Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोहलीचा ‘विराट’ कारनामा! सचिन-संगकारा जोडीचा विक्रम केला उद्ध्वस्त

सिडनी येथील क्रिकेट ग्राऊंडवर ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना खेळला गेला. या सामन्यात विराट कोहलीने कुमार संघाकाराचा विक्रम मोडीत काढला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 25, 2025 | 05:43 PM
IND vs AUS: Kohli's 'Virat' feat against Australia! Destroys the record of Sachin-Sangakkara pair

IND vs AUS: Kohli's 'Virat' feat against Australia! Destroys the record of Sachin-Sangakkara pair

Follow Us
Close
Follow Us:
  • सिडनीत भारताकडून ऑस्ट्रेलियाचा ९ विकेट्सने पराभव 
  • या सामन्यात विराट कोहलीने रचला विक्रम 
  • विराटने एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांच्याबाबत  कुमार संगकाराला मागे टाकले 
Virat Kohli breaks Sachin-Sangakkar’s record : ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात सिडनी येथील क्रिकेट ग्राऊंडवर तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळला गेला. पहीले दोन सामने गमावणाऱ्या भारताने  जोरदार मुसंडी मारत ऑस्ट्रेलियाचा ९ विकेट्सने पराभव केला. या मालिकेत सलग दोन सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर, विराट कोहलीची बॅट सिडनी सामन्यात चांगलीच तळपली. त्याने ८१  चेंडूत नाबाद  ७४ धावांची खेळी केली. या खेळीसह त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये  श्रीलंकेचा महान कुमार संगकाराला मागे टाकत मैलाचा दगड गाठला आहे.

हेही वाचा : IND vs AUS 3rd ODI : सिडनीत ‘हिटमॅन’ शो! ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्माचे शानदार शतक

एकदिवसीय सामन्यात केला ‘हा’ विक्रम

विराट कोहलीने सिडनीमध्ये ५५ वा धावा पूर्ण करताच त्याने एकदिवसीय क्रिकेटच्या सर्वात प्रतिष्ठित यादीत प्रवेश केला आहे. आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत विराट कोहली  दुसऱ्या स्थानी पोहचला आहे. त्याने १४,२३४ धावा करणाऱ्या कुमार संगकाराला पिछाडीवर टाकले आहे, विराटने आता हा विक्रम आपल्या नावे केला आहे. या यादीत त्याच्या पुढे फक्त भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर हा आहे, ज्याने एकदिवसीय स्वरूपात १८,४२६ धावा करण्याची किमया साधली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सुरुवातीला तो दोन सामन्यांमध्ये खाते उघडू शकला नव्हता, परंतु सिडनीमध्ये त्याने त्याच्या बॅटने त्याला प्रतिसाद दिला आणि उत्कृष्ट धावा करून आपली दहशत दाखवून दिली.

सिडनीमध्ये कोहलीची दर्जेदार फलंदाजी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने सुरुवातीपासूनच आपले इरादे स्पष्ट केले. त्याच्या वेळेनुसार आणि फूटवर्कने प्रेक्षकांना जुन्या कोहलीची पुन्हा एकदा आठवण करून दिली. त्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना जेरीस आणले. त्याने आपल्या खेळीत  अनेक शानदार स्ट्रोक खेळले. जे प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. त्याच्या अर्धशतकामुळे त्याने आपणच किंग आहोत ही दाखवून दिले.

हेही वाचा : Aus W vs Sa W : अरे काय हे? भारताची लाज घालवली! इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंसोबत छेडछाड; आरोपी अटकेत

सचिनचा विक्रमही केला खालसा

भारताच्या अनुभवी खेळाडू विराट कोहलीने सिडनीच्या या डावात आणखी एक मोठा टप्पा गाठला. तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाठलाग करताना सर्वाधिक ५० पेक्षा जास्त धावा करणारा फलंदाज देखील बनला आहे. या बाबतीत त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला देखील आता  मागे टाकले आहे. आतापर्यंत कोहलीने सचिन तेंडुलकरच्या ६९ च्या तुलनेत ७० वेळा पाठलाग करताना ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्माकहा क्रमांक लागतो. ज्याने ५५ अर्धशतकांपेक्षा जास्त धावा केलेल्या आहेत.

Web Title: Ind vs aus virat kohli breaks sachin sangakkaras record against australia marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2025 | 05:43 PM

Topics:  

  • IND VS AUS
  • Kumar Sangakkara
  • Sachin Tendulkar
  • virat kohali

संबंधित बातम्या

‘आश्वासने पाळायची असतात, पण…’ माजी भारतीय खेळाडू गुरशरण सिंगच्या कामगिरीचे सचिन तेंडुलकरकडून स्मरण 
1

‘आश्वासने पाळायची असतात, पण…’ माजी भारतीय खेळाडू गुरशरण सिंगच्या कामगिरीचे सचिन तेंडुलकरकडून स्मरण 

IND vs SA  : रोहित शर्माचा विषाखापट्टणममध्ये बिग शो! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उभारला धावांचा डोंगर; खास क्लबमध्ये सामील 
2

IND vs SA  : रोहित शर्माचा विषाखापट्टणममध्ये बिग शो! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उभारला धावांचा डोंगर; खास क्लबमध्ये सामील 

IND vs SA 3rd ODI : विशाखापट्टणममध्ये यशस्वी जयस्वालचे शानदार शतक! ODI क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच शतकी खेळी 
3

IND vs SA 3rd ODI : विशाखापट्टणममध्ये यशस्वी जयस्वालचे शानदार शतक! ODI क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच शतकी खेळी 

IND vs SA 3rd ODI : किंग कोहली इतिहास घडवण्यास सज्ज! विशाखापट्टणममध्ये होईल ‘विराट’ दर्शन; लागली ‘या’ विक्रमाची चाहूल 
4

IND vs SA 3rd ODI : किंग कोहली इतिहास घडवण्यास सज्ज! विशाखापट्टणममध्ये होईल ‘विराट’ दर्शन; लागली ‘या’ विक्रमाची चाहूल 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.