Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

T20 World Cup Final मध्ये Team India ने रचला इतिहास, पॉवरप्लेमध्ये असा पराक्रम करणारा ठरला जगातील पहिला संघ

IND vs NZ T20 WC Final 2026: जेतेपदाच्या सामन्यात भारतीय संघाने एक मोठी कामगिरी केली आहे. भारतीय संघाने टी-२० विश्वचषकाच्या पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता सर्वाधिक धावा करून इतिहास रचला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 08, 2026 | 09:25 PM
T20 World Cup Final मध्ये Team India ने रचला इतिहास (Photo Credit- X)

T20 World Cup Final मध्ये Team India ने रचला इतिहास (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • T20 World Cup Final मध्ये Team India ने रचला इतिहास
  • पॉवरप्लेमध्ये असा पराक्रम करणारा ठरला जगातील पहिला संघ
  • जाणून घ्या काय आहे तो पराक्रम
Team India Milestone: २०२६ च्या टी-२० विश्वचषकाचा (T20 World Cup 2026) अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या जेतेपदाच्या सामन्यात भारतीय संघाने एक मोठी कामगिरी केली आहे. भारतीय संघाने टी-२० विश्वचषकाच्या पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता सर्वाधिक धावा करून इतिहास रचला. यासह, भारतीय संघाने वेस्ट इंडिजच्या विश्वविक्रमाची बरोबरीही केली आहे.

भारताचा मोठा विक्रम

भारतापूर्वी, २०२४ च्या टी-२० विश्वचषकात, वेस्ट इंडिजने अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० विश्वचषक सामन्याच्या पहिल्या ६ षटकांत १ विकेट गमावून ९२ धावा केल्या होत्या. आता भारताने हा विक्रम केला आहे. भारताने ६ षटकांत एकही विकेट न गमावता ९२ धावा केल्या. भारताकडून अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी शानदार फलंदाजी केली.

The joint-highest powerplay total in #T20WorldCup history, and in the final! 🔥 pic.twitter.com/GS0Pj0JaiE — ESPNcricinfo (@ESPNcricinfo) March 8, 2026


२०१४ मध्ये आयर्लंडविरुद्ध पॉवरप्लेमध्ये ९१/१ धावा करणारा नेदरलँड्स या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. २०१६ मध्ये इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या डावाच्या पहिल्या सहा षटकांत ३ गडी गमावून ८९ धावा केल्या होत्या. दरम्यान, त्याच विश्वचषकात भारताने नामिबियाविरुद्ध सहा षटकांत १ गडी गमावून ८६ धावा केल्या होत्या. भारतीय संघाने पहिल्या ११ षटकांत १ गडी गमावून १३७ धावा केल्या होत्या. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी ७.१ षटकांत पहिल्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी केली.

IND vs NZ Final Live Score: न्यूझीलंडविरुद्ध भारताची ‘कत्तल’ फलंदाजी! ‘किंवी’ गोलंदाजीची पिसं काढली; ठेवले २५६ धावांचे लक्ष्य

न्यूझीलंडविरुद्ध भारताची ‘कत्तल’ फलंदाजी!

नाणेफेक गमावता भारताला फलंदाजी मिळाली आणि टीम इंडियाने कोणतीही दया मया न दाखवता किवी संघाला धुवायला सुरुवात केली. भारतीय ओपनरने जी तोडफोड करायला सुरुवात केली ते थांबलेच नाही. पूर्ण विश्वचकात फार्म न मिळालेला अभिषेक शर्मा फायनला तापला आणि त्याने २१ चेंडून ५२ धावांची घातक खेळी केली. तसेच आपल्या जबरदस्त फार्म असलेल्या संजूने आज पुन्हा चमत्कार केला. त्याने ४६ चेंडून ५ चौकार आणि ८ षटकारासह ८९ धावांची खेळी केली. भारतीय संघात पुनरागमन करणार इशान किशन या सीजनमध्ये चांगलात गाजला त्याने २५ चेंडूत ५४ धावा केल्या. शेवटी शिवम दुबेने बरोबर फिनिशरची भूमिका निभावली त्याने ८ चेंडूत दोन षटकार आणि ३ चौकारसह २६ धावा करत कहर केला आणि किवीसंघासमोर २५६ धावांचे लक्ष्य ठेवले. न्यूझीलंडकडून नशीम जेम्सने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर रचिन रवींद्र आणि मॅट हॅनरी एक विकेट मिळाली.

टी-२० वर्ल्ड कप फायनलसाठी दोन्ही संघाची प्लेइंग-११:

टीम इंडिया: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह.

न्यूझीलंड: टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), फिन ऍलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिशेल सँटनर (कर्णधार), जेकब डफी, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन.

IND vs NZ T20 WC Final: भारत की न्यूझीलंड? कोण मारणार बाजी? खिताबी लढतीपूर्वी काय सांगतो WIN Probabilty Result? वाचा एका क्लिकवर

Web Title: India creates history t20 world cup final powerplay record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 09:25 PM

Topics:  

  • cricket news
  • T20 World Cup 2026
  • T20 world cup final
  • Team India

संबंधित बातम्या

IND Vs AUS: कांगारूंचा अहंकार चक्काचूर! बांगलादेशचा ऑस्ट्रेलियावर 86 धावांनी थरारक विजय
1

IND Vs AUS: कांगारूंचा अहंकार चक्काचूर! बांगलादेशचा ऑस्ट्रेलियावर 86 धावांनी थरारक विजय

3 विकेट्स, 25 चेंडूत 50 धावा; लखनऊ सुपर जाएंट्सने पूर्ण सीझन बसवलं, Arjun Tendulkar चे सडेतोड उत्तर
2

3 विकेट्स, 25 चेंडूत 50 धावा; लखनऊ सुपर जाएंट्सने पूर्ण सीझन बसवलं, Arjun Tendulkar चे सडेतोड उत्तर

IND vs AFG: ऐतिहासिक विजय मिळवूनही टीम इंडिया रिकाम्या हाताने! WTC पॉईंट टेबलमध्ये मिळाला नाही एकही गुण? जाणून घ्या कारण
3

IND vs AFG: ऐतिहासिक विजय मिळवूनही टीम इंडिया रिकाम्या हाताने! WTC पॉईंट टेबलमध्ये मिळाला नाही एकही गुण? जाणून घ्या कारण

IND Vs AFG Live: एक डाव, 300 रन्स आणि ऐतिहासिक विजय; मुल्लानपूरमध्ये Team India चा धुमाकूळ
4

IND Vs AFG Live: एक डाव, 300 रन्स आणि ऐतिहासिक विजय; मुल्लानपूरमध्ये Team India चा धुमाकूळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.