Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Tour of England 2025 : ‘रोहित-विराटच्या अनुभवाची उणीव भासेल, पण..’, प्रशिक्षक गौतम गंभीरची प्रांजळ कबुली.. 

भारत पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणारा आही. अशातच भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने अखेर रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 24, 2025 | 07:59 AM
India Tour of England 2025: 'Rohit-Virat's experience will be missed, but..', coach Gautam Gambhir's candid confession..

India Tour of England 2025: 'Rohit-Virat's experience will be missed, but..', coach Gautam Gambhir's candid confession..

Follow Us
Close
Follow Us:

India Tour of England 2025 : भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने अखेर रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीबाबत आपले मौन सोडले आहे. निवृत्ती हा खेळाडूचा वैयक्तिक निर्णय असल्याचे त्याने म्हटले आहे आणि त्यांच्या निर्णयाचा आदर करण्याचे आवाहन केले आहे. २० जूनपासून लीडसमध्ये सुरू होणाऱ्या भारताच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी बोलताना, गंभीरने भारताच्या दोन महान खेळाडूंच्या निवृत्तीमुळे निर्माण झालेल्या पोकळीवर भाष्य केले.

हेही वाचा : RCB vs SRH : ज्याला टीम इंडियाने दाखवला बाहेरचा रस्ता, त्या Bhuvaneshwar Kumar ने रचला इतिहास; वाचा सविस्तर…

खेळ कधी सुरू करायचा आणि कधी संपवायचा हा पूर्णतः वैयक्तिक निर्णय असतो, असे गंभीरने एका मुलाखतीत म्हटले आहे. कोणालाही निवृत्ती कधी घ्यावी हे सांगण्याचा अधिकार नाही – मग तो प्रशिक्षक असो, निवडकर्ता असो किंवा या देशातील कोणीही असो. हा निर्णय अंतःकरणातून घ्यावा लागतो. रोहित आणि कोहली दोघेही या महिन्याच्या सुरुवातीला कसोटीमधून दूर गेले, ज्यामुळे क्रिकेटमधील भारतीय एक दशकाहून अधिक पर्वाचा अध्याय संपला.

गंभीरने मान्य केले की, रोहित आणि विराटच्या अनुभवाची निश्चितच उणीव भासेल, पण ही वेळ युवा खेळाडूंना संधी देणारी आहे, असेही तो म्हणाला. हो, ते कठीण असेल, पण अनेक खेळाडू पुढे येतील. कोणीतरी बाहेर गेल्यावर दुसऱ्याला देशासाठी काहीतरी विशेष करण्याची संधी मिळते. गंभीरने जसप्रीत बुमराहशिवाय भारताने जिंकलेली चॅम्पियन्स ट्रॉफीचे उदाहरण देत सांगितले की, वरिष्ठ खेळाडू नसले तरी संघ ‘यशस्वी होऊ शकतो.

हेही वाचा : SRH vs RCB : एकना क्रिकेट स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजाचा बोलबाला, SRH ने RCB ला 42 धावांनी केले पराभूत

आज नवीन कसोटी कर्णधार जाहीर होणार? दरम्यान, बीसीसीआय शनिवारी कसोटी संघ आणि भारताचा नवीन कसोटी कर्णधार जाहीर करण्याची शक्यता आहे. गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर माध्यमांशी संवाद साधणार आहेत.

सनराइझर्स हैदराबादकडून राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुचा धुव्वा

आयपीएल २०२५ च्या ६५ व्या सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुला  सनराइझर्स हैदराबादकडून ४२ धावांनी पराभूत व्हावे लागले आहे. हा सामना लखनऊच्या सवाई मानसिंह स्टेडीयमवर खेळवण्यात आला होता. या सामन्यात बंगळुरुच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर प्रथम फलंदाजी करत हैदराबादच्या संघाने ६ गडी गमावत २३१  धावा केल्या होत्या. या लक्षाचा पाठलाग करताना बंगळुरुचा संघ १८९ धावांतच गारद झाला. बंगळुरुकडून फील सॉल्टने ३२ चेंडूत ६२ धावांची कहली केली. तसेच विराट कोहलीने देखील २५ चेंडूत ४३ धावा केल्या परंतु ते संघाला विजयी करू शकले नाहीत.

 

Web Title: Ind vs eng rohit virats experience will be lacking but gautam gambhir admits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2025 | 07:59 AM

Topics:  

  • Gautam Gambhir
  • IND Vs ENG
  • Rohit Sharma
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

प्रसिद्ध युट्यूबर MrBeast ला Virat Kohli सोबत बनवायचा आहे एक व्हिडिओ, सोशल मिडियावर पोस्ट शेअर करुन केली विनंती
1

प्रसिद्ध युट्यूबर MrBeast ला Virat Kohli सोबत बनवायचा आहे एक व्हिडिओ, सोशल मिडियावर पोस्ट शेअर करुन केली विनंती

विराट कोहलीप्रमाणेच शुभमन गिललाही त्याच्या VHT सामन्यात असणार सुरक्षा, BCCI ने ‘खाजगी बाउन्सर’ची केली व्यवस्था
2

विराट कोहलीप्रमाणेच शुभमन गिललाही त्याच्या VHT सामन्यात असणार सुरक्षा, BCCI ने ‘खाजगी बाउन्सर’ची केली व्यवस्था

IND vs NZ : सचिन तेंडुलकरचा ‘विश्वविक्रम’ धोक्यात! 2026 मध्ये विराट कोहली करणार ‘महापक्रम’; वाचा सविस्तर 
3

IND vs NZ : सचिन तेंडुलकरचा ‘विश्वविक्रम’ धोक्यात! 2026 मध्ये विराट कोहली करणार ‘महापक्रम’; वाचा सविस्तर 

IND vs NZ ODI Series : ‘हिटमॅन’ला खुणावतोय ‘हा’ विक्रम! रोहित शर्माला गांगुली, अझरुद्दीनसह सेहवागला मागे टाकण्याची संधी 
4

IND vs NZ ODI Series : ‘हिटमॅन’ला खुणावतोय ‘हा’ विक्रम! रोहित शर्माला गांगुली, अझरुद्दीनसह सेहवागला मागे टाकण्याची संधी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.