Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी

IND Vs AFG: अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघाची घोषणा केली आहे. तर वैभव सूर्यवंशीला देखील या संघात स्थान देण्यात आले आहे. तर फलंदाज संजू सॅमसनचे टी-२० संघात पुनरागमन झाले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 01, 2026 | 06:14 PM
IND Vs AFG Series

IND Vs AFG Series

Follow Us
Follow Us:

अफगणिस्तान टी 20 सिरीजसाठी भारतीय संघ जाहीर
श्रेयस अय्यर करणार भारतीय संघाचे नेतृत्व 
वैभव सूर्यवंशीला मिळाली संधी

IND Vs AFG T20 Series/Team India: येत्या 13 सप्टेंबरपासून भारत आणि अफगणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी 20 सिरिज खेळवली जाणार आहे. या आधीच अफगणिस्तानने आपला संघाची घोषणा केली आहे. दरम्यान बीसीसीआय आणि निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली आहे. श्रेयस अय्यरकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. तर वैभव सूर्यवंशीला देखील भारतीय संघात स्थान मिळाले आहे.

सप्टेंबर महिन्यात भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ३ सामन्यांची टी-२० सिरिज होणार आहे. या सिरीजमधील पहिला सामना होईल. या महत्त्वाच्या सिरिजसाठी बीसीसीआयने १५ सदस्यांच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे. निवड समितीने पुन्हा एकदा श्रेयस अय्यरवर विश्वास दाखवत त्याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवले आहे.

मोठी खळबळ! Team India ला मोठा धक्का? अफगाणिस्तान सिरीजआधी Hardik Pandya ला दुखापत

संजू सॅमसनला संधी

अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघाची घोषणा केली आहे. तर वैभव सूर्यवंशीला देखील या संघात स्थान देण्यात आले आहे. तर फलंदाज संजू सॅमसनचे टी-२० संघात पुनरागमन झाले आहे. त्याच्यासोबतच ईशान किशनचीही यष्टीरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.

India’s squad for Afghanistan T20I series announced. #TeamIndia will play three T20Is against Afghanistan at New Delhi, beginning September 13.#AFGvIND pic.twitter.com/UqTUeZyHz8 — BCCI (@BCCI) September 1, 2026

अफगाणिस्तान सिरिजसाठी १५ सदस्यांचा भारतीय संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, ईशान किशन, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग.

Tilak Verma: संकटमोचक परतला! दुलीप ट्रॉफीत ठोकले खणखणीत शतक; AFG विरुद्ध संधी मिळणार?

सामन्यांचे वेळापत्रक

  • पहिला टी-२०: १३ सप्टेंबर
  • दुसरा टी-२०: १५ सप्टेंबर
  • तिसरा टी-२०: १७ सप्टेंबर

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीने आगामी टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात जसप्रीत बुमराह, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा या चार प्रमुख खेळाडूंचा समावेश करण्यात आला असला, तरी त्यांच्या नावापुढे स्टार लावण्यात आला आहे. याचा अर्थ हे चारही खेळाडू फिटनेस चाचणीत उत्तीर्ण झाले तरच प्रत्यक्षात मैदानात खेळू शकतील.

Web Title: Bcci announced team india shreyas iyer captain and vaibhav suryvanshi entry against afghanistan t20 series breaking news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 06:09 PM

Topics:  

  • bcci
  • IND vs AFG
  • indian cricket team
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

मोठी खळबळ! Team India ला मोठा धक्का? अफगाणिस्तान सिरीजआधी  Hardik Pandya ला दुखापत
1

मोठी खळबळ! Team India ला मोठा धक्का? अफगाणिस्तान सिरीजआधी Hardik Pandya ला दुखापत

Tilak Verma: संकटमोचक परतला! दुलीप ट्रॉफीत ठोकले खणखणीत शतक; AFG विरुद्ध संधी मिळणार?
2

Tilak Verma: संकटमोचक परतला! दुलीप ट्रॉफीत ठोकले खणखणीत शतक; AFG विरुद्ध संधी मिळणार?

राडा घातला, भयानक खेळी केली! मात्र Abhishek Sharma च्या संघाला यश नाहीच; Sher A Punjab लीगमध्ये…
3

राडा घातला, भयानक खेळी केली! मात्र Abhishek Sharma च्या संघाला यश नाहीच; Sher A Punjab लीगमध्ये…

त्रास द्यावा पण किती? World Cup जिंकून दिल्यानंतर डच्चू कसा? Suryakumar Yadav म्हणाला, ