Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs SA W Final Match Live :गंभीर आणि सूर्याकडून भारतीय महिला संघावर शुभेच्छांचा वर्षाव; दिला खास मंत्र; पाहा Video

भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ आज एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामन्यात आमनेसामने असणार आहेत. अंतिम सामन्यात विजयासाठी गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादव यांनी महिला संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 02, 2025 | 02:22 PM
IND W vs SA W Final Match Live: Gambhir and Surya shower good wishes on Indian women's team; gave special mantra; watch video

IND W vs SA W Final Match Live: Gambhir and Surya shower good wishes on Indian women's team; gave special mantra; watch video

Follow Us
Close
Follow Us:
  • महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका भिडणार 
  • गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादवने दिल्या भारतीय महिला संघाला शुभेच्छा
  • नवी मुंबईतील डीवाय पाटील क्रिकेट स्टेडियमवर रंगणार अंतिम सामना 

IND W vs SA W Women’s World Cup Final : भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ आज एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामन्यात आमनेसामने येणार आहे. यावेळी, टीम इंडिया ही मेगा स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. अंतिम सामना नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर खेळला जाणार आहे. अंतिम सामन्यापूर्वी, भारतीय महिला संघांवर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला आहे. दरम्यान भारतीय पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी देखील आता महिला संघाच्या विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्याकडून एक खास संदेश देणारा व्हिडिओ देखील शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा : IND vs AUS 3rd T20 : शेवटी भारताने टाॅस जिंकला… करणार गोलंदाजी! टीम इंडियाने केले तीन बदल

तो खास काय संदेश काय?

महिला एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामन्याबाबत चाहते खूप उत्साहित दिसत आहेत. भारतीय पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी महिला संघाला प्रोत्साहन देत म्हटले की, “मी भारतीय महिला संघाला शुभेच्छा देऊ इच्छितो. फक्त या क्षणाचा आनंद घ्या. न घाबरता क्रिकेट खेळा आणि चुका करण्यास घाबरू नका. तुम्ही याआधीच संपूर्ण देशाला अभिमानित केले आहे.”

भारतीय संघाचा सूर्यकुमार यादव म्हणाला की, “मी संपूर्ण महिला संघाला विश्वचषक फायनलसाठी शुभेच्छा देऊ इच्छितो. तुमचा आतापर्यंतचा प्रवास अविश्वसनीय असाच राहिला आहे. तुम्ही ज्या पद्धतीने खेळला आहात तसेच खेळत राहा.”

‘𝐄𝐧𝐣𝐨𝐲 𝐭𝐡𝐞 𝐨𝐜𝐜𝐚𝐬𝐢𝐨𝐧, 𝐛𝐞 𝐟𝐞𝐚𝐫𝐥𝐞𝐬𝐬’ 💙 #WomenInBlue, you’ve got one 𝙨𝙥𝙚𝙘𝙞𝙖𝙡 𝙢𝙚𝙨𝙨𝙖𝙜𝙚 from the #MenInBlue ahead of the #Final 📩🇮🇳#TeamIndia | #CWC25 | #INDvSA | @BCCIWomen pic.twitter.com/qG5chQgszY — BCCI (@BCCI) November 1, 2025

तसेच  वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहमे देखील शुभेच्छा देत म्हणाला की, “तुम्हाला विश्वचषक फायनल खेळण्यासाठी फारशा संधी मिळणार नाहीत. म्हणून या क्षणाचा आनंद घ्यावा. तुम्हाला वेगळे काही एक करण्याची गरज नाही; फक्त तुमचा नैसर्गिक खेळ खेळत राहा.”

हेही वाचा : Women’s World Cup Final : नजर टाका भारतीय महिला संघाच्या या खास महिला चढउताराच्या प्रवासावर, सेमीफायनलमध्ये चारली कांगारुला धूळ

‘या’ खेळाडूंनी देखील दिल्या शुभेच्छा

गंभीर आणि सूर्या व्यतिरिक्त,  भारतीय संघाचे अर्शदीप सिंग, अभिषेक शर्मा, अक्षर पटेल, शुभमन गिल, शिवम दुबे, जितेश शर्मा, रिंकू सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी देखील  भारतीय महिला संघाला विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत .

नवी मुंबई येथील डी.वाय. पाटील स्टेडियमवर अंतिम सामन्यात हरमनप्रीत कौरचा संघ इतिहास रचण्यासाठी उत्सुक आहे. भारतीय महिला संघाने अद्याप एकही विश्वचषक जिंकलेला नाही, परंतु यावेळी ते दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून जेतेपदावर आपले नाव कोरण्याचे लक्ष्य ठेवणार आहेत.

Web Title: Ind w vs sa w final match live gambhir and surya wish the indian womens team a victory in the final match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 02:22 PM

Topics:  

  • bcci
  • Gautam Gambhir
  • Harmanpreet Kaur
  • ICC
  • ICC Women Cricket World Cup 2025
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

एक कॅचने टाकली भारताच्या झोळीत ट्राॅफी! अमनजोत कौरने लॉराची विकेट घेतली आणि टीम इंडियाने इतिहास रचला, पहा Video
1

एक कॅचने टाकली भारताच्या झोळीत ट्राॅफी! अमनजोत कौरने लॉराची विकेट घेतली आणि टीम इंडियाने इतिहास रचला, पहा Video

कॅप्टन हरमनने विजयानंतर गुरु अमोल मुझुमदार यांचे धरले पाय, मिठी मारली अन् झाले दोघेही भावूक, Video Viral
2

कॅप्टन हरमनने विजयानंतर गुरु अमोल मुझुमदार यांचे धरले पाय, मिठी मारली अन् झाले दोघेही भावूक, Video Viral

IND W vs SA W Final Match : चक दे इंडिया! भारतीय महिलांनी रचला इतिहास; दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत जिंकला एकदिवसीय विश्वचषक
3

IND W vs SA W Final Match : चक दे इंडिया! भारतीय महिलांनी रचला इतिहास; दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत जिंकला एकदिवसीय विश्वचषक

IND W vs SA W Final Match : विश्वचषक अंतिम सामन्यात शेफाली वर्माचा धुमाकूळ! ८ वर्षांचा जुना विक्रम केला खालसा
4

IND W vs SA W Final Match : विश्वचषक अंतिम सामन्यात शेफाली वर्माचा धुमाकूळ! ८ वर्षांचा जुना विक्रम केला खालसा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.