Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL गाजवलं, आता होणार वैभवच्या ‘माइंडसेट’चा अभ्यास; यशाचे गुपित उलगडणार IIM इंदूर

IIM  इंदोरने वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीवर बहु-विषय केस स्टडी करण्याचा निर्णय घेतला आहे.  खेळ, मानसशास्त्र आणि व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ एकत्र येऊन 'वैभव मॉडेल'वर संशोधन करणार आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 02, 2026 | 08:47 PM
IPL गाजवलं, आता होणार वैभवच्या ‘माइंडसेट’चा अभ्यास;  यशाचे गुपित उलगडणार IIM इंदूर
Follow Us
Follow Us:

आयआयएम इंदोर करणार वैभव सूर्यवंशीवर अभ्यास
15 वर्षीय सूर्यवंशीची आयपीएलमध्ये शानदार कामगिरी 
भारतीय व्यवस्थापन संस्था, इंदूर एक अग्रगण्य संस्था

Vaibhav Sooryvanshi in IPL 2026: आयपीएल 2026 चा हंगाम संपला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्समध्ये या हंगामाचा अंतिम सामना पार पडला. आरसीबीने सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. आयपीएल 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीने शानदार कामगिरी केली आहे. संपूर्ण क्रिकेट विश्वाला त्याने चकित केले आहे. 15 वर्षीय वैभवने अनेक मोठे रेकॉर्डस आपल्या नावावर केले आहेत. दरम्यान आता जबरदस्त कामगिरी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीवर IIM इंदूर अभ्यास करणार आहे.

IIM  इंदोरने वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीवर बहु-विषय केस स्टडी करण्याचा निर्णय घेतला आहे.  खेळ, मानसशास्त्र आणि व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ एकत्र येऊन ‘वैभव मॉडेल’वर संशोधन करणार आहेत. वयाच्या 15 व्या वर्षी जगातील सर्वोत्तम गोलंदाजांचा सामना वैभव सूर्यवंशीने केला आहे. त्यामध्ये त्याचे मानसिक धैर्य आणि मैदानावरील दबाव हातळण्याचे कौशल्य दिसून येते. पूर्ण स्पर्धेत कामगिरीत सातत्य राखणे ही दिसून येते. वैभव सूर्यवंशीने यंदाच्या हंगामात अनेक वर्षांपासूनचे रेकॉर्ड मोडून काढले आहेत.

Vaibhav Sooryavanshi चे ‘पॉवर हिटिंग’ वर भन्नाट उत्तर

वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2026 मध्ये स्फोटक फलंदाजी केली आहे. एलिमिनेटर आणि क्वालिफायर 2 मध्ये संघाला आवश्यक अशी महत्वपूर्ण खेळी त्याने केली आहे. त्याच्या ‘पॉवर हिटिंग’मुळे चाहत्यांमध्ये एक चर्चा रंगली होती की, तो ताकदीसाठी रोज किती लिटर दूध पीत असेल?

‘मी आता दूध पीत नाही तर…’; सिक्सर किंग Vaibhav Sooryavanshi चे ‘पॉवर हिटिंग’ वर भन्नाट उत्तर

अंतिम सामना झाल्यावर वैभव सूर्यवंशीला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. अंतिम सामन्यानंतर त्याला तू रोजी किती लीटर दूध पितोस असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर वैभव सूर्यवंशीने भन्नाट उत्तर दिले आहे. ‘मी आता दूध पीत नाही. तर मैदानात गोलंदाजांची धुलाई करतो. केवळ दूध पिऊन ताकद येत नाही, तर तासनतास केलेला सराव आणि मानसिक खंबीरता यामुळेच मोठे फटके खेळू शकतो’, असे उत्तर वैभव सूर्यवंशीने दिले आहे.

आयपीएल 2026 चा हंगाम नुकताच पार पडला. आयपीएल 2026 चे विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पटकावले आहे. आरसीबीने सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. तर ऑरेंज कॅपचा मानकरी वैभव सूर्यवंशी ठरला आहे. सध्या सर्वत्र त्याच्या कामगिरीची चर्चा सुरू आहे. लवकरच तो भारतीय संघात खेळण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने तसे संकेत दिले आहेत.

नशीब असावे तर असे! Vaibhav Suryavanshi टीम इंडियाकडून खेळणार? BCCI ने दिले ‘हे’ संकेत

वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2026 मध्ये आपल्या कामगिरीने सर्वांना चकित केले आहे. एकाच आयपीएल हंगामात वैभव सूर्यवंशीने सर्वाधिक सिक्सर मारण्याचा विक्रम केला आहे. तसेच वेगवान शतक आणि आणि वेगवान 1000 रन्स पूर्ण करण्याचा रेकॉर्ड त्याने त्याच्या नावावर केला आहे. त्यामुळे वैभवसाठी टीम इंडियाची दारे खुली होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. आता याबाबत बीसीसीआयने तसे संकेत दिले आहेत.

Web Title: Iim indore study vaibhav sooryavanshi mindset in ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 08:35 PM

Topics:  

  • cricket news
  • IPL 2026
  • study
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी
1

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी

Cricket League: मान्सून क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन लीग’मध्ये कॅप क्रुसडर्स, पुणे रेंजर्स अन् ‘हे’ विजयी
2

Cricket League: मान्सून क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन लीग’मध्ये कॅप क्रुसडर्स, पुणे रेंजर्स अन् ‘हे’ विजयी

DSP करंडक U-14: पुणे क्रिकेट क्लब आणि पूना क्लबची तुफानी घोडदौड; तब्बल ४२१ धावांनी दणदणीत विजय
3

DSP करंडक U-14: पुणे क्रिकेट क्लब आणि पूना क्लबची तुफानी घोडदौड; तब्बल ४२१ धावांनी दणदणीत विजय

प्रचंड मोठी खळबळ! BCCI ची ६४ खेळाडूंवर बंदीची कारवाई; Rohit सह ‘या’ खेळाडूचा समावेश
4

प्रचंड मोठी खळबळ! BCCI ची ६४ खेळाडूंवर बंदीची कारवाई; Rohit सह ‘या’ खेळाडूचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.