Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India pak war : ‘नवी दिल्लीने इस्लामाबादला कमी लेखले..’, Shahid Afridi ची पुन्हा भारताविरुद्ध आगपाखड, वाचा सविस्तर.. 

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. अशावेळी वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने भारतासह पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध गरळ ओकली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 12, 2025 | 10:44 AM
India pak war: 'New Delhi underestimated Islamabad..', Shahid Afridi's attack on India again, read in detail..

India pak war: 'New Delhi underestimated Islamabad..', Shahid Afridi's attack on India again, read in detail..

Follow Us
Close
Follow Us:

India pak war : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तनाव वाढताना दिसत आहे. अशावेळी दोन्ही देशातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अशातच पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची गरळ ओकने सूरु आहे. त्याच्या निरर्थक चर्चा थांबण्याचे नाव घेत नाहीत. भारताकडून अपमानित झाल्यानंतर देखील त्यांना शुद्ध येताना दिसत नाहीये. तो सतत भारताविरुद्ध विष ओकत असतो. एवढेच नाही तर आता तो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निशाणा बनवले आहे.

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारताने पाकिस्तानच्या 9 ठिकाणी हल्ले केले. त्यानंतर तणाव पुन्हा वाढत गेला. परंतु नंतर युद्धबंदी करारावर पाकिस्तान वेगळाच अजेंडा राबवत आहे. तो आपल्या लोकांना सांगत आहे की भारताने भीतीपोटी आपली माघार घेतली आहे.आफ्रिदीला देखील असेच काहीसे म्हणायचे आहे.

हेही वाचा : India pak war : Virender Sehwag च्या ‘त्या’ एका फोटोने पाकिस्तान तोंडघशी! भारतीय सैन्याकडून पाकचे अनेक एअरबेस उद्ध्वस्त..

नेमकं काय म्हणाला आफ्रिदी?

रविवारी पाकिस्तानी सैन्याचे कौतुक करत असताना शाहिद आफ्रिदी म्हणाला की, भारतीय आक्रमणाला हे  निर्णायक प्रत्युत्तर होते.  तसेच तो पुढे म्हणाला की, “नवी दिल्लीने इस्लामाबादला कमी लेखले होते. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युद्धाच्या वेडाने  भारताला अडचणीत आणले आहे.”

कराचीतील सी व्ह्यू येथे आयोजित “युम-ए-तशकुर” (कृतज्ञता दिन) रॅलीत बोलत असताना आफ्रिदी म्हणाला की, ‘पाकिस्तानशी संघर्ष करणे किती महागात पडते हे पंतप्रधान मोदींना आता कळले आहे.’

यापूर्वी देखील शाहिद आफ्रिदीच्या घराचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये घरावर पाकिस्तानचा झेंडा फडकत असल्याचे दिसत होता. जोरदार वाऱ्यांमध्ये, शाहिद आफ्रिदी त्याच्या घराच्या टेरेसवर “माझी आशा, माझा विश्वास, माझे शौर्य, माझे सामर्थ्य आणि माझे भविष्य” या कॅप्शनसह फेरफटका मारताना दिसून आला.

हेही वाचा : सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी कुठे आहे? टी-शर्टवर लिहिला एक खास संदेश लिहिला; विमानाचा Video Viral

२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा बळी गेला होता. त्यानंतर १५ दिवसांनी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत बदला घेतला आणि पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून टाकले.  ज्यामध्ये १०० दहशतवादी मारले गेलेआहेत.

त्याच वेळी, अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे, १० मे रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी करण्यात आली. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून स्पष्टकरण्यात आले की, जर पाकिस्तानकडून कोणत्याही प्रकारचा हल्ला करण्यात आला तर तो युद्ध म्हणून गणला जाईल आणि त्यानंतर शत्रूंना योग्य उत्तर देण्यात येईल. असे मोदी म्हणाले होते.

 

 

Web Title: India pak war modis love of war shahid afridis offensive statement about the prime minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2025 | 08:32 AM

Topics:  

  • india pakistan war
  • IPL 2025
  • Operation Sindoor
  • PM Narendra Modi
  • Shahid Afridi

संबंधित बातम्या

‘मन की बात’ खूप आहे सलोनी; पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणतात जॉर्जिया मेलोनी
1

‘मन की बात’ खूप आहे सलोनी; पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणतात जॉर्जिया मेलोनी

पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटला! ‘या’ दहशतवाद्याने सरकार आणि सैन्याशी संबंधावर थेट दिली कबुली
2

पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटला! ‘या’ दहशतवाद्याने सरकार आणि सैन्याशी संबंधावर थेट दिली कबुली

Who is Next PM: मोदी सरकार कोसळणार? 2029 आधी राहुल गांधी…; ‘या’ नेत्याच्या दाव्याने खळबळ
3

Who is Next PM: मोदी सरकार कोसळणार? 2029 आधी राहुल गांधी…; ‘या’ नेत्याच्या दाव्याने खळबळ

Asaduddin Owaisi On Modi: “दिल्लीत बसलेला जादुगार…”; असुद्दीन ओवेसींची PM मोदींवर सडकून टीका
4

Asaduddin Owaisi On Modi: “दिल्लीत बसलेला जादुगार…”; असुद्दीन ओवेसींची PM मोदींवर सडकून टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.