आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगच्या पहिल्या हंगामाचा अंतिम सामना सुरू आहे. वेस्ट इंडिज मास्टर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिज मास्टर्सने इंडिया मास्टर्ससमोर 149 धावांचे लक्ष उभे केले आहे.
इंटरनॅशनल मास्टर्स लीग 2025 स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. 16 मार्च रोजी भारत मास्टर्स आणि वेस्ट इंडिज मास्टर्स यांच्यात विजेतेपदासाठी सामना खेळवला जाणार आहे.
रविवारी १६ मार्च रोजी रायपूरमधील एसव्हीएनएस स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग (आयएमएल) टी२० २०२५ चा फायनलचा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना इंडिया मास्टर्स आणि वेस्ट इंडिज मास्टर्स यांच्यात आहे.
आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगचा अंतिम सामना पाहणे आणखी मनोरंजक असेल कारण सर्व काळातील दोन महान क्रिकेटपटू, सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा एकमेकांसमोर उभे ठाकतील.
भारताने न्यूझीलंडचा पराभव करत चॅम्पियन ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. या स्पर्धेत महत्त्वाची भूमिका वठवणारा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीने आपल्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे.
कालच्या सामन्यांमध्ये भारताचे माजी खेळाडूंनी मैदानावर कहर केला. फक्त फलंदाजीमध्येच नाही तर गोलंदाजीमध्ये देखील भारतीय संघाचा जोर दाखवला आणि क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन केले.
काल या स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलिया मास्टर विरुद्ध दक्षिण आफ्रिका मास्टर यांच्यामध्ये लढत झाली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन सध्या तो दमदार फॉर्ममध्ये आहे. वॉटसनने मास्टर्स लीगमध्ये तिसरे शतक झळकावले.