• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Ind Vs Sa 2nd Odi South Africa Win The Toss And Opt To Bowl

IND vs SA 2nd ODI : टॉस जिंकून दक्षिण आफ्रिका करणार गोलंदाजी! टीम इंडियाला मालिकेत आघाडी घेण्याची संधी 

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दूसरा एकदिवसीय सामना आज खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून पाठम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे, तर भारत प्रथम फलंदाजी करणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 03, 2025 | 06:08 PM
IND vs SA 2nd ODI: South Africa wins the toss and will field first! Team India has a chance to take the lead in the series

भारत आई दक्षिण आफ्रिका सामना(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

IND vs SA 2nd ODI  : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात  तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज ३ नोव्हेंबर २०२५ रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघ फलंदाजी करताना दिसणार आहे. भारतीय कर्णधार केएल राहुलसमोर हा सामना जिंकून तीन सामन्यांची मालिका २-० ने जिंकण्याचे लक्ष्य असणार आहे. तर विरोधी संघ हा सामना जिंकून मालिकेत आपले आव्हान टिकवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने बी मारली होती. ३० नोव्हेंबर २०२५ रोजी जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात टॉस गामवाणाऱ्या भारताने विराट कोहलीच्या १३५ धावांच्या खेळीच्या जोरावर ३४९ धावा उभ्या केल्या होत्या. या सामन्यात विराट कोहलीच्या शतकासह केएल राहुलनेही ५६ चेंडूत ६० धावांचे योगदान दिले, तर रोहित शर्माने ५१ चेंडूत ५७ धावांचे योगदान दिले होते.

भारताने दिलेल्या ३५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकन संघाला ४९.२ षटकांत ३३२ धावाच करता आल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून मॅथ्यू ब्रिट्झके (७२), मार्को जॅन्सेन (७०) आणि कॉर्बिन बॉश (६७) यांनी अर्धशतके झळकावली. मात्र त्यांना संघाला विजय मिळवून देण्यात यश आले नाही. परिणामी संघाला १७ धावांनी पराभव पत्करावा लगाला. आता या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका पुनरागम करण्यास प्रयत्नशील असणार आहे.

हेही वाचा : Syed Mushtaq Ali Trophy : मुंबईला ‘लॉर्ड्स’ पावला! शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीसमोर आसामची फलंदाजी उद्ध्वस्त

दोन्ही संघांसाठी प्लेइंग इलेव्हन

भारत: यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली, रुतुराज गायकवाड,  केएल राहुल (कर्णधार, यष्टिरक्षक),  वॉशिंग्टन सुंदर,  रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, प्रदीप सिंह,

दक्षिण आफ्रिका:  एडन मार्कराम, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक),  टेम्बा बावुमा (कर्णधार),  मॅथ्यू ब्रेट्झके,  डेवाल्ड ब्रेविस, टोनी डी जिओर्गी, 7 मार्को जॅनसेन, कॉर्बिन बॉश,  केशव महाराज, नांद्रे बर्गर,  एनगिडी .

हेही वाचा : IND vs SA: T20 मालिकेसाठी भारतीय संघाच्या घोषणेचा दिवस ठरला? ‘या’ तीन स्टार खेळाडूंना मिळणार पुन्हा संधी

Web Title: Ind vs sa 2nd odi south africa win the toss and opt to bowl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 01:22 PM

Topics:  

  • Ind Vs Sa
  • KL Rahul Captain
  • Temba Bavuma

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ग्राहकांची ‘या’ कारवरून नजरच हटेना! 28 किमी मायलेज, ॲडव्हान्स फीचर्स आणि किंमत 8 लाखांपेक्षा कमी

ग्राहकांची ‘या’ कारवरून नजरच हटेना! 28 किमी मायलेज, ॲडव्हान्स फीचर्स आणि किंमत 8 लाखांपेक्षा कमी

Jan 21, 2026 | 10:09 PM
‘ही’ ऑटो कंपनी भारतात अजून खोलवर पाय रोवण्याच्या तयारीत, एकापाठोपाठ अशा 4 मॉडर्न कार लाँच करणार

‘ही’ ऑटो कंपनी भारतात अजून खोलवर पाय रोवण्याच्या तयारीत, एकापाठोपाठ अशा 4 मॉडर्न कार लाँच करणार

Jan 21, 2026 | 09:50 PM
West Bengal Politics: “दीदींना पश्चिम बंगालचं ‘पश्चिम बांगलादेश’ करायचंय…”, मिथुन चक्रवर्तींचा ममता बॅनर्जींवर घणाघात

