Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs BAN U19 Live Streaming : भारत विरुद्ध बांगलादेश सामना किती वाजता सुरू होईल, कुठे आणि कसा लाईव्ह पाहता येईल?

बांगलादेश आज भारताविरुद्ध आपला विश्वचषक अभियान सुरू करेल. पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष असेल. भारत विरुद्ध बांगलादेश सामन्याशी संबंधित काही महत्त्वाच्या माहितीवर एक नजर टाकूया.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 17, 2026 | 10:35 AM
फोटो सौजन्य - Star Sports सोशल मिडिया

फोटो सौजन्य - Star Sports सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

India vs Bangladesh Live Streaming Under-19 World Cup – भारत विरुद्ध बांगलादेश अंडर-१९ विश्वचषक २०२६ चा सातवा सामना आज, शनिवार, १७ जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा हा विश्वचषकातील दुसरा सामना आहे. भारताने अमेरिकेविरुद्धचा पहिला सामना ६ विकेट्सने जिंकला. बांगलादेश आज भारताविरुद्ध आपला विश्वचषक अभियान सुरू करेल. पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष असेल. 

वैभव व्यतिरिक्त, आयुष म्हात्रे, अभिज्ञान कुंडू, हेनिल पटेल आणि दीपेश देवेंद्रन हे देखील चर्चेत असतील. पहिल्या विजयानंतर भारतीय संघाची नजर दुसऱ्या विजयावर असणार आहे. भारत विरुद्ध बांगलादेश सामन्याशी संबंधित काही महत्त्वाच्या माहितीवर एक नजर टाकूया:

घरच्या मैदानावर आयपीएल सामने आयोजित करण्यास उत्सुक RCB, चिन्नास्वामी स्टेडियममध्ये एआय-सक्षम कॅमेरे बसवण्याचा केला प्रस्ताव

कधी आणि कुठे पाहता येणार सामना?

भारत विरुद्ध बांगलादेश अंडर १९ विश्वचषक २०२६ चा ७ वा सामना आज म्हणजे शनिवार, १७ जानेवारी रोजी खेळला जाईल. हा सामना बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब येथे आयोजित केला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार  दुपारी १ वाजता सुरू होईल, तर दोन्ही कर्णधार अर्धा तास आधी म्हणजे दुपारी १२.३० वाजता टॉससाठी मैदानात उतरतील.

हा सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही स्टार स्पोर्ट्सवर टीव्हीवर भारत विरुद्ध बांगलादेश अंडर १९ विश्वचषक २०२६ चा ७ वा सामना पाहू शकता. तर या सामन्यांची लाईव्ह स्ट्रिमिंग देखील तुम्ही पाहू शकता. भारत विरुद्ध बांगलादेश अंडर १९ वर्ल्ड कप २०२६ सामना ७ जिओहोस्टार अॅपवर ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीम केला जाईल.

Watch the superstars of tomorrow shine as teen stars today 🔥 Team India take on Bangladesh in the #ICCMensU19WC#INDvBAN 👉 Sat, 17th Jan, 12:45 PM! pic.twitter.com/hzNG2yInxb — Star Sports (@StarSportsIndia) January 17, 2026

भारत अंडर 19 संघ : आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिवेदी, विहान मल्होत्रा, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), कनिष्क चौहान, हरवंश पंगालिया, आरएस अम्ब्रिस, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन, खिलन पटेल, मोहम्मद कुमार, किशन कुमार, मोहम्मद कुमार, ए.

बांगलादेश अंडर 19 संघ: जवाद अबरार, मोहम्मद रिफत बेग, मोहम्मद अझीझुल हकीम तमीम (कर्णधार), कलाम सिद्दीक अलीन, मोहम्मद रिझान होसन, मो. फरीद हसन फैसल (यष्टीरक्षक), इक्बाल हुसेन इमॉन, शेख पावेझ जिबोन, मोहम्मद समीयन अल इस्लाम, शादउद्दीन, मोहम्मद शाहाद, मोहम्मद शाहाद्दीन, इस्लामाबाद. अब्दुल्ला, शाहरिया अल-अमीन, शहरयार अहमद

Web Title: Ind vs ban u19 live streaming what time will the india vs bangladesh match start where and how can it be watched live

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 10:35 AM

Topics:  

  • cricket
  • IND vs BAN U19
  • india vs Bangladesh
  • Sports
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

WPL 2026 MI vs UPW : आज मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स आमनेसामने! जाणून घ्या संभाव्य Playing 11, खेळपट्टी आणि लाईव्ह स्ट्रीमिंग
1

WPL 2026 MI vs UPW : आज मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स आमनेसामने! जाणून घ्या संभाव्य Playing 11, खेळपट्टी आणि लाईव्ह स्ट्रीमिंग

IND vs BAN U19 Toss Update : बांग्लादेशने नाणेफेक जिंकले, करणार गोलंदाजी! वाचा दोन्ही संघाची Playing 11
2

IND vs BAN U19 Toss Update : बांग्लादेशने नाणेफेक जिंकले, करणार गोलंदाजी! वाचा दोन्ही संघाची Playing 11

Virat Kohli आणि Anushka Sharma यांनी अलिबागमध्ये खरेदी केली कोट्यवधींची जमीन!
3

Virat Kohli आणि Anushka Sharma यांनी अलिबागमध्ये खरेदी केली कोट्यवधींची जमीन!

U19 World Cup Points Table : अफगाणिस्तानने केला मोठा उलटफेर, गुणतालिकेमध्ये पाकिस्तान तळाला! भारत नंबर 1
4

U19 World Cup Points Table : अफगाणिस्तानने केला मोठा उलटफेर, गुणतालिकेमध्ये पाकिस्तान तळाला! भारत नंबर 1

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.