Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND A Vs AFG A: आया रे तूफान! Vaibhav Sooryavanshi ची आक्रमक खेळी; अफगणिस्तानला 350 रन्सचे टार्गेट

मागील सामन्यात श्रीलंकेविरुद्ध वैभव सूर्यवंशी 14 रन्सवर आउट झाला होता. दुसऱ्या सामन्यात त्याने 44 रन्सची आक्रमक खेळी केली आहे. आज वैभव सूर्यवंशीने अत्यंत संयमी आणि महत्वाची खेळी केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 11, 2026 | 02:33 PM
IND A Vs AFG A: आया रे तूफान! Vaibhav Sooryavanshi ची आक्रमक खेळी; अफगणिस्तानला 350 रन्सचे टार्गेट
Follow Us
Follow Us:

अफगणिस्तान विरुद्ध वैभवची शानदार खेळी
वैभव सूर्यवंशीची 44 रन्सची तडाखेबंद कामगिरी 
अफगणिस्तान भारताने केल्या 349 रन्सचा डोंगर

INDIA  A Vs Afghanistan A: सध्या ट्राय सिरिज सुरू आहे. श्रीलंकेत सुरू असलेल्या ट्राय सिरिजमध्ये आज भारत विरुद्ध अफगणिस्तान यांच्यात सामना सुरू आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 349 रन्सचा डोंगर अफगणिस्तानपुढे उभा केला आहे. यामध्ये प्रभसिमरन सिंग आणि वैभव सूर्यवंशीने शानदार खेळी केली आहे. वैभवने आजच्या सामन्यात शानदार सुरुवात करून दिली.

अफगणिस्तानविरुद्ध आज वैभव सूर्यवंशीने लहानशी पण आक्रमक खेळी केली आहे. त्याने 22 बॉलमध्ये 44 रन्सची तुफानी खेळी केली. त्याला प्रभसिमरन सिंहने 84 रन्सची चांगली साथ दिली आहे. वैभव सूर्यवंशी चांगली खेळी करत होता. मात्र त्याच्या खेळीचे तो अर्धशतकी खेळीत रूपांतर करू शकला नाही.

मागील सामन्यात श्रीलंकेविरुद्ध वैभव सूर्यवंशी 14 रन्सवर आउट झाला होता. दुसऱ्या सामन्यात त्याने 44 रन्सची आक्रमक खेळी केली आहे. आज वैभव सूर्यवंशीने अत्यंत संयमी आणि महत्वाची खेळी केली. वैभव आउट झाला तेव्हा भारताने चांगली सुरुवात केली होती. वैभव सूर्यवंशी आउट झाला तेव्हा भारताचा स्कोअर 74 रन्सवर होता.

IND vs AFG: नेट्समध्ये दिसला रोहित शर्माचा धमाका, अफगाणिस्तान सिरीजपूर्वी मैदानात गाळला घाम; खेळण्यासाठी सज्ज

मागील सामन्यात चांगली खेळी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडने या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. त्याने 66 रन्सची खेळी केली. सुयश शेडगेने 40 रन्सची खेळी केली आहे. आयुष बडोनी शून्यावर आउट झाला. प्रियांश आर्य 8 रन्सवर आउट झाला. अनुकूल रॉयने 16 रन्सची खेळी केली. विप्रज निगमने 8 तर अंशूल कंबोजने 1 ही रन केली नाही.

भारत अ संघ: प्रभसिमरन सिंग, वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, अनुज रावत, रियान पराग, आयुष बदोनी, रमनदीप सिंग, नितीश कुमार रेड्डी, मानव सुथार, ऋतिक शौकीन, राहुल चहर , हर्षित राणा, यश दयाल, वैशाख विजयकुमार.

‘Shubhman Gill च्या हातात टीम इंडियाचे भविष्य…’; Michael Clarke चे धक्कादायक विधान

अफगाणिस्तान अ:  झुबैद अकबरी, सेदीकुल्लाह अटल, दरविश रसूली, मोहम्मद इसाक, शराफुद्दीन अश्रफ , शाहिदुल्लाह कमाल, करीम जनत, अल्लाह गझनफर, कैस अहमद, फझलहक फारूकी, बिलाल सामी.

Michael Clarke चे धक्कादायक विधान

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने शुभमन गिलच्या कर्णधारपदावर भाष्य केले आहे. क्लार्कच्या म्हणण्यानुसार भारतीय संघाचे भविष्य सुरक्षित हातांमध्ये आहे. रणनीतीनुसार खेळण्यात शुभमन गिल सर्वोत्तम असल्याचे क्लार्कचे म्हणणे आहे. या कसोटी सामन्यात जय प्रकरे गिलने स्पिनर्सचा वापर केला, ते खूप प्रभावशाली होते. सामना सुरू असताना त्याने ज्या प्रकारे फिल्डिंग सेट केली होती, टी आक्रमक होती. शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ सुरक्षित हातांमध्ये आहे.

Web Title: India a vaibhav sooryavanshi 44 runs against afghanistan a tri series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • IND vs AFG
  • Tri Series
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

Duleep Trophy 2026: ईशान किशनची बॅट तळपली! फायनलमध्ये ठोकले खणखणीत शतक; पहिल्या दिवशी ईस्ट झोन मजबूत स्थितीत
1

Duleep Trophy 2026: ईशान किशनची बॅट तळपली! फायनलमध्ये ठोकले खणखणीत शतक; पहिल्या दिवशी ईस्ट झोन मजबूत स्थितीत

फायनलमध्ये मैदानात ‘राडा’! चालू सामन्यात Tilak Varma-Vaibhav Sooryavanshi भिडले; वाद वाढताच अंपायरही धावला, Video Viral
2

फायनलमध्ये मैदानात ‘राडा’! चालू सामन्यात Tilak Varma-Vaibhav Sooryavanshi भिडले; वाद वाढताच अंपायरही धावला, Video Viral

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव
3

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश
4

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.