Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL स्टार्सना सुवर्णसंधी! ‘भारत अ’ संघ जाणार नेपाळ दौऱ्यावर; कधीपासून सुरू होणार टी 20 सामने?

समोर आलेल्या माहितीनुसार, भारत अन् नेपाळमध्ये तीन टी 20 सामन्यांची मालिका होणार आहे. पहिला सामना 9 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना 11 आणि तिसरा 13 डिसेंबर रोजी होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 10, 2026 | 10:16 PM
IPL स्टार्सना सुवर्णसंधी! ‘भारत अ’ संघ जाणार नेपाळ दौऱ्यावर; कधीपासून सुरू होणार टी 20 सामने?
Follow Us
Follow Us:
  • भारत अ संघ नेपाळ दौऱ्यावर जाणार
  • डिसेंबर महिन्यात भारत अन् नेपाळमध्ये टी 20 सिरिज 
  • 9 डिसेंबरपासून सुरू होणार पहिला टी 20 सामना
India A Vs Nepal A/काठमांडू: सध्या भारत अन् इंग्लंडमध्ये टी 20 सुरू आहे. त्यानंतर वनडे सिरिज देखील होणार आहे. त्यातच आता भारतीय क्रिकेट वर्तुळातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे.  भारत अ क्रिकेट या वर्षा अखेरीस म्हणजेच डिसेंबर महिन्यात नेपाळचा दौरा करणार आहे. क्रिकेट असोसिएशन ऑफ नेपाळ या दौऱ्याला अधिकृत दुजोरा दिला आहे. या दौऱ्यात भारत ‘अ’ आणि नेपाळच्या मुख्य राष्ट्रीय संघात ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाईल.

समोर आलेल्या माहितीनुसार, भारत अन् नेपाळमध्ये तीन टी 20 सामन्यांची मालिका होणार आहे. पहिला सामना 9 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना 11 आणि तिसरा 13 डिसेंबर रोजी होणार आहे.

🇳🇵🤝🇮🇳 A blockbuster series awaits! Nepal will host India A in a three-match T20 Series at the TU International Cricket Ground, Kirtipur The series was confirmed following a meeting held during the ICC Conference in Scotland between CAN President Chatur Bahadur Chand, CAN… pic.twitter.com/ykYFW986et — CAN (@CricketNep) July 10, 2026

ही सिरिज कीर्तिपूर येथील त्रिभुवन युनिव्हर्सिटी इंटरनॅशनल क्रिकेट ग्राऊंडमध्ये खेळवले जाणार आहेत. भारत अ संघात आयपीएलमध्ये चांगली कामगिरी खेळणाऱ्या खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्तुळात नेपाळ क्रिकेट संघ सातत्याने आपली नवी ओळख निर्माण करत आहे. 2024 च्या पुरुष टी 20 वर्ल्डकपची तयारी असो किंवा आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप लीग 2 यासाठी नेपाळ क्रिकेट संघाने सराव केला होता.  नेपाळच्या संघाला भारतीय खेळपट्ट्या आणि जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण सुविधांचा मोठा फायदा झाला आहे.

‘जो रन्स करत नाही किंवा ज्याच्या…’; Sanju Samson ला वगळल्याने भडकला पार्थिव पटेल?

इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये नेपाळ क्रिकेटमध्ये आपल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर जागतिक क्रिकेटमध्ये चांगली प्रगती केली आहे. गेल्या दोन्ही टी-२० वर्ल्ड कपसाठी पात्र ठरलेल्या नेपाळने यंदाच्या २०२६ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये बलाढ्य संघांना चांगली टक्कर दिली होती. २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये नेपाळच्या संघाला एकाही सामन्यात विजय प्राप्त करता आला नव्हता.

2024 मध्ये टी 20 वर्ल्डकपच्या तयारीसाठी नेपाळच्या संघाने भारताच्या गुजरात आणि वडोदरा येथे देशांतर्गत संघासोबत ट्राय सिरिज खेळली होती. काही अन्य सराव सामने नेपाळच्या संघाने सराव सामने खेळले होते. क्रिकेट वर्ल्डकप लीग 2 मध्ये नेपाळच्या संघाने ट्रेनिंग सेंटरमध्ये सराव केला होता.

‘…तर त्याला खेळवू नका’; Sanju Samson ला वगळताच अभिषेक नायरचे मोठे विधान

संजू सॅमसनला संघाबहेर ठेवून 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला संघात स्थान दिले गेले आहे. त्यावरून एकच वाद निर्माण झाला आहे. या वादात आता पार्थिव पटेलने उडी मारली आहे. भावनिकदृष्ट्या वैभव सूर्यवंशीला संघात स्थान दिले जाणे योग्य निर्णय आहे. मात्र वरिष्ठ खेळाडूला बाहेर बसवणे हे चुकीचे असल्याचे पार्थिव पटेल म्हटले आहे.

Web Title: India a team visit nepal 3rd t20 matches in december

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 09:58 PM

Topics:  

  • bcci
  • indian cricket team
  • Nepal Cricket Team

संबंधित बातम्या

भविष्यवाणीत देखील पाकड्यांना जागा नाही! World Cup सेमीफायनलमध्ये ‘हे’ संघ जाणार? Aaron Finch म्हणाला…
1

भविष्यवाणीत देखील पाकड्यांना जागा नाही! World Cup सेमीफायनलमध्ये ‘हे’ संघ जाणार? Aaron Finch म्हणाला…

IND Vs ZIM: वाघिणी झिम्बाब्वेविरुद्ध भिडणार अन् फाडणार; BCCI ने केली टीम इंडियाची घोषणा
2

IND Vs ZIM: वाघिणी झिम्बाब्वेविरुद्ध भिडणार अन् फाडणार; BCCI ने केली टीम इंडियाची घोषणा

Ravindra Jadeja: अजित आगरकर निघताच रविंद्रने थेट विचारला जळजळीत प्रश्न, मनातील दुःख आलं बाहेर
3

Ravindra Jadeja: अजित आगरकर निघताच रविंद्रने थेट विचारला जळजळीत प्रश्न, मनातील दुःख आलं बाहेर

‘स्विंग किंग’ इज बॅक! किवींना उद्ध्वस्त करण्यासाठी Bhuvneshwar Kumar सज्ज; मात्र शेवटचा सामना…
4

‘स्विंग किंग’ इज बॅक! किवींना उद्ध्वस्त करण्यासाठी Bhuvneshwar Kumar सज्ज; मात्र शेवटचा सामना…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.