Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs USA : आयुष म्हात्रेची सेना सज्ज! U19 भारताचा संघाचा पहिला सामना कधी आणि कुठे पाहता येणार?

भारत आणि युएस यांच्यामध्ये आज सामना खेळवला जाणार आहे, हा सामना कधी आणि कुठे पाहता येणार याचा सविस्तर तपशील या लेखामध्ये देण्यात आला आहे. आयुष म्हात्रे भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 15, 2026 | 08:46 AM
फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया

फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

भारताचा अंडर 19 संघ आजपासून 2026 च्या विश्वचषकाचा शुभारंभ करणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना हा यूएसएविरुद्ध खेळवला जाणार आहे. हा सामना भारताचा बुलावायो येथे 15 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. भारतीय संघाची दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका झाली यामध्ये भारताचे संघाने एकतर्फी मालिका जिंकून चांगली तयारी तयारी गेली आहे. भारतीय संघाचे कर्णधार पद हे आयुष म्हात्रेकडे असणार आहे तर संघाचा उपकर्णधार हा विहान मल्होत्रा असणार आहे. 

आयपीएलचा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी पहिला सामन्यांमध्ये सलामी वीर फलंदाज म्हणून फलंदाजी करताना दिसेल. सध्या मागील काही सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशीची दमदार कामगिरी पाहायला मिळाले आहे. भारतीय क्रिकेटचा हा त्यांची नजर वैभव सूर्यवंशी आणि आयुष मात्रे यांच्याकडे असणार आहे. हा सामना कधी आणि कुठे पाहता येणार याची माहिती सविस्तर देण्यात आली आहे. 

IND vs NZ 2nd ODI : मिशेल-यंग जोडीने गाजवले राजकोट मैदान! न्यूझीलंडचा भारतावर ७ विकेट्सने विजय; मालिका बरोबरीत

भारत विरुद्ध यूएसए सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पाहता येईल 

भारतीय संघाचा विश्वचषकाचा पहिला सामना हा भारत विरुद्ध यूएसए या दोन संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना जिम बॉम्बे येथील पुलवाओ येथे आयोजित केला जाणार आहे. भारताचा हा पहिला विश्व दशकाचा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी एक वाजता सुरू होणार आहे तर या सामन्याचे नाणेफेक हे बारा वाजून 30 मिनिटांनी होणार आहे.  भारत विरुद्ध युएसए या सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग ही जिओ हॉटस्टारवर क्रिकेटच्या हातांना मोबाईलवर पाहता येणार आहे तर या सामन्याचे थेट प्रक्षेपण हे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहायला मिळणार आहे.

भारतीय संघात, कर्णधार आयुष म्हात्रे व्यतिरिक्त, सर्वांच्या नजरा बिहारच्या खळबळजनक फलंदाज वैभव सूर्यवंशीवर असतील, ज्याने अलीकडेच आपल्या फलंदाजीने प्रसिद्धी मिळवली आहे. विहान मल्होत्रा, आरोन जॉर्ज आणि दीपेश दीपेंद्रन सारखे स्टार खेळाडू देखील चमकण्यास उत्सुक आहेत. दुसरीकडे, उत्कर्ष श्रीवास्तवच्या नेतृत्वाखालील यूएसए संघ जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

Come meet the future stars 🌟 Day one of the #U19WorldCup begins today! pic.twitter.com/BV7bTIkvsY — ICC (@ICC) January 15, 2026

भारत अंडर १९ विरुद्ध अमेरिका अंडर १९: दोन्ही संघ-

भारत: आयुष म्हात्रे (कर्णधार), आर.एस. अंबरीश, कनिष्क चौहान, डी. दीपेश, मोहम्मद अनन, आरोन जॉर्ज, अभिज्ञान कुंडू, किशन कुमार सिंग, विहान मल्होत्रा, उद्धव मोहन, हेनिल पटेल, खिलन ए. पटेल, हरवंश सिंग, वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिवेदी

यूएसए: उत्कर्ष श्रीवास्तव (कर्णधार), अदनीत झांब, शिव शनी, नितीश सुदिनी, अद्वैत कृष्णा, साहिर भाटिया, अर्जुन महेश, अमरिंदर गिल, सबरीश प्रसाद, आदित कप्पा, साहिल गर्ग, अमोघ रेड्डी अरेपल्ली, ऋत्विक अप्पीडी, रायन ताज, रिबशा.

Web Title: Ind vs usa ayush mhatre army is ready when and where can the first match of the u19 india team be watched

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 08:46 AM

Topics:  

  • Ayush Mhatre
  • cricket
  • Sports
  • U19 World Cup 2026
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

ICC U19 World Cup 2026 :15 जानेवारी पासून Under-19 World Cup चा रणसंग्राम! वाचा सामन्यांचे वेळापत्रक अन् भारतीय संघ…
1

ICC U19 World Cup 2026 :15 जानेवारी पासून Under-19 World Cup चा रणसंग्राम! वाचा सामन्यांचे वेळापत्रक अन् भारतीय संघ…

IND vs NZ 2nd ODI Playing 11 : आयुष बदोनी पदार्पण करणार, अर्शदीप सिंग पुन्हा आऊट? कसा असेल भारताचा संभाव्य प्लेइंग 11
2

IND vs NZ 2nd ODI Playing 11 : आयुष बदोनी पदार्पण करणार, अर्शदीप सिंग पुन्हा आऊट? कसा असेल भारताचा संभाव्य प्लेइंग 11

U-19 World Cup 2026 : वैभव सुर्यवंशी – आयुष म्हात्रेवर असणार नजर! वेळापत्रक, संघ आणि लाईव्ह स्ट्रीमिंग तपशील मिळवा एका क्लिकवर
3

U-19 World Cup 2026 : वैभव सुर्यवंशी – आयुष म्हात्रेवर असणार नजर! वेळापत्रक, संघ आणि लाईव्ह स्ट्रीमिंग तपशील मिळवा एका क्लिकवर

IND vs NZ 2nd ODI Live Streaming : भारत-न्यूझीलंड दुसरा एकदिवसीय सामना कधी, कुठे आणि कसा पाहता येईल मोफत?
4

IND vs NZ 2nd ODI Live Streaming : भारत-न्यूझीलंड दुसरा एकदिवसीय सामना कधी, कुठे आणि कसा पाहता येईल मोफत?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.