Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs AUS W Semi Final Live: भारत-ऑस्ट्रेलिया सामना पावसामुळे रद्द झाल्यास, विजय कुणाचा? ICC चा नियम काय सांगतो? 

महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या उपांत्य फेरीत आज भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहे. या सामन्यावर पावसाचे सावट असल्याने सामना रद्द करण्यात आला तरी या फेरीसाठी राखीव दिवसाची तरतूद करण्यात आली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 30, 2025 | 04:03 PM
IND W vs AUS W Semi Final Live: If India-Australia match is called off due to rain, who will win? What do the ICC rules say?

IND W vs AUS W Semi Final Live: If India-Australia match is called off due to rain, who will win? What do the ICC rules say?

Follow Us
Close
Follow Us:
  • उपांत्य सामन्यात भारत-ऑस्ट्रेलिया आमनेसामने 
  • भारत-ऑस्ट्रेलिया उपांत्य सामन्यावर पावसाची  शक्यता
  • भारत-ऑस्ट्रेलिया उपांत्य सामन्यात राखीव दिवसाची तरतूद 
Reserve day provision for India vs Australia semi-final : आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या उपांत्य सामना खेळला जात आहे. हा सामना नवी मुंबईत येथील डॉ. डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडियमवर खेळला  जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करत आहे. या सामन्यात अवकाळी पावसाचे सावट आहे. त्यामुळे या ठिकाणी वारंवार पाऊस पडत आहे. एक वेळ हा सामाना पावसाच्या व्यत्ययामुळे थांबवण्यात आला होता. याआधी नवी मुंबईत भारत आणि बांगलादेश यांच्यातील अंतिम गट सामना पावसामुळे वाया गेला होता. जर उपांत्य सामन्यादरम्यान पाऊस पडला तर तो रद्द केला जाणार नाही कारण त्यासाठी राखीव दिवसाची तरतूद करण्यात आली आहे. जर पावसामुळे सामना राखीव दिवशी हलवण्यात आला तर नेमकी काय परिस्थिती असणार आहे?हे आपण जाणून घेऊया.

हेही वाचा : shreyas iyer health update : ‘मी लवकरच मैदानावर…’ श्रेयस अय्यरने तब्बेतीबाबत स्वतः च दिली माहिती

उपांत्य सामन्यावर पावसाचे सावट

प्रथम, नवी मुंबई येथे डॉ. डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडियमवर सामना दुपारी ३ वाजता सुरू झाला आहे.  AccuWeather.com नुसार, नवी मुंबईतील दुपारच्या हवामानामुळे पावसाची शक्यता ३०-३५ टक्के इतकी आहे. याचा अर्थ पाऊस सामन्यात व्यत्यय आणू शकतो. तथापि, त्या पावसामुळे सामना राखीव दिवसापर्यंत जाण्याची शक्यता कमी असल्याचे वर्तवण्यात येतआहे. म्हणजेच, जास्तीत जास्त सामना उशिरा होऊ शकतो आणि काही षटके कमी देखील होऊ शकतात.

सामना राखीव दिवसापर्यंत गेला तर पुढे काय?

नवी मुंबई येथील हवामान कधी देखील बिघण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, भारत-ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीचे काय होईल? तर सामना राखीव दिवशी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.  आयसीसीच्या नियमांनुसार, राखीव दिवशीचा सामना ठरलेल्या दिवशी जिथे थांबवला होता तिथून पुन्हा सुरू करण्यात येईल.

हेही वाचा : IND W vs AUS W Semi Final Live : ऑस्ट्रेलियाचा TOSS जिंकून फलंदाजीचा निर्णय; भारतीय गोलंदाजांची अग्निपरीक्षा

हे असे दोन्ही प्रकरणांमध्ये घडू शकेल. उदाहरणार्थ, जर सामना पूर्ण ५० षटकांचा असेल, तर तो ठरलेल्या दिवशी जिथे थांबवला होता तिथून पुन्हा खेळ सुरू करण्यात येईल. शिवाय, जर सामन्याच्या दिवशी पावसामुळे षटकांमध्ये कपात करण्यात आली. तर, तो ठरलेल्या दिवशी जिथे थांबवला होता तिथून पुन्हा सुरू होणार. जर तो सामना  ४६-४६ षटकांचा खेळला गेला, तर राखीव दिवशी देखील तो ४६ षटकांचा सामना होणार आणि राखीव दिवशी तो जिथे थांबवण्यात आला होता तिथूनच सुरू करण्यात येईल.

Web Title: Ind w vs aus w semi final live india australia semi final match cancelled due to rain reserve day provision marathi sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2025 | 04:03 PM

Topics:  

  • ICC
  • ICC Women Cricket World Cup 2025
  • IND VS AUS
  • Rain News

संबंधित बातम्या

अखेर भारतीय चाहत्यांची चिंता मिटली! ICC आणि  JioStar यांच्यात करार कायम; T20 World Cup 2026 पाहण्याचा घेता येणार आनंद  
1

अखेर भारतीय चाहत्यांची चिंता मिटली! ICC आणि  JioStar यांच्यात करार कायम; T20 World Cup 2026 पाहण्याचा घेता येणार आनंद  

ICC T20 World Cup 2026 च्या मॅच तिकिटांची विक्री सुरू; फक्त ‘इतक्या’ रुपयांत चाहत्यांना मिळणार सामन्याचा आनंद!
2

ICC T20 World Cup 2026 च्या मॅच तिकिटांची विक्री सुरू; फक्त ‘इतक्या’ रुपयांत चाहत्यांना मिळणार सामन्याचा आनंद!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.