Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ T20I Series : मालिकेपूर्वीच भारताला मोठा झटका! ‘हा’ विजयवीर अष्टपैलू खेळाडू स्पर्धेतून बाहेर 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेपूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 15, 2026 | 06:30 PM
IND vs NZ T20I Series: A major blow for India even before the series! This victorious all-rounder is out of the tournament.

IND vs NZ T20I Series: A major blow for India even before the series! This victorious all-rounder is out of the tournament.

Follow Us
Close
Follow Us:

IND vs NZ, Washington Sundar ruled out of the T20I series : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेनंतर या दोन्ही देशात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेपूर्वीच भारताला मोठा झटका बसला आहे. भारतीय अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरुद्धच्या टी-२० मालिकेतून बाहेर पडला आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका २१ ते ३१ जानेवारी दरम्यान होणार आहे. पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी ही मालिका महत्त्वाची मानली जात आहे. ११ जानेवारी  वडोदरा येथे खेळवण्यात आलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाली होती. वॉशिंग्टन साईड स्ट्रेनमधून सावरत आहे.

हेही वाचा : अखेर बांगलादेशी खेळाडू विजयी! BCB कडून एम. नझमुल इस्लामलाची यांची उचलबांगडी; वाचा सविस्तर

२१ जानेवारी रोजी नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पहिल्या सामन्याने भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या  टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे.  ही मालिका ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आयसीसी T20 विश्वचषकासाठी भारताच्या तयारीचा एक भाग असणार आहे तथापि, विश्वचषकापूर्वी वॉशिंग्टन तंदुरुस्त होईल की नाही याबाबत स्पष्टता नाही. काही वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, वॉशिंग्टन विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. बीसीसीआयने सुंदरच्या दुखापतीचे वर्णन केले आहे की, “डाव्या हाताच्या खालच्या बरगडीत अचानक आलेले दुखणे” असे केले आहे. भारत ७ फेब्रुवारी रोजी विश्वचषकात मुंबईमध्ये अमेरिकेविरुद्ध पहिला सामना खेळाऊन मोहिमेची सुरुवात करणार आहे. निवडकर्त्यांनी एकदिवसीय मालिकेसाठी वॉशिंग्टनऐवजी दिल्लीचा अष्टपैलू आयुष बदोनीची संघात निवड केली आहे. बदोनीला टी२० संघात समाविष्ट करण्यात येईल का?  याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

एका वृत्तानुसार, “वडोदरा एकदिवसीय सामन्यातील दुखापतीमधून पूर्णपणे बरे होण्यासाठी वॉशिंग्टनला आणखी काही आठवडे लागणार आहेत. परिणामी, तो न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेला मुकणार आहे. तो टी२० विश्वचषकासाठी तंदुरुस्त असेल की नाही हे सांगणे कठीण आहे.”

हेही वाचा : IND vs NZ 2nd ODI : KL Rahul च्या शतकावर सासरे खुश! सुनील शेट्टी यांनी भावना व्यक्त करत लिहिले,’मला तुझा अभिमान…’

सुत्रांनी असे देखील सांगितले आहे की, सुंदर शनिवारी बेंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये हजर होणार आहे. जिथे सविस्तर तपासणीनंतर रिकव्हरीचा कालावधी निश्चित करण्यात येईल.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारताचा संघ खालीलप्रमाणे असेल…

भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा (पहिल्या तीन सामन्यांसाठी अनुपलब्ध), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), जसप्रीत बुमराह, , रिंकू सिंग,  हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती,  इशान किशन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर.

Web Title: Ind vs nz t20i series washington sundar is out of the t20i series against new zealand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • T20 cricket
  • Washington Sundar

संबंधित बातम्या

IND vs NZ 2nd ODI : KL Rahul च्या शतकावर सासरे खुश! सुनील शेट्टी यांनी भावना व्यक्त करत लिहिले,’मला तुझा अभिमान…’
1

IND vs NZ 2nd ODI : KL Rahul च्या शतकावर सासरे खुश! सुनील शेट्टी यांनी भावना व्यक्त करत लिहिले,’मला तुझा अभिमान…’

विराटने दिला नकार, पण सुरक्षा कर्मचाऱ्यांनी एका चाहत्याला मारली कानशिलात! सामन्यादरम्यान झाला Video Viral
2

विराटने दिला नकार, पण सुरक्षा कर्मचाऱ्यांनी एका चाहत्याला मारली कानशिलात! सामन्यादरम्यान झाला Video Viral

Ranji Trophy : न्यूझीलंड मालिकेदरम्यान मोहम्मद सिराजला मिळाले या संघाचे कर्णधारपद, या स्पर्धेत करेल कमाल
3

Ranji Trophy : न्यूझीलंड मालिकेदरम्यान मोहम्मद सिराजला मिळाले या संघाचे कर्णधारपद, या स्पर्धेत करेल कमाल

IND vs NZ 2nd ODI : मिशेल-यंग जोडीने गाजवले राजकोट मैदान! न्यूझीलंडचा भारतावर ७ विकेट्सने विजय; मालिका बरोबरीत 
4

IND vs NZ 2nd ODI : मिशेल-यंग जोडीने गाजवले राजकोट मैदान! न्यूझीलंडचा भारतावर ७ विकेट्सने विजय; मालिका बरोबरीत 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.