West Bengal Politics: “दीदींना पश्चिम बंगालचं ‘पश्चिम बांगलादेश’ करायचंय…”, मिथुन चक्रवर्तींचा ममता बॅनर्जींवर घणाघात

Jan 21, 2026 | 09:50 PM
IND vs NZ 1st T20I : अभिषेक शर्माने रचला विक्रम! T20 मध्ये ‘हा’ भीम पराक्रम करणारा जगातील ठरला पहिलाच फलंदाज

IND vs NZ 1st T20I : अभिषेक शर्माने रचला विक्रम! T20 मध्ये ‘हा’ भीम पराक्रम करणारा जगातील ठरला पहिलाच फलंदाज

Jan 21, 2026 | 09:44 PM
Maharashtra Politics: घटस्फोटानंतर पुन्हा थाटणार संसार? सत्तेसाठी ठाकरे-भाजप एकत्र येणार? वाचा सविस्तर…

Maharashtra Politics: घटस्फोटानंतर पुन्हा थाटणार संसार? सत्तेसाठी ठाकरे-भाजप एकत्र येणार? वाचा सविस्तर…

Jan 21, 2026 | 09:43 PM
Yuzvendra Chahal: चहलच्या आयुष्यात पुन्हा वादळ? आरजे महवशसोबतची मैत्री संपली? एकमेकांना केलं ‘अनफॉलो’; नेमकं प्रकरण काय?

Yuzvendra Chahal: चहलच्या आयुष्यात पुन्हा वादळ? आरजे महवशसोबतची मैत्री संपली? एकमेकांना केलं ‘अनफॉलो’; नेमकं प्रकरण काय?

Jan 21, 2026 | 09:09 PM
नैसर्गिक वायू वापराला गती देण्यासाठी बीपीसीएल सज्ज! राष्ट्रीय स्तरावर ‘पीएनजी व सीएनजी ड्राइव्ह २.०’ची घोषणा

नैसर्गिक वायू वापराला गती देण्यासाठी बीपीसीएल सज्ज! राष्ट्रीय स्तरावर ‘पीएनजी व सीएनजी ड्राइव्ह २.०’ची घोषणा

Jan 21, 2026 | 09:05 PM

व्हिडिओ

पुढे बघा
RAIGAD :  खालापुरात महायुतीचे शक्तिप्रदर्शन, आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल

RAIGAD : खालापुरात महायुतीचे शक्तिप्रदर्शन, आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल

Jan 21, 2026 | 02:13 PM
Ratnagiri : राजापूरमध्ये उद्योगाच्या नावाखाली मोठा घोटाळा; महिलांचा उपोषणाचा इशारा

Ratnagiri : राजापूरमध्ये उद्योगाच्या नावाखाली मोठा घोटाळा; महिलांचा उपोषणाचा इशारा

Jan 21, 2026 | 02:10 PM
Sindhudurg : संजय पडते यांनी महायुतीकडून दाखल केला उमेदवारी अर्ज

Sindhudurg : संजय पडते यांनी महायुतीकडून दाखल केला उमेदवारी अर्ज

Jan 21, 2026 | 02:08 PM
Mira Bhaindar : मराठी महापौर पदावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक

Mira Bhaindar : मराठी महापौर पदावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक

Jan 21, 2026 | 01:39 PM
Kalyan : माऊली आरंभ इमारतीसमोर जागा मालकाचा हट्ट, नागरिकांचे दैनंदिन जीवन ठप्प

Kalyan : माऊली आरंभ इमारतीसमोर जागा मालकाचा हट्ट, नागरिकांचे दैनंदिन जीवन ठप्प

Jan 21, 2026 | 12:17 PM
Kolhapur Election Results : कोल्हापूरात 23 वर्षीय ॲड. मानसी लोळगे बनली कमी वयाची नगरसेविका

Kolhapur Election Results : कोल्हापूरात 23 वर्षीय ॲड. मानसी लोळगे बनली कमी वयाची नगरसेविका

Jan 20, 2026 | 08:20 PM
Sunil Shelke Vs Bala Bhegade : ZP व पंचायत समिती निवडणुकीच्या युतीवरुन मामा भाच्यांत युद्ध

Sunil Shelke Vs Bala Bhegade : ZP व पंचायत समिती निवडणुकीच्या युतीवरुन मामा भाच्यांत युद्ध

Jan 20, 2026 | 08:10 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.