वैभव सूर्यवंशीने एका टोकाला चांगली पकड दिली. यासोबतच सूर्यवंशीच्या प्रभावी फलंदाजीने विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. त्याचबरोबर वैभवने त्याचे दुसऱ्याच सामन्यात अर्धशतक पुर्ण केले आहे.
भारत आणि बांग्लादेश सामन्याचे नाणेफेक पार पडले. भारताचा कर्णधार आयुष म्हात्रे याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाचा दुसऱ्या विजयावर डोळा असणार आहे.
भारत अ गटात अव्वल स्थानावर आहे, तर इंग्लंड ब गटात आघाडीवर आहे. कालच्या पराभवानंतर पाकिस्तान तळाशी, चौथ्या स्थानावर आहे. चला २०२६ च्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या पॉइंट्स टेबलवर एक नजर…
बांगलादेश आज भारताविरुद्ध आपला विश्वचषक अभियान सुरू करेल. पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष असेल. भारत विरुद्ध बांगलादेश सामन्याशी संबंधित काही महत्त्वाच्या माहितीवर एक नजर टाकूया.
भारतीय अंडर-१९ संघाने आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात अमेरिकेवर विजय मिळवून केली. आता शनिवारी भारताचा सामना बांगलादेशशी होईल. बीसीबीसोबत अलिकडच्या वादामुळे दोन्ही संघांमधील हा सामना चर्चेचा विषय ठरला आहे.