Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AUS 3rd ODI : सिडनीमध्ये 2 धावा अन् ‘किंग’ कोहली रचणार विश्वविक्रम! ‘हा’ भीम पराक्रम करणारा ठरेल पहिलाच फलंदाज 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना सिडनी येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात विराट कोहलीने जर २ धावा केल्या तर तो विश्वविक्रम रचणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 24, 2025 | 08:36 PM
IND vs AUS 3rd ODI: 2 runs in Sydney and 'King' Kohli will create a world record! 'Ha' Bheem will be the first batsman to achieve the feat

IND vs AUS 3rd ODI: 2 runs in Sydney and 'King' Kohli will create a world record! 'Ha' Bheem will be the first batsman to achieve the feat

Follow Us
Close
Follow Us:

Virat Kohli’s creation world record : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना सिडनीमध्ये खेळला जाणार आहे. पर्थ आणि अ‍ॅडलेडलेडमध्ये विराट कोहली भोपळा ही फोडू शकला नाही. त्यामुळे त्याचे चाहते नाराज झाल्याचे दिसून आले.  त्यामुळे आता विराट कोहली सिडनी येथील सामन्यात तो मोठी खेळी करून मागिल दोन सामन्यातील कमी भरून काढण्याची अपेक्षा आहे. शनिवारी, २५ ऑक्टोबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया ही संघ तिसऱ्या सामन्यासाठी आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे या सामन्यात विराट कोहलीच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष्य असणार आहे.  विराटची सिडनीमध्ये आतापर्यंत सरासरी कामगिरी राहिली आहे असली तरी, त्याला या सामन्यात विश्वविक्रम रचण्याची संधी आहे.

हेही वाचा : PAK vs SA : “नाचता येईना, अंगण वाकडे…”, पाकिस्तानच्या लागोपाठ पराभवानंतर शोएब अख्तर संतापला, दिला घरचा आहेर; पहा VIDEO

विराट कोहलीला विश्वविक्रमाची संधी

एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेला भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हा एकदिवसीय धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणारा यशस्वी फलंदाज आहे. त्याने १०७ सामन्यांमध्ये १०१ डावांमध्ये ८८.२० च्या सरासरीने आणि ९६.५५ च्या स्ट्राईक रेटने ५९९८ धावा फटकावल्या आहेत. या दरम्यान विराट कोहलीने ३३ वेळा नाबाद राहून किमया साधली आहे. त्याने यशस्वी एकदिवसीय सामन्यात धावांचा पाठलाग करताना २४ शतके आणि २६ अर्धशतके झळकावली आहेत. तसेच यावेळी सिडनीमध्ये यशस्वी पाठलाग करताना कोहलीने २ धावा केल्या तर तो यशस्वी एकदिवसीय पाठलाग करताना ६,००० धावा पूर्ण करणारा पहिलाच फलंदाज ठरू शकतो.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यशस्वी एकदिवसीय पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीममध्ये दुसऱ्या स्थानी आहे. सचिनने १२७ सामन्यांमध्ये १२४ डावांमध्ये ५५.४५ च्या सरासरीने आणि ९०.०८ च्या स्ट्राईक रेटने ५,४९० धावा काढल्या आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे, त्याने १०३ डावांमध्ये ६२.७३ च्या सरासरीने ४,५८० धावा फटकावल्या आहेत. रिकी पॉन्टिंग ४,१८६ धावांसह यादीत चौथ्या क्रमांकावर असून आणि जॅक कॅलिस ३,९५० धावांसह पाचव्या क्रमांकावर विराजमान आहे.

हेही वाचा : ICC Womens World Cup 2025 : भारतीय संघ Semifinal मध्ये ‘या’ संघासोबत भिडणार! तारीखही ठरली; वाचा सविस्तर

सिडनीमध्ये विराटची आकडेवारी

विराट कोहलीने आतापर्यंत सिडनीमध्ये सात एकदिवसीय सामने खेळलेले आहेत. यामध्ये त्याला २४.३ च्या सरासरीने आणि ८३.० च्या स्ट्राईक रेटने १४६ धावाच करता आलेल्या आहेत. विराटनला सिडनीमध्ये फक्त एकच अर्धशतक झळकावता  आले आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या ८९ इतकी आहे. आकडेवारीवरून सिडनीमधील त्याची कामगिरी समाधानकारक नाही.

Web Title: Ind vs aus 3rd odi virat kohli will create a world record after scoring 2 runs in sydney marathi sports

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2025 | 08:36 PM

Topics:  

  • India Vs Australia
  • Virat Kohli
  • world record

संबंधित बातम्या

Aus vs Ind 3rd ODI : दोन ‘डक’ विसरून विराट रचणार इतिहास! किंग कोहली ‘हा’ मेगा रेकॉर्ड मोडण्याच्या उंबरठ्यावर 
1

Aus vs Ind 3rd ODI : दोन ‘डक’ विसरून विराट रचणार इतिहास! किंग कोहली ‘हा’ मेगा रेकॉर्ड मोडण्याच्या उंबरठ्यावर 

IND VS AUS 2nd ODI : “मेरे को मत बोलो…”, चालू सामन्यात श्रेयस अय्यर रोहित शर्मावर भडकला; वादाचे कारण काय? पहा Video
2

IND VS AUS 2nd ODI : “मेरे को मत बोलो…”, चालू सामन्यात श्रेयस अय्यर रोहित शर्मावर भडकला; वादाचे कारण काय? पहा Video

IND vs AUS 2nd ODI: रोहित शर्माला अॅडलेडमध्ये मिळाला खास ‘सन्मान’; संन्यासाच्या अटकळींना वेग
3

IND vs AUS 2nd ODI: रोहित शर्माला अॅडलेडमध्ये मिळाला खास ‘सन्मान’; संन्यासाच्या अटकळींना वेग

IND vs AUS 2nd ODI: गिल, कोहली ठरले फ्लाॅप; तर रोहित-अय्यरची अर्धशतकी झुंज! भारताचे ऑस्ट्रेलियासमोर २६५ धावांचे आव्हान
4

IND vs AUS 2nd ODI: गिल, कोहली ठरले फ्लाॅप; तर रोहित-अय्यरची अर्धशतकी झुंज! भारताचे ऑस्ट्रेलियासमोर २६५ धावांचे आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.