Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India vs Pakistan: पैसे संपले अन् रडकुंडीला आले! भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने? ICC थेट…

India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा क्रिकेटचा थरार पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंध सुधारण्यासाठी नव्या पर्यायांवर विचार असल्याचे समजते आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 07, 2026 | 03:31 PM
india vs pakistan

india vs pakistan

Follow Us
Follow Us:
  • 22 आणि 23 सप्टेंबर रोजी आयसीसीची महत्वाची बैठक 
  • 2013 नंतर भारत पाकिस्तान सिरिज झालेली नाही 
  • भारताविरुद्ध न खेळल्याने पाकिस्तान संकटात 
India Vs Pakistan Series: भारत आणि पाकिस्तान यांकयात गेल्या अनेक वर्षांपासून कोणतीही सिरिज खेळवली गेलेली नाही. दोन्ही देशांमध्ये राजकीय तणाव देखील पाहायला मिळतो. भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून कोणतीही द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळवली गेलेली नाही. राजकीय तणावामुळे दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंध पूर्णपणे थांबले आहेत. दोन्ही देश सध्या केवळ आयसीसी आणि आशिया क्रिकेट परिषद अंतर्गत स्पर्धेतच आमनेसामने येतात.

भारत आणि पाकिस्तानचे संघ एकमेकांच्या देशात जाऊन खेळण्यास तयार नाहीत. पाकिस्तान सातत्याने भारताला त्रास देत असतो. दहशतवादी कारवाया भारतात घडवून आणण्यासाठी पाकिस्तानचा हात असल्याचे अनेक समोर आले आहे. त्यामुळे दोन्ही देशांचे राजकीय संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये सिरिज खेळवणे शक्य झालेले नाही.

T20 World Cup 2026: सेमी फायनलमध्ये पुन्हा होणार भारत – पाकिस्तान टक्कर, कसे आहे गणित?

भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतीही सिरिज न खेळवली गेल्याच भारतावर म्हणजे बीसीसीआयवर कसलाही फरक पडलेला नाहीये. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. मात्र आता पाकिस्तानच्या आशा उंचावल्या आहेत. या चालू महिन्यातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे म्हणजेच आयसीसीचे एक सेमिनार आयोजित केले जाणार आहे. त्यामध्ये भारत पाकिस्तान यांच्यातील सिरिज खेळवण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

BCCI चा मास्टरस्ट्रोक? भारतात रंगणार पहिली महिला Champions Trophy 2027 स्पर्धा; पाकड्यांना करणार गेट आउट?

भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा क्रिकेटचा थरार पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंध सुधारण्यासाठी नव्या पर्यायांवर विचार असल्याचे समजते आहे. मात्र 2013 नंतर दोन्ही देशांतील राजकीय तणावामुळे एकही परस्पर मालिका झालेली नाही. सध्या हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी केवळ ICC च्या बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्येच आमनेसामने येताना दिसतात. त्यामध्ये देखील भारताचे पारडे अत्यंत जड असल्याचे पाहायला मिळत आहे. जर ही मालिका पुन्हा सुरू झाली, तर ती टी-२० फॉरमॅटमध्ये होणार की वन-डे फॉरमॅटमध्ये, हे अद्याप अस्पष्ट आहे.

आयसीसीने जारी दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळवण्याची भूमिका घेतली तरी अंतिम निर्णय हा बीसीसीआय आणि भारत सरकारच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे. मजत्र सध्या परिस्थिती पाहता भारत सरकार दोन्ही देशांमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी परवानगी देऊ शकते असे वाटत नाही. यामुळे भारताला कोणताही फरक पडणार नसून, पाकिस्तान क्रिकेट बोर्डला नुकसान सहन करावे लागणार आहे.

Web Title: Icc seminar in dubai discuss for india vs pakistan series for cricket news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 03:31 PM

Topics:  

  • ICC
  • India vs Pakistan
  • Indian government

संबंधित बातम्या

IND W vs PAK W: लयं बेकार इज्जत काढली! वाघिणींनी पाडला फडशा, पाकिस्तान 55 रन्सवर गारद
1

IND W vs PAK W: लयं बेकार इज्जत काढली! वाघिणींनी पाडला फडशा, पाकिस्तान 55 रन्सवर गारद

India Defence Export : अमेरिका-चीन सोडाच, पाकिस्तानपेक्षाही मागे भारत! कसा बनणार ग्लोबल डिफेन्स हब?
2

India Defence Export : अमेरिका-चीन सोडाच, पाकिस्तानपेक्षाही मागे भारत! कसा बनणार ग्लोबल डिफेन्स हब?

IND W Vs PAK W: फडशा पाडायला वाघिणी सज्ज; भारत-पाक आमनेसामने, कधी व कुठे होणार सामना?
3

IND W Vs PAK W: फडशा पाडायला वाघिणी सज्ज; भारत-पाक आमनेसामने, कधी व कुठे होणार सामना?

BCCI चा मास्टरस्ट्रोक? भारतात रंगणार पहिली महिला Champions Trophy 2027 स्पर्धा; पाकड्यांना करणार गेट आउट?
4

BCCI चा मास्टरस्ट्रोक? भारतात रंगणार पहिली महिला Champions Trophy 2027 स्पर्धा; पाकड्यांना करणार गेट आउट?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.