Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA T20I series : अभिषेक शर्माने लिहिला नवा इतिहास! ‘या’ भारतीय दिग्गज जोडीनंतर टी-२० मध्ये पराक्रम करणारा तिसराच खेळाडू

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांच्या टी २० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माने इतिहास रचला आहे. त्याने एका वर्षात १५०० धावा फटकवून मोठी कामगिरी केली.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 09, 2025 | 08:11 PM
IND vs SA T20I series: Abhishek Sharma writes new history! After 'this' Indian veteran duo, he is the third player to achieve this feat in T20I

IND vs SA T20I series: Abhishek Sharma writes new history! After 'this' Indian veteran duo, he is the third player to achieve this feat in T20I

Follow Us
Close
Follow Us:

Abhishek Sharma creates history in T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच  सामन्यांच्या टी २० मालिकेतील पहिला सामना कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेन टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. या सामन्यात भारताचा सलामीवर अभिषेक शर्माने मैदानावर उतरताच आणखी एक विक्रम रचला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये फक्त एका धावेने त्याने एका कॅलेंडर वर्षात १,५०० टी-२० धावा पूर्ण केल्या आणि इतिहास रचला आहे. अशी कामगिरी करणाराय  तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी  विराट कोहली आणि कर्णधार सूर्यकुमार यादव या दोन दिग्गजांनी ही कामगिरी केली आहे.

हेही वाचा : बाबर आझमचा नवा अवतार पाहिलात का? ‘या’ लीगमध्ये आजमवणार नशीब; चाहत्यांना पडली भुरळ

आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत पदार्पण करणाऱ्या अभिषेक शर्माने आता ३७ डावांमध्ये ४२ च्या सरासरीने १,५०० धावांचा टप्पा गाठला आहे. एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक टी-२० धावा काढण्याच्याबाबतीत  वेस्ट इंडिजचा निकोलस पूरन अव्वल स्थानी आहे. त्याने २०२४ मध्ये ४०.८९ च्या सरासरीने फलंदाजी करताना २,३३१ धावा फटकावल्या आहेत.

तत्पूर्वी, मंगळवारी बाराबती स्टेडियमवर झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकला आणि भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण करण्यात आले. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने चार वेगवान गोलंदाजांना मैदानात उतरवले आहेत.  हार्दिक पंड्या भारतीय संघात पुनरागमन करत असून संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि हर्षित राणा यांना संघात स्थान दिले गेले नाहीत.

हेही वाचा : IND vs SA : अर्शदीप-संजू सॅमसन प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-२० साठी ‘या’ दिग्गजाने जारी केला संघ

कटकच्या या मैदानावर भारताने आतापर्यंत तीन टी-२० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये फक्त एकच सामना जिंकला आहे आणि दोन पराभव पत्करावे लागले आहेत, दोन्ही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होते.

T20 मालिकेसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ

भारत T20 संघ : अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (W), अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग

दक्षिण आफ्रिका T20 संघ : क्विंटन डी कॉक(W), एडन मार्कराम(कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, मार्को जॅनसेन, केशव महाराज, लुथो सिपामला, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे

Web Title: Ind vs sa t20i series abhishek sharma scores most runs in a year in t20is

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 08:08 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • Ind Vs Sa
  • Suryakumar Yadav
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Ind Vs SA: 6, 6, 6, 6…हार्दिक पंड्याची धुव्वाधार खेळी, केला ‘महारेकॉर्ड’, कारनामा करणारा 4 था भारतीय फलंदाज
1

Ind Vs SA: 6, 6, 6, 6…हार्दिक पंड्याची धुव्वाधार खेळी, केला ‘महारेकॉर्ड’, कारनामा करणारा 4 था भारतीय फलंदाज

India Beats South Africa 1st T20I: कटकच्या मैदानात हार्दिकचा तुफान! भारताने दक्षिण आफ्रिकेला १०१ धावांनी चिरडले
2

India Beats South Africa 1st T20I: कटकच्या मैदानात हार्दिकचा तुफान! भारताने दक्षिण आफ्रिकेला १०१ धावांनी चिरडले

IND vs SA T20I series : कटकमध्ये तिलक वर्माचा सुपरमॅन शो! चेंडू टोलवला थेट स्टेडियमबाहेर… ; पहा VIDEO
3

IND vs SA T20I series : कटकमध्ये तिलक वर्माचा सुपरमॅन शो! चेंडू टोलवला थेट स्टेडियमबाहेर… ; पहा VIDEO

IND vs SA T20I series : कटकमध्ये हार्दिक पंड्याने मॅच खेचली! भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर 176 धावांचे लक्ष्य 
4

IND vs SA T20I series : कटकमध्ये हार्दिक पंड्याने मॅच खेचली! भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर 176 धावांचे लक्ष्य 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.