Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC T20 Ranking: 15 दिवसांत पलटला संपूर्ण खेळ! भारतीय संघ पुन्हा ठरला T20 क्रिकेटचा बादशाह

India Reclaim No 1 spot in ICC t20 rankings: भारताने झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली असून, अवघ्या १५ दिवसांत आयसीसी टी-२० संघ क्रमवारीत अव्वल स्थानही पुन्हा मिळवले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 26, 2026 | 03:32 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • भारतीय संघ पुन्हा ठरला टी20 क्रिकेटचा बादशाह
  • इंग्लंड दुसऱ्या स्थानावर
  • भारताने जिंकली मालिका
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी- २० मालिका सुरु आहे. शनिवारी, २५ जुलै रोजी या मालिकेतील दुसरा सामना केळण्यात आला. टीम इंडियाने हा सामना ९० धावांनी जिंकून मालिकेत २- ० ने आघाडी घेतली आहे. यासह, टीम इंडियाने आयसीसी टी-२० ( ICC T-20 rankings) संघ क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थान पटकावले आहे. १५ दिवसांपूर्वी भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील अंतिम सामना गमावल्यानंतर आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थान गमावले होते. आता, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने केवळ पहिली टी-२० मालिकाच जिंकली नाही , तर टी- २० रँकिंगमध्ये अव्वस स्थान पटकावले आहे. आज भारतीय संघ आता झिम्बाब्वेविरुद्धचा अंतिम टी-२० सामना जिंकून आपली क्लीन स्वीप करण्याचा प्रयत्न करेल.

18 वर्षाच्या अनाहत सिंहने रचला इतिहास! विश्व ज्युनियर स्क्वॉश विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय

भारत अव्वल स्थानावर तर, इंग्लंड दुसऱ्या स्थानावर

आयसीसी टी२० संघ क्रमवारीतील ताज्या अपडेटनुसार, भारतीय संघाने आता २६८ रेटिंग गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. इंग्लंड संघही २६८ रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, परंतु हा अंतर मोठा नाही. त्यामुळे, झिम्बाब्वेविरुद्धचा मालिकेतील अंतिम सामना भारतीय संघासाठी महत्त्वाचा ठरेल, ज्यातील विजयामुळे त्यांच्या रेटिंग गुणांमध्ये आणखी वाढ होऊ शकते. टी२० संघ क्रमवारीत इतर कोणत्याही संघाच्या स्थानात बदल झालेला नाही, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. दरम्यान, पाकिस्तान २४० रेटिंग गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.

भारताने जिंकली मालिका

झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने अवघ्या ४४ चेंडूंमध्ये नऊ चौकार आणि दोन षटकारांसह ८१ धावा करून भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. आपल्या खराब कामगिरीमुळे टीकेचा सामना करणाऱ्या उपकर्णधार तिलक वर्मानेही ६० धावांची शानदार खेळी केली. या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना आज रविवारी हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर खेळला जाईल. दुसर्या सामन्यात प्रिन्स यादवला दुखापत झाली त्यामुळे आजच्या सामन्यात संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

भारताचा संभाव्य प्लेइंग 11

वैभव सूर्यवंशी, प्रभसिमरन सिंग, इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, हर्ष दुबे, मयंक यादव, प्रिन्स यादव, यश ठाकूर.

भारताची सुवर्ण कामगिरी! फायनलमध्ये पाकिस्तान चारिमुंड्या चित; टीम इंडियाने जिंकले FIH Youth Hockey5s आशियाई विजेतेपद

Web Title: India reclaim number 1 spot icc t20 team rankings india vs zimbabwe series shreyas iyer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 03:31 PM

Topics:  

  • ICC Rankings
  • IND VS ZIM
  • indian cricket team

संबंधित बातम्या

Asian Games: ‘जे मिळालंय त्यातचं काम चालवा…’, आशियाई खेळांमध्ये VIP व्यवस्थात नाहीच, काय आहे प्रकरण
1

Asian Games: ‘जे मिळालंय त्यातचं काम चालवा…’, आशियाई खेळांमध्ये VIP व्यवस्थात नाहीच, काय आहे प्रकरण

दुग्धशर्करा योग! टीम India जपानविरुद्ध T20 सामना खेळणार; BCCI ची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…
2

दुग्धशर्करा योग! टीम India जपानविरुद्ध T20 सामना खेळणार; BCCI ची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.