Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC Test Ranking: टेस्ट क्रिकेटमध्ये Joe Root ठरला ‘नंबर वन’, तर शुभमन गिलची वनडेमध्ये थेट…

आयसीसी वनडे रॅंकिंगबद्दल बोलायचे झाल्यास न्यूझीलंडचा डेरेल मिचेल रॅंकिंगमध्ये प्रथम स्थानी आहे. तर शुभमन गिलला तीन स्थानांचा फायदा झाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 24, 2026 | 03:41 PM
ICC Test Ranking: टेस्ट क्रिकेटमध्ये Joe Root ठरला ‘नंबर वन’, तर शुभमन गिलची वनडेमध्ये थेट…
Follow Us
Follow Us:
  • आयसीसी टेस्ट रॅंकिंगमध्ये जो रूट पहिल्या स्थानी
  • आयसीसी वनडे रॅंकिनमध्ये शुभमन गिल दुसऱ्या स्थानी 
  • रूटने आपला सहकारी हॅरी ब्रूकला टाकले मागे 
ICC Cricket Rankings: सध्या जगभरात अनेक क्रिकेटचे सामने सुरू आहेत, दरम्यान नुकतेच आयसीसी टेस्ट आणि वनडेचे रॅंकिंग समोर आले आहे. यामध्ये इंग्लंडचा फलंदाज जो रूट आणि भारताचा कर्णधार शुभमन गिल यांनी मोठी झेप घेतली आहे. मागील आठवड्यात टेस्ट क्रिकेटचे, वनडे फॉर्मटमध्ये रोमांचक सामने पाहायला मिळाले होते. जो रूट पुन्हा एकदा टेस्ट क्रिकेटमधील एक नंबरचा फलंदाज बनला आहे. तर शुभमन गिलने देखील मोठी झेप घेतली आहे.

आयसीसी टेस्ट रॅंकिंगबद्दल बोलायचे झाल्यास जो रूट पुन्हा एकदा पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने पुन्हा एकदा पहिले स्थान प्राप्त केले आहे. न्यूझीलंडविरुद्ध सिरिजनंतर ही आकडेवारी समोर आली आहे. जो रूटचे 871 पॉईंट्स झाले आहेत. मागील आठवड्यात हॅरी ब्रूक पहिल्या स्थानी होता. तर आता तो दुसऱ्या स्थानावर गेला आहे. तर ट्रेवीस हेड तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे.

आयसीसी वनडे रॅंकिंगबद्दल बोलायचे झाल्यास न्यूझीलंडचा डेरेल मिचेल रॅंकिंगमध्ये प्रथम स्थानी आहे. तर शुभमन गिलला तीन स्थानांचा फायदा झाला आहे. शुभमन गिल दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचे पॉईंट्स 791 झाले आहेत. तर विराट कोहली तिसऱ्या नंबरवर गेला आहे. रोहित शर्मा चौथ्या स्थानावर आहे. हॅरी ब्रूक 10 व्या स्थानी गेला आहे.

IND vs IRE: भारतीय संघाचे पहिले घमासान! शुक्रवारी देणार Ireland ला टक्कर, कधी आणि कुठे दिसणार Live Streaming

भारतीय संघाचे पहिले घमासान

भारत – अफगाणिस्तान – श्रीलंका ‘अ’ मालिका आता इतिहासजमा झाली आहे. केवळ भारतीयच नव्हे, तर जगभरातील लाखो चाहत्यांचे लक्ष आता शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेवर केंद्रित झाले आहे. आयर्लंड विरुद्ध भारत या सामन्याकडे लक्ष असण्यामागे अनेक कारणे असली तरी, सर्वात मोठे कारण म्हणजे वैभव सूर्यवंशी. श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या अंतिम सामन्यातील त्याच्या त्सुनामीसारख्या ९४ धावांच्या खेळीने आयर्लंड मालिकेची उत्सुकता आणखी वाढवली आहे.

IND Vs IRE: 26 जून पासून रंगणार थरार! आयर्लंडने जाहीर केला संघ, ‘हा’ खेळाडू असणार कर्णधार

ही मालिका विशेष आहे कारण श्रेयस अय्यर कर्णधार म्हणून पदार्पण करणार आहे. काही दिवसांपूर्वी बेलफोर्टमधील हिंसाचाराच्या बातम्या समोर आल्याने या दौऱ्यावर अनिश्चिततेचे सावट पसरले होते, पण आता सर्व काही ठीक असल्याचे दिसून येत आहे आणि जगभरातील क्रिकेटचे चाहते या सामन्यासाठी उत्सुक आहेत. भारताचे दोन्ही सामने बेलफोर्टमधील स्टॉर्मोंट क्रिकेट मैदानावर खेळले जातील. या मालिकेतून अचानक नितीश कुमार रेड्डीची दुखापतीमुळे माघार घेण्यात आली असली तरीही आता या संघात सूर्यांश शेडगेची एंट्री होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Web Title: Icc rankings joe root first in test cricket and shubhman gill 2 nd in one day format sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • ICC ODI Ranking
  • Joe Root
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

IND Vs WI: टीम इंडियाने काढला वेस्ट इंडिजचा ‘धूर’; Shubhman Gill ने ठोकले खणखणीत द्विशतक 
1

IND Vs WI: टीम इंडियाने काढला वेस्ट इंडिजचा ‘धूर’; Shubhman Gill ने ठोकले खणखणीत द्विशतक 

Virat Kohli: किंगची बॅट बोलली अन् रँकिंग हादरली! विराट कोहलीची ICC Ranking मध्ये थेट टॉप-2 मध्ये एन्ट्री, गिलचं सिंहासन धोक्यात
2

Virat Kohli: किंगची बॅट बोलली अन् रँकिंग हादरली! विराट कोहलीची ICC Ranking मध्ये थेट टॉप-2 मध्ये एन्ट्री, गिलचं सिंहासन धोक्यात

IND vs WI 1st ODI Live: वेस्टइंडीजविरुद्ध गेमप्लॅन ठरला! भारताने टॉस जिंकून घेतला मोठा निर्णय; नमन धीरचा डेब्यू
3

IND vs WI 1st ODI Live: वेस्टइंडीजविरुद्ध गेमप्लॅन ठरला! भारताने टॉस जिंकून घेतला मोठा निर्णय; नमन धीरचा डेब्यू

IND vs WI: रोहित- विराट पुन्हा मैदानात! पहिल्या वनडेत जैस्वाल OUT, ऋतुराज IN? पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing 11
4

IND vs WI: रोहित- विराट पुन्हा मैदानात! पहिल्या वनडेत जैस्वाल OUT, ऋतुराज IN? पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing 11

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.