Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA : भारताच्या निराशाजनक कामगिरीनंतर वेंकटेश प्रसाद संतापले! गंभीर आणि आगरकरवर साधला निशाणा!

भारताच्या कालच्या निराशाजनक कामगिरीनंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आणि आता माजी भारतीय क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद यांनी खराब नियोजन आणि निवडीला या पराभवाचे कारण दिले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 17, 2025 | 09:58 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

ईडन गार्डन्स येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. १२४ धावांचे लक्ष्य ठेवूनही टीम इंडिया फक्त ९३ धावांतच गारद झाली. असा पराभव कुणालाही अपेक्षित नव्हता. चाहत्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आणि आता माजी भारतीय क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद यांनी खराब नियोजन आणि निवडीला या पराभवाचे कारण दिले आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांना लक्ष्य केले.

टीम इंडियाच्या पराभवाने माजी क्रिकेटपटू निराश

माजी भारतीय क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यांनी सोशल मीडियावर टीम इंडियाच्या पराभवावर संताप व्यक्त केला. गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून त्यांनी टीम इंडियाच्या निवडीवर आणि त्यांच्या खराब कसोटी रेकॉर्डवर टीका केली. ते म्हणाले, “आम्ही व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे, परंतु या नियोजनामुळे, आम्ही स्वतःला कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल संघ म्हणू शकत नाही. संघ निवड स्पष्टतेशिवाय केली जाते आणि जास्त विचार करणे महागात पडले आहे. इंग्लंडविरुद्धच्या अनिर्णित मालिकेचा अपवाद वगळता, गेल्या वर्षभरात भारताचे कसोटी क्रिकेटचे निकाल खराब राहिले आहेत.”

IND vs SA : भारतीय संघासाठी आनंदाची बातमी, शुभमन गिलला रुग्णालयातून डिस्चार्ज! ‘लाजिरवाण्या’ पराभवाचा बदला घेणार?

टीम इंडिया स्वतःच्याच जाळ्यात अडकली

ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर जोरदार टीका झाली आणि गौतम गंभीरने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितले की त्याने अशाच प्रकारची खेळपट्टीची विनंती केली होती. त्याने या चुकीसाठी भारतीय फलंदाजांना जबाबदार धरले. फिरकीपटूंना अनुकूल असलेली खेळपट्टी तयार करणे भारतीय संघासाठी महागडे ठरले. दक्षिण आफ्रिकेच्या फिरकीपटूंनी शानदार कामगिरी केली. सायमन हार्मरने प्रत्येक डावात चार विकेट्स घेतल्या (एकूण आठ). केशव महाराजनेही तीन विकेट्स घेतल्या. 

While we have been excellent in white- ball cricket.
We can’t call ourselves a top Test side with such planning.
Selections without clarity and over-tactical thinking are backfiring. Poor results over a year in tests barring a drawn series in England. . #IndvsSA
— Venkatesh Prasad (@venkateshprasad) November 16, 2025

या दोन व्यतिरिक्त, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाचे शानदार अर्धशतक आणि अक्षर पटेलचा महत्त्वाचा झेल यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजय मिळाला. 15 वर्षानंतर भारताच्या संघाला घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेला विजय मिळण्यात यश मिळाले. या विजयासह आता दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मालिकेमध्ये आघाडी घेतली आहे.

Web Title: Ind vs sa venkatesh prasad gets angry after india disappointing performance targets gambhir and agarkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2025 | 09:58 AM

Topics:  

  • Ajit Agarkar
  • cricket
  • Gautam Gambhir
  • Ind Vs Sa
  • India vs South Africa
  • Sports

संबंधित बातम्या

गौतम गंभीरच्या मुख्य प्रशिक्षकपदावर कुऱ्हाड चालणार! BCCI कडून ‘या’ अनुभवी खेळाडूचे नाव निश्चित? 
1

गौतम गंभीरच्या मुख्य प्रशिक्षकपदावर कुऱ्हाड चालणार! BCCI कडून ‘या’ अनुभवी खेळाडूचे नाव निश्चित? 

क्रिकेट जगतात शोककळा…मैदानावरच हृदयविकाराचा झटका! रुग्णालयात झाले निधन
2

क्रिकेट जगतात शोककळा…मैदानावरच हृदयविकाराचा झटका! रुग्णालयात झाले निधन

विराट कोहलीला आऊट केल्यानंतर फलंदाजाने स्वत: दिले गोलंदाजाला खास गिफ्ट! सोशल मिडियावर Photo Viral
3

विराट कोहलीला आऊट केल्यानंतर फलंदाजाने स्वत: दिले गोलंदाजाला खास गिफ्ट! सोशल मिडियावर Photo Viral

WTC Points Table 2025-27 : ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच पराभूत, इंग्लंडला दिलासा! भारताची स्थिती खराब; टीम इंडिया पाकिस्तानपेक्षा मागे
4

WTC Points Table 2025-27 : ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच पराभूत, इंग्लंडला दिलासा! भारताची स्थिती खराब; टीम इंडिया पाकिस्तानपेक्षा मागे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.