Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG : इंग्लंड लायन्सला भारताने 327 धावांवर रोखलं! खलील अहमदने केली कमाल

भारत अ विरुद्ध इंग्लड लायन्स यांच्यामध्ये सध्या दुसरा कसोटी सामना सुरु आहे, काल या सामन्याचा तिसरा दिवस पार पडला या सामन्यात खेळाडूंची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 09, 2025 | 08:38 AM
फोटो सौजन्य : X

फोटो सौजन्य : X

Follow Us
Follow Us:

भारत अ विरुद्ध इंग्लंड लायन्स तिसऱ्या दिनाचा अहवाल : भारत अ विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्यामध्ये सध्या दुसरा कसोटी सामना सुरू आहे. काल म्हणजेच 6 जून रोजी या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस पार पडला. या तिसऱ्या दिनी भारताचे संघाने इंग्लंडला यांचा 327 धावांवर रोखलं. पहिल्या डावामध्ये भारताच्या संघाने फलंदाजी करत 348 धावा केल्या होत्या. कालच्या सामन्याचा हिरो हा वेगवान गोलंदाज खलील अहमद ठरला. त्याने त्याच्या चार ओव्हरमध्ये चार विकेट्स नावावर केले आहेत.

तिसरा दिनी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये कशा प्रकारची कामगिरी राहिली यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.  भारतीय संघाच्या गोलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर खलील अहमद याने संघाला चार विकेट्स मिळवून दिले. त्याने तिसऱ्या दिनी जॉर्डन मॅथ्यू, जेम्स रिव्ह, जॉर्ज हिल आणि क्रिस वोक्स या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला. अंशुल कंबोज याने संघासाठी दोन विकेट्स घेतले.  दुसऱ्या सामन्यांमध्ये तुषार देशपांडेला देखील संधी मिळाले आहेत आणि ही संघाला दोन विकेटची कमाई करून दिली. तनुष कोटीयान आणि नितीश कुमार रेड्डी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.

Bengaluru Stampede : बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी अपडेट; आता थेट मुख्यमंत्री सिद्धरामय्यांविरोधात तक्रार

तिसऱ्या डावाच्या समाप्तीनंतर भारताचा संघ सध्या फलंदाजी करत आहे. यामध्ये भारताच्या संघाने पहिल्या डावामध्ये 348 धावा केल्या आहेत. दुसऱ्या डावामध्ये भारताच्या संघाने तिसऱ्या दिनाच्या समाप्तीनंतर ४ विकेट्स गमावुन 163 धावा केल्या आहेत. या सामन्यात यशस्वी जयस्वाल आणखी एकदा फेल ठरला. त्याने फक्त 5 धावा केल्या आणि विकेट गमावली. तर केएल राहुल याने आणखी एक अर्धशतक झळकावले. त्याने 51 धावांची खेळी खेळली, यामध्ये त्याने 9 चौकार मारले.

अभिमन्यु ईश्वरन याने दुसऱ्या डावामध्ये कमालीची कामगिरी केली त्याने पहिल्या डावामध्ये विशेष कामगिरी करु शकला नाही पण तो या डावामध्ये त्याने 80 धावांची खेळी खेळली. यामध्ये त्याने 10 चौकार मारले. भारतीय संघासाठी ८ वर्षानंतर पुनरागमन करणारा करुण नायर या डावामध्ये लवकर बाद झाला. त्याने फक्त १५ धावा केल्या.

भारतीय संघासाठी तिसऱ्या दिनाच्या समाप्तीनंतर ध्रुव जुरेल आणि नितिश कुमार रेड्डी हे दोघे फलंदाजी करत आहेत. यामध्ये ध्रुव जुरेल याने 6 धावा केल्या आहेत तर नितिश कुमार रेड्डी १ धाव केली आहेत. आज हे दोघे भारतीय संघासाठी सुरुवात करतील.

Web Title: Ind vs eng india restrict england lions to 327 runs khaleel ahmed did a great job

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2025 | 08:28 AM

Topics:  

  • cricket
  • IND Vs ENG
  • Khaleel Ahmed
  • Sports

संबंधित बातम्या

Wardha News : क्रीडा संकुल की समस्यांचे माहेरघर? पाणी, स्वच्छतागृह, ट्रॅकचा अभाव; अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरही सवाल
1

Wardha News : क्रीडा संकुल की समस्यांचे माहेरघर? पाणी, स्वच्छतागृह, ट्रॅकचा अभाव; अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरही सवाल

श्रृती गितेची धडाकेबाज फिफ्टी, कल्याणी कुटेची भेदक गोलंदाजी; रॉयल स्ट्रायकर्स शि वॉरियर्सचा दणदणीत विजय
2

श्रृती गितेची धडाकेबाज फिफ्टी, कल्याणी कुटेची भेदक गोलंदाजी; रॉयल स्ट्रायकर्स शि वॉरियर्सचा दणदणीत विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.