Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs AUS W Live : हरमनप्रीतने नाणेफेक जिंकले, करणार गोलंदाजी! जाणून घ्या दोन्ही संघाची Playing 11

भारत महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यामध्ये नाणेफेक पार पडले. यामध्ये भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक युवा खेळाडूंना भारतीय संघामध्ये स्थान मिळाले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 15, 2026 | 02:18 PM
फोटो सौजन्य - BCCI Women

फोटो सौजन्य - BCCI Women

Follow Us
Follow Us:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघाच्या टी-ट्वेंटी मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. या मालिकेचा पहिला सामना हा सिडनी मधील मुर पार्क येथे खेळवला जाणार आहे. T20 विश्वचषकाआधी भारतीय संघासाठी ही मालिका फार महत्त्वाची असणार आहे. भारतीय महिला खेळाडू या नुकत्याच झालेल्या महिला प्रीमियर लीगच्या या दमदार सीजननंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना खेळताना दिसणार आहेत. भारतातील सर्व खेळाडू हे दमदार फॉर्ममध्ये पाहायला मिळाले आहेत त्यामुळे या पहिल्या सामन्यात भारताचा संघ विजय सुरुवात करेल अशी क्रिकेटच्या आहेत त्यांची अपेक्षा आहे.

भारत महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यामध्ये नाणेफेक पार पडले. यामध्ये भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक युवा खेळाडूंना भारतीय संघामध्ये स्थान मिळाले आहे तर काही खेळाडू या टीम इंडियामध्ये कमबॅक करताना दिसणार आहेत. श्रेयंका पाटील ही दुखापती नंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना खेळताना दिसणार आहे. महिला प्रीमियर लीगमध्ये आरसीबीच्या संघाने ट्रॉफी नावावर केली यामध्ये श्रेयंका पाटील तिचे महत्त्वाचे योगदान पाहायला मिळाले आहे. 

🚨 Toss 🚨#TeamIndia have won the toss and elected to bowl first. Updates ▶️ https://t.co/juV5IzNYcG#AUSvIND pic.twitter.com/JrZtgijsOs — BCCI Women (@BCCIWomen) February 15, 2026

या मालिकेत सर्वांचे लक्ष युवा सेन्सेशन वैष्णवी शर्मावर असेल, जी श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियाचा सर्वात मोठा शोध ठरली. या वर्षाच्या अखेरीस २०२६ चा टी-२० विश्वचषक होणार असल्याने, ही मालिका भारतासाठी त्यांच्या ताकदीची चाचणी घेण्याची एक उत्तम संधी आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघ एका नवीन युगात प्रवेश करत आहे.

अनुभवी अ‍ॅलिसा हिलीने टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सोफी मोलिनेक्स आता संघाचे नेतृत्व करत आहे. त्याचबरोबर भारती फुलमाली ही देखील भारतीय संघासाठी सात वर्षानंतर कमबॅक करताना दिसणार आहे. या सामन्यामध्ये दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन कशी असणार आहे या संदर्भात जाणून घ्या.

भारतीय संघाची प्लेइंग ११

स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, क्रांती गौर, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर.

ऑस्ट्रेलिया संघाची प्लेइंग ११

बेथ मूनी (विकेटकीपर), जॉर्जिया वोल, फोबी लिचफिल्ड, एलिस पेरी, अ‍ॅशले गार्डनर, जॉर्जिया वेअरहॅम, अ‍ॅनाबेल सदरलँड, निकोला केरी, सोफी मोलिनेक्स (कर्णधार), किम गार्थ, डार्सी ब्राउन

Web Title: Ind w vs aus w live harmanpreet wins the toss will bowl know the playing 11 of both teams

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 01:36 PM

Topics:  

  • cricket
  • Harmanpreet Kaur
  • IND w vs AUS W
  • India Vs Australia
  • indian cricket team
  • Sports

संबंधित बातम्या

Prakash Padukone : लहान शहरांत दडलेत भारताचे भावी बॅडमिंटन चॅम्पियन; प्रकाश पदुकोणांचा विश्वास
1

Prakash Padukone : लहान शहरांत दडलेत भारताचे भावी बॅडमिंटन चॅम्पियन; प्रकाश पदुकोणांचा विश्वास

‘स्विंग किंग’ इज बॅक! किवींना उद्ध्वस्त करण्यासाठी Bhuvneshwar Kumar सज्ज; मात्र शेवटचा सामना…
2

‘स्विंग किंग’ इज बॅक! किवींना उद्ध्वस्त करण्यासाठी Bhuvneshwar Kumar सज्ज; मात्र शेवटचा सामना…

IND Vs WI : तोच फॉर्म, तोच अंदाज..!  कर्णधार अय्यरला भारताच्या विजयाचे ‘श्रेय’श, विडिंजचा पराभव
3

IND Vs WI : तोच फॉर्म, तोच अंदाज..! कर्णधार अय्यरला भारताच्या विजयाचे ‘श्रेय’श, विडिंजचा पराभव

हरमनप्रीतच्या राजीनाम्याने खळबळ! आता ‘ही’ स्टार खेळाडू होणार Team India ची नवी कर्णधार?
4

हरमनप्रीतच्या राजीनाम्याने खळबळ! आता ‘ही’ स्टार खेळाडू होणार Team India ची नवी कर्णधार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.