आयर्लंडने जाहीर केला संघ (फोटो- सोशल मीडिया)
█▓▒▒░░░SQUAD NAMED░░░▒▒▓█ Ireland Men's squad to take on India has been named – with a few new faces! ➡️ Read more: https://t.co/04nttsBxxI#BackingGreen #FailteSolar pic.twitter.com/dfxDqKYxsK — Cricket Ireland (@cricketireland) June 22, 2026
भारतीय संघ टी 20 क्रिकेटमध्ये मजबूत आणि ताकदवान संघ आहे. आम्ही आमची नवीन सुरुवात भारताविरुद्ध खेळून करत आहोत, त्याचा आम्हाला आनंद आहे. आमच्यासमोर भारतापेक्षा मजबूत संघ असू शकत नाही. आम्ही चांगला खेळ करू असा आम्हाला विश्वास आहे, असे कर्णधार लॅार्कन टकर म्हणाला.
आयर्लंडचा क्रिकेट संघ: लॅार्कन टकर, रॉड अडायर, बेन केलीटेज, गेरेथ डेलानी, जॉर्ज डोकरेल, स्टीफन डोहेनी, मॅथ्यू हम्फ्रीज, मॅथ्यू हॉलार्ड, हॅरी टेक्टर, टिम टेक्टर, रुबेन विल्सन






