Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND VS PAK : “आम्ही ज्योतिषी नाही…” पाकिस्तानविरुद्धच्या ‘त्या’ विषयावर BCCI का भडकली?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव देवजीत सैकिया यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मैदानावर हस्तांदोलन न करण्याच्या धोरणावर भाष्य केले आहे. भविष्यात देखील धोरण सुरू राहू शकते असे म्हटले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 21, 2025 | 09:05 PM
IND VS PAK: "We are not astrologers..." Why did BCCI get angry over 'that' issue against Pakistan?

IND VS PAK: "We are not astrologers..." Why did BCCI get angry over 'that' issue against Pakistan?

Follow Us
Close
Follow Us:

Ind-Pak handshake controversy  : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितले आहे की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मैदानावर हस्तांदोलन न करण्याच्या धोरणावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, हे हस्तांदोलन न करण्याचे धोरण दोन्ही देशांमधील प्रतिकूल भू-राजकीय परिस्थितीमुळे सुरूच राहण्याची शक्यता आहे. आशिया कप २०२५ मध्ये, भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघाशी हस्तांदोलन करण्यास नकार दर्शवला होता. तेव्हापासून या वादाचा जन्म झाला आहे.

हेही वाचा : Syed Mushtaq Ali Trophy : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी महाराष्ट्र संघ जाहीर! ऋतुराज गायकवाड करणार नेतृत्व..

महिला एकदिवसीय विश्वचषकात हरमनप्रीत कौरच्या संघाकडून देखील  पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दर्शवला होता.   त्याचप्रमाणे, भारत अ संघाच्या कर्णधाराने आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना अभिवादन करण्यास नकार दिला.

हस्तांदोलन न करण्याचे धोरण सुरूच राहणार : देवजीत सैकिया

देवजीत सैकिया म्हणाले की, दोन्ही देशांमधील सध्या चांगलीच दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे कोणताही स्पष्ट बदल अपेक्षित नाही आणि भविष्याचा अंदाज लावणे खूप कठीण आहे. त्यांनी असे सांगितले की, दोन्ही देशांमधील सध्या सुरू असलेल्या भू-राजकीय तणावावर सर्व काही अवलंबून असणार आहे.

आशिया कप ट्रॉफी वादाबद्दल देखील सैकिया यांनी उघडपणे भाष्य केले आहे. ते म्हणाले की, जिथे भारताने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून विजेती ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला, स्पर्धेच्या शेवटी ट्रॉफी समारंभ पुढे ढकलण्यात आला आणि टीम इंडियाला अद्याप देखील ट्रॉफी हस्तांतरित करण्यात आलेली नाही.

सैकिया पुढे म्हणाले की, “आयसीसीच्या बैठकीत या मुद्द्यावर खाजगीरित्या सकारात्मक चर्चा झाली असून  लवकरच तोडगा निघणार असल्याची आशा आहे. दरम्यान, भारत क्रिकेट नियम आणि प्रोटोकॉलनुसार आपले संघ मैदानात उतरवणाऱ्य आहे. परंतु, हस्तांदोलन सारख्या संवेदनशील विषयावर अद्याप कोणताही अंतिम निर्णय करण्यात आलेला नाही.”

हेही वाचा : Ind vs SA 2nd Test : ‘यामधून तुम्हाला काहीही मिळणार नाही…’, अजिंक्य रहाणेचा गंभीरच्या धोरणावर निशाणा

सैकिया यांनी  ही देखील त्यांनी स्पष्ट केले आहे की, हा संपूर्ण मुद्दा दोन्ही देशांमधील राजकीय संबंधांवर अवलंबून असणार आहे. सध्या यामध्ये  कोणताही बदल दिसून येत नाही. हे लक्षात घेतले पाहिजे की युएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेदरम्यान देखील दोन्ही देशांमधील तणाव कायम असल्याचे दिसून येत आहे. इंडिया अ संघाचा कर्णधार जितेश शर्माने देखील चालू असलेल्या आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेदरम्यान पाकिस्तानी कर्णधार इरफान खानशी हस्तांदोलन करण्यास टाळले.

Web Title: Ind vs pak bccis comment on not shaking hands with pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 08:57 PM

Topics:  

  • bcci
  • IND VS PAK
  • PCB

संबंधित बातम्या

T20 World Cup 2026 : ICC स्पर्धांमधील रस होतोय कमी! भारताच्या ‘या’ माजी फलंदाजाने खंत व्यक्त करत दिला ‘हा’ सल्ला 
1

T20 World Cup 2026 : ICC स्पर्धांमधील रस होतोय कमी! भारताच्या ‘या’ माजी फलंदाजाने खंत व्यक्त करत दिला ‘हा’ सल्ला 

Jay Shah ने आणखी एकदा जिंकली रोहित शर्माच्या चाहत्यांची मनं! हिटमॅनची रिअ‍ॅक्शन पाहण्यासारखी, Video Viral
2

Jay Shah ने आणखी एकदा जिंकली रोहित शर्माच्या चाहत्यांची मनं! हिटमॅनची रिअ‍ॅक्शन पाहण्यासारखी, Video Viral

बांग्लादेशचा ड्रामा काही संपेना… 2026 च्या T20 विश्वचषकाबाबत BCB ने पुन्हा सामन्यांचे ठिकाण बदलण्यासाठी लिहिले पत्र
3

बांग्लादेशचा ड्रामा काही संपेना… 2026 च्या T20 विश्वचषकाबाबत BCB ने पुन्हा सामन्यांचे ठिकाण बदलण्यासाठी लिहिले पत्र

PAK VS IND : “सीमेपलीकडील लोकांनी…,” T20 World Cup पूर्वी आफ्रिदीचा भारतावर हल्लाबोल; चाहत्यांचाही जोरदार पलटवार 
4

PAK VS IND : “सीमेपलीकडील लोकांनी…,” T20 World Cup पूर्वी आफ्रिदीचा भारतावर हल्लाबोल; चाहत्यांचाही जोरदार पलटवार 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.