: अभिषेक-तिलकचा हल्लाबोल अन् शेवटच्या १२ चेंडूंचा थरार! पाकिस्तानला पुन्हा लोळवत टीम इंडियाने जिंकलं गोल्ड मेडल
4

IND vs PAK Final: अभिषेक-तिलकचा हल्लाबोल अन् शेवटच्या १२ चेंडूंचा थरार! पाकिस्तानला पुन्हा लोळवत टीम इंडियाने जिंकलं गोल्ड मेडल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.