Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IML 2025 Final LIVE Score: वेस्ट इंडिज मास्टर्सचे इंडिया मास्टर्स संघासमोर विजयासाठी 149 धावांचे आव्हान; लेंडल सिमन्स चमकला..  

आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगच्या पहिल्या हंगामाचा अंतिम सामना सुरू आहे.  वेस्ट इंडिज मास्टर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिज मास्टर्सने इंडिया मास्टर्ससमोर 149 धावांचे लक्ष उभे केले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 16, 2025 | 09:50 PM
IML 2025 Final LIVE Score: West Indies Masters set India Masters team a target of 149 runs for victory; Lendl Simmons shines..

IML 2025 Final LIVE Score: West Indies Masters set India Masters team a target of 149 runs for victory; Lendl Simmons shines..

Follow Us
Close
Follow Us:

IML 2025 Final :  आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगच्या पहिल्या हंगामाचा अंतिम सामाना सुरू आहे.  वेस्ट इंडिज मास्टर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिज मास्टर्सने लेंडल सिमन्सच्या अर्धशतकाच्या जोरावर 149 धावांचे आव्हान दिले आहे. रायपूरच्या SVNS आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर अंतिम सामना रंगला आहे.   सचिन तेंडुलकर  इंडिया मास्टर्सचे नेतृत्व करत आहे, तर ब्रायन लारा वेस्ट इंडिज मास्टर्स संघाची धुरा सांभाळत आहे.

वेस्ट इंडिज मास्टर्स डाव

वेस्ट इंडिज मास्टर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत 148 धावांपर्यंत मजल मारली आहे. लेंडल सिमन्सने अर्धशतकी पारी खेळली आहे. त्याने 14 चेंडूत 57 धावा केल्या आहेत. ब्रायन लारा फार काही करू शकला नाही. तो 6 चेंडूत 6 धावा करून विनय कुमारचा शिकार ठरला.  तसेच ड्वेन स्मिथने 35 चेंडूत 45 धावांची तुफानी खेळी केली. त्याला शाहबाज नदीमने माघारी पाठवले. रामदीन 17 चेंडूत 12 धावा करून नॉट आऊट राहिला.

लेंडल सिमन्स, ड्वेन स्मिथ आणि दिनेश रामदिन यांच्या व्यतिरिक्त कुणाला दोन अंकी संख्या गाठता आली नाही. वेस्ट इंडिज मास्टर्सकडून लेंडल सिमन्स सर्वाधिक धावा केल्या आहेत. इंडिया मास्टर्सकडून विनय कुमारने सर्वाधिक 26 धावा देत 3 विकेट्स घेतल्या आहे. तर शाहबाज नदीमने एक ओव्हर मिडन टाकत 12 धावांत 2 बळी घेतले. पवन नेगी आणि स्टुअर्ट बिन्नी यांनी प्रत्येकी 1-1 विकेट्स घेतली. सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील इंडिया मास्टर्सला आयएमएल 2025 चे विजेतपद पटकवण्यासाठी 149 धावा कराव्या लागणार आहेत.

हेही वाचा : Virat Kohli : किंग कोहलीची बीसीसीआयविरोधात ‘विराट’ डरकाळी; खेळाडूंसाठीचे नियम चुकीचे, आवाज उठवणार..

रायपूरच्या SVNS आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा इंडिया मास्टर्स आणि वेस्ट इंडिज मास्टर्सचे नेतृत्व करत आहेत. स्पर्धेपूर्वी विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या इंडिया मास्टर्सने आयएमएलमध्ये जवळपास चमकदार कामगिरी केली आहे.  गुरुवारी पहिल्या उपांत्य फेरीत शेन वॉटसनच्या संघाचा पराभव करून साखळी फेरीत ऑस्ट्रेलिया मास्टर्सविरुद्धच्या एकमेव पराभवाचा बदलाही घेतला आणि  इंडिया मास्टर्सने अंतिम फेरी धडक मारली आहे.

तर वेस्ट इंडिज मास्टर्सने श्रीलंका मास्टर्सला पराभूत करत फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. दोन्ही संघा तुल्यबळ असून दोन्ही संघामध्ये अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. अशावेळी अंतिम सामना हा चांगलाच अतिटतीचा होण्याची शक्यता वर्तवली जाता आहे.

हेही वाचा :Captain Rohit Sharma : रोहित शर्मावर संघ व्यवस्थापन नाराज; IPL 2025 नंतर कर्णधारपदाबाबत मोठा निर्णय घेणार..

IML 2025 मध्ये दोन्ही संघ..

वेस्ट इंडिज मास्टर्स (प्लेइंग इलेव्हन):  ब्रायन लारा (c), विल्यम पर्किन्स, लेंडल सिमन्स, ड्वेन स्मिथ,  चॅडविक वॉल्टन, दिनेश रामदिन (विकेटकीपर), ऍशले नर्स, टिनो बेस्ट, जेरोम टेलर, सुलेमान बेन, रवी रामपॉल.

इंडिया मास्टर्स (प्लेइंग इलेव्हन): सचिन तेंडुलकर (कर्णधार), अंबाती रायडू (विकेटकीपर),  युवराज सिंग, पवन नेगी, स्टुअर्ट बिन्नी, युसूफ पठाण, इरफान पठाण, गुरकीरत सिंग मान, विनय कुमार, शाहबाज नदीम, धवल कुलकर्णी.

 

Web Title: Iml 2025 final west indies masters set india masters team a target of 149 runs to win

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2025 | 09:50 PM

Topics:  

  • bcci
  • Brian Lara
  • ICC
  • IML 2025
  • Sachin Tendulkar
  • Suresh Raina
  • yuvraj singh

संबंधित बातम्या

IND Vs SL: श्रीलंकेविरुद्ध 2 T20 सामन्यांचा प्रस्ताव BCCI ने फेटाळला, SLC चेअरमनने दिली माहिती
1

IND Vs SL: श्रीलंकेविरुद्ध 2 T20 सामन्यांचा प्रस्ताव BCCI ने फेटाळला, SLC चेअरमनने दिली माहिती

IND vs BAN Series Schedule 2026: भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार! वनडे आणि टी-२० मालिकेचे वेळापत्रक समोर
2

IND vs BAN Series Schedule 2026: भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार! वनडे आणि टी-२० मालिकेचे वेळापत्रक समोर

भारतीय महिला संघासाठी नवा प्रशिक्षक मिळणार! इंग्लंडचा अनुभवी खेळाडू वाहणार संघाची धुरा; वाचा सविस्तर 
3

भारतीय महिला संघासाठी नवा प्रशिक्षक मिळणार! इंग्लंडचा अनुभवी खेळाडू वाहणार संघाची धुरा; वाचा सविस्तर 

BCCI Central Contracts 2026 : ‘रो-को’ राहणार कायम! शमीला झटका; BCCI कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये ‘या’ खेळाडूंना मिळणार स्थान
4

BCCI Central Contracts 2026 : ‘रो-को’ राहणार कायम! शमीला झटका; BCCI कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये ‘या’ खेळाडूंना मिळणार स्थान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.