Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘…असा लाजिरवाणा पराभव प्राप्त करणे, हे अद्भुत काम’; आइसलँड क्रिकेटने Gautam Gambhir ची काढली लाज

आयर्लंडकडून भारताचा पराभव होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने ही लज्जास्पद कामगिरी केल्याची चर्चा सोशल मिडियावर रंगू लागली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 29, 2026 | 03:34 PM
'...असा लाजिरवाणा पराभव प्राप्त करणे, हे अद्भुत काम'; आइसलँड क्रिकेटने Gautam Gambhir ची काढली लाज

'...असा लाजिरवाणा पराभव प्राप्त करणे, हे अद्भुत काम'; आइसलँड क्रिकेटने Gautam Gambhir ची काढली लाज

Follow Us
Follow Us:
  • आयर्लंडविरुद्ध हरताच आइसलँड क्रिकेटने गौतम गंभीरवर साधला निशाणा
  • गंभीर अन् अय्यरच्या नेतृत्वात भारताचा दारुण पराभव 
  • वैभव सूर्यवंशीला स्थान न दिल्याने दिग्गज क्रिकेटपटू संतापले 
India Vs Ireland: आयर्लंड विरुद्ध भारत अशी नुकतीच दोन टी 20 सामन्यांची मालिका पार पडली. यामध्ये भारताला 2-0 ने दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे. तसेच दोन्ही सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशीला स्थान देण्यात आले नव्हते. या कारणामुळे आणि आयर्लंडकडून पराभव स्वीकारवा लागल्याने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर प्रचंड ट्रोल होत आहे. त्यातच आईसलँड क्रिकेटने त्याच्यावर एक बोचरी टीका केली आहे.

आयर्लंडकडून भारताचा पराभव होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने ही लज्जास्पद कामगिरी केल्याची चर्चा सोशल मिडियावर रंगू लागली आहे. सोशल मिडियावर मीम्स व्हायरल होत आहेत. वैभव सूर्यवंशीला एकाही सामन्यात स्थान न दिल्याने दीगज क्रिकेटपटू देखील संतापले असल्याचे समोर येत आहे.

Vaibhav Sooryavanshi ला बाहेर का बसवलं? संधी न दिल्याने Gambhir अन् Iyer ट्रोल, चाहते भडकले

आईसलँड क्रिकेटने भारताचा पराभव होताच, गौतम गंभीरबाबत एक मजेशीर पोस्ट केली आहे. आईसलँड क्रिकेटने गौतम गंभीरला डिवचले आहे. त्यामुळे सोशल मिडियावर गौतम गंभीर आणि श्रेयस अय्यर प्रचंड प्रमाणात ट्रोल झाले आहेत. तसेच अन्य दोन खेळाडूनी डेब्यू केले मात्र वैभवला संधी न दिल्याने चाहते देखील संतापले आहेत.

We can confirm that we don't wish to add Gautam Gambhir to our coaching staff. He clearly has talent, though. To take those Indian players and deliver those results in Ireland takes truly remarkable gifts. — Iceland Cricket (@icelandcricket) June 28, 2026

आईसलँड क्रिकेटची पोस्ट काय?

‘गौतम गंभीरला यांच्या कोचिंग स्टाफमध्ये सामील करण्याची आमची अजिबात इच्छा नाही, हे आम्ही स्पष्ट करू इच्छितो. नक्कीच त्याच्याकडे टॅलेंट आहेच. एवढा मोठ्या स्टार भारतीय खेळाडूंना एकत्रित घेऊन आयर्लंडमध्ये जाऊन असा लाजिरवाणा निकाल देणे. हे खरोखरच अत्यंत थक्क करणारे आणि चांगल्या अद्भुत नेतृत्वाचे काम आहे.

गंभीर-अय्यरचा Vaibhav Sooryavnshi वर अन्याय? ‘त्याला संधी दिली…’; सुनील गावस्करांचा जोरदार निशाणा

गंभीर-अय्यरचा Vaibhav Sooryavnshi वर अन्याय?

पहिल्या सामन्यात आणि दुसऱ्या सामन्यात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला संधी दिली जाऊ शकते असे वाटले होते. मात्र त्यांना इंटरनॅशनल डेब्यू करण्याची संधी देण्यात आली नाही. प्रिन्स यादव, सुयश शेडगे या दोन खेळाडूंचे डेब्यू झाले. मात्र आयर्लंड दौऱ्यात वैभवला संधी दिली गेली नाही. १५ वर्षांच्या युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी न दिल्यामुळे गावस्करांनी व्यवस्थापनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. आयर्लंडने भारताचा 2-0 ने पराभव केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात आयर्लंडने भारताचा पराभव करण्याची पहिलीच वेळ आहे. या सिरिजमध्ये वैभव सूर्यवंशीला संधी दिली जाऊ शकत होती मात्र त्याला ती मिळाली नाही. मात्र इंग्लंडविरुद्ध त्याला पहिल्या सामन्यापासूनच संधी द्यावी लागेल.

Web Title: Iceland cricket share funny and criticizing post on gautam gambhir after ireland beat 2 0 to india shreyas iyer vaibhav sooryvanshi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 03:28 PM

Topics:  

  • Gautam Gambhir
  • ind vs ire
  • Shreyas Iyer
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

IND vs IRE: आयर्लंडकडून पराभवानंतर टीम इंडियाला ICC रँकिंगमध्ये धक्का; अव्वल स्थान धोक्यात
1

IND vs IRE: आयर्लंडकडून पराभवानंतर टीम इंडियाला ICC रँकिंगमध्ये धक्का; अव्वल स्थान धोक्यात

गंभीर-अय्यरचा Vaibhav Sooryavnshi वर अन्याय? ‘त्याला संधी दिली…’; सुनील गावस्करांचा जोरदार निशाणा
2

गंभीर-अय्यरचा Vaibhav Sooryavnshi वर अन्याय? ‘त्याला संधी दिली…’; सुनील गावस्करांचा जोरदार निशाणा

आयर्लंडने केला भारताचा सूपडा साफ, टीम इंडियाचा विजयी रथ थांबला! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात 16 मालिका जिंकण्याचा विक्रम अखेर खंडित
3

आयर्लंडने केला भारताचा सूपडा साफ, टीम इंडियाचा विजयी रथ थांबला! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात 16 मालिका जिंकण्याचा विक्रम अखेर खंडित

दुबळ्या आयर्लंडने काढली भारताची लाज; T20 मालिका गमावताच भडकला R. Ashwin, म्हणाला…
4

दुबळ्या आयर्लंडने काढली भारताची लाज; T20 मालिका गमावताच भडकला R. Ashwin, म्हणाला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.