Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 19 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND A Vs SL A: मैदानावरील ‘त्या’ राड्याचा हिशोब चुकता होणार? फायनलमध्ये भारत- श्रीलंका भिडणार

श्रीलंका अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 322 रन्स केल्या होत्या. त्या रन्सचा पाठलाग करताना अफगणिस्तानचा संघ 219 रन्सवर ऑल आउट झाला. श्रीलंकेने अफगणिस्तानवर 103 रन्सने विजय प्राप्त केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 19, 2026 | 06:52 PM
IND A Vs SL A: मैदानावरील ‘त्या’ राड्याचा हिशोब चुकता होणार? फायनलमध्ये भारत- श्रीलंका भिडणार
Follow Us
Follow Us:
  • भारत अ विरुद्ध श्रीलंका अ संघात होणार ट्राय सिरिजची फायनल
  • वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे लागले सर्वांचे लक्ष 
  • तिलक वर्माच्या नेतृत्वात खेळणार भारत अ संघ 
India A Vs Sri Lanka A Final 2026/Tri Series: आज ट्राय सिरिजमध्ये लीगचा शेवटचा सामना श्रीलंका अ आणि अफगणिस्तान अ यांच्यात पार पडला. या सामन्यात श्रीलंका अ संघाने अफगणिस्तान अ संघाचा 103 रन्सने दारुण पराभव केला आहे. त्यामुळे आटा श्रीलंका अ संघाने ट्राय सिरिजच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आटा ट्राय सिरिजच्या फायनलमध्ये भारत अ आणि श्रीलंका अ संघ भिडणार आहेत.

ट्राय सिरिजच्या (Vaibhav Sooryavanshi) फायनलमध्ये भारत अ विरुद्ध श्रीलंका अ संघ आमनेसामने येणार आहेत. मागील सामन्यात भारत आणि श्रीलंकेच्या संघात वादावादी झाल्याचे पाहायला मिळाले होते. सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने भारताचा पराभव केला होता. त्यामुळे फायनलचा सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे.

IND A vs SL A Controversy: वैभव सूर्यवंशीसोबतचा वाद नडला! श्रीलंकेच्या खेळाडूंवर कारवाईची कुऱ्हाड, डिकवेलाही अडचणीत

श्रीलंका अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 322 रन्स केल्या होत्या. त्या रन्सचा पाठलाग करताना अफगणिस्तानचा संघ 219 रन्सवर ऑल आउट झाला. श्रीलंकेने अफगणिस्तानवर 103 रन्सने विजय प्राप्त केला आहे. त्यामुळे आता फायनलमध्ये श्रीलंका आणि भारत ही दोन संघ आमनेसामने येणार आहेत.

भारत अन् श्रीलंका भिडणार

ट्राय सिरिजमध्ये भारत अ अन् श्रीलंका अ संघ आमनेसामने येणार आहेत. 21 जून रोजी हा सामना होणार आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. ट्राय सिरिजमध्ये वैभव सूर्यवंशी साजेशी खेळी करू शकला नाही. त्यामुळे अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशी कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

IND A vs SL A: चर्चा तिलक वर्माच्या ‘त्या’ कृतीची; सुपर ओव्हरआधी अंपायरसोबत थेट…, Video Viral

वैभव सूर्यवंशीसोबतचा वाद नडला

१५ जून रोजी डंबुला येथे झालेल्या ‘इंडिया अ’ विरुद्ध ‘श्रीलंका अ’ सामन्यांनंतर निर्माण झालेल्या वादाचे पडसाद आता संबंधित खेळाडूंवर उमटले आहेत. सामना संपल्यानंतर भारतीय फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि ‘श्रीलंका अ’च्या काही खेळाडूंमध्ये झालेली शाब्दिक चकमक आणि त्यानंतर झालेली झटापट यांमुळे ‘श्रीलंका क्रिकेट’ने शिस्तभंगाची कारवाई केली आहे. ‘क्रिकबझ’च्या वृत्तानुसार, ‘श्रीलंका क्रिकेट’ने सामन्यानंतरच्या वादात सहभागी असलेल्या खेळाडूंना दंड ठोठावला आहे. यामध्ये श्रीलंकेचा खेळाडू विशेन हलांबागे याचाही समावेश आहे, ज्याची वैभव सूर्यवंशीसोबत शाब्दिक चकमक झाली होती आणि त्याचे रूपांतर नंतर झटापटीत झाले होते.

Web Title: India a vs sri lanka ateam final in tri series 21 june 2026 vaibhav sooryavanshi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 06:47 PM

Topics:  

  • IND vs SL
  • Tri Series
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशी अन् श्रीलंकन खेळाडूचा ‘तो’ राडा; BCCI ने दिली प्रतिक्रिया, कारवाई होणार?
1

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशी अन् श्रीलंकन खेळाडूचा ‘तो’ राडा; BCCI ने दिली प्रतिक्रिया, कारवाई होणार?

Tri Nation A series: तिलक वर्मा ब्रिगेडची कमाल; अफगाणिस्तानला चारीमुंड्या चित करत फायनलमध्ये धडक! अंतिम सामना कधी?
2

Tri Nation A series: तिलक वर्मा ब्रिगेडची कमाल; अफगाणिस्तानला चारीमुंड्या चित करत फायनलमध्ये धडक! अंतिम सामना कधी?

Team India: भारताची एका दिवसात Hattrick, गिल-इशानचे शतक; तिलकही चमकला; महिलांनीही गाडला विजयाचा झेंडा
3

Team India: भारताची एका दिवसात Hattrick, गिल-इशानचे शतक; तिलकही चमकला; महिलांनीही गाडला विजयाचा झेंडा

IND A Vs AFG A Live: तिलक, कुशग्राची फिफ्टी अन् निशांतची फिरकी! अफगाणिस्तानचा १०१ रन्सने पराभव
4

IND A Vs AFG A Live: तिलक, कुशग्राची फिफ्टी अन् निशांतची फिरकी! अफगाणिस्तानचा १०१ रन्सने पराभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.