Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आज भारताचा नेदरलँडविरुद्ध दुसरा सामना, भारतीय संघाने केला ‘हा बदल’

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातील विजयामुळं देशात दिवाळी साजरी झाली, सेलिब्रेशन, जल्लोष भारतात करण्यात आला. कारण अशक्यप्राय वाटणार विजय किंग कोहली विराट कोहली अक्षरश: पाकिस्तानच्या तोंडातून घास काढून घेतला. आणि विजयश्री खेचून आणली. आज भारतीय संघात बदल करण्यात आल्याचे समजते. भारताची सलामीची जोडी के एल राहुल (KL Rahul) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात अपयशी ठरली होती.

  • By Amrut Sutar
Updated On: Oct 27, 2022 | 10:31 AM
आज भारताचा नेदरलँडविरुद्ध दुसरा सामना, भारतीय संघाने केला ‘हा बदल’
Follow Us
Close
Follow Us:

सिडनी : टी-20 वर्ल्डकपमधील (t20 world cup) आज भारत आणि नेदरलँड (Netherlands) यांच्यात सामना होत आहे. भारताचा टी-20 वर्ल्डकपमधील आजचा दुसरा सामना आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या अटीतटीच्या सामन्यात भारताने 160 धावांची आव्हान पार करताना सहा गडी गमावले होते. पाकिस्तानच्या विजयाने भारताचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असणार. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातील विजयामुळं देशात दिवाळी साजरी झाली, सेलिब्रेशन, जल्लोष भारतात करण्यात आला. कारण अशक्यप्राय वाटणार विजय किंग कोहली विराट कोहली अक्षरश: पाकिस्तानच्या तोंडातून घास काढून घेतला. आणि विजयश्री खेचून आणली. आज भारतीय संघात बदल करण्यात आल्याचे समजते. भारताची सलामीची जोडी के एल राहुल (KL Rahul) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात अपयशी ठरली होती.

आज नेदरलँड्सविरूद्धच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध खेळलेला संघच नेदरलँड्सविरुद्ध खेळविला जाणार असल्याचे संकेत भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनी दिले आहेत. त्यामुळे नेदरलँड्सचा संघ तुलनेने कमकुवत असला तरी भारताचे संघ व्यवस्थापन कुठलही जोखीम घेणार नाही. विराट कोहली, हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिकच्या समावेशामुळे भारताची फलंदाजी चांगलीच मजबूत झाली आहे. अनुभवी महंमद शमी, भुवनेश्वर कुमार, रविचंद्रन अश्विन आणि अर्शदीप सिंग गोलंदाजी भक्कम आहे. पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि सूर्यकुमार यादव अपयशी ठरले होते. मात्र त्यांना आजच्या सामन्यात धावा करण्याची चांगली संधी आहे. भारताच्या ग्रुप २ मध्येही दक्षिण आफ्रिकेला झिम्बाब्वेविरुद्ध एका गुणावर समाधान मानावे लागले. आज भारत आणि नेदरलँड्स यांच्यात सिडनी येथे मॅच होणार आहे, परंतु त्यावर पावसाचे सावट घोंगावत आहे. सध्या दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरू आहे, आणि त्यातही पावसाचा व्यत्यय येतोय. त्यामुळं भारत व नेदरलँड्स यांच्या सामन्यात सुद्धा पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • सामन्याचे ठिकाण : सिडनी क्रिकेट ग्राऊंड, सिडनी
  • थेट प्रक्षेपण : दुपारी १२.३० पासून स्टार स्पोर्ट्सवर

Web Title: India second match against netherlands today in t twenty world cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2022 | 10:31 AM

Topics:  

  • Australia
  • india
  • Netherlands
  • Rohit Sharma
  • T-20 World Cup

संबंधित बातम्या

Indian Ecocnomy: २०२५ चा ऐतिहासिक शेवट! जपानला मागे सारत भारत बनली जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था
1

Indian Ecocnomy: २०२५ चा ऐतिहासिक शेवट! जपानला मागे सारत भारत बनली जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था

FDI Investment in India: भारताचा जीडीपी ८% वाढतेय, तरी परकीय गुंतवणूक का बाहेर पडतेय?
2

FDI Investment in India: भारताचा जीडीपी ८% वाढतेय, तरी परकीय गुंतवणूक का बाहेर पडतेय?

India Green Development: हरित बंदरांकडे भारताची वाटचाल; ७,५०० किमी किनारपट्टीवर होणार बदल
3

India Green Development: हरित बंदरांकडे भारताची वाटचाल; ७,५०० किमी किनारपट्टीवर होणार बदल

EV Cars : 5 वर्ष चालवल्यानंतर ‘ही’ कार कंपनीला परत करू शकता, ६०% रक्कम मिळवू शकते, कसं ते जाणून घ्या
4

EV Cars : 5 वर्ष चालवल्यानंतर ‘ही’ कार कंपनीला परत करू शकता, ६०% रक्कम मिळवू शकते, कसं ते जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.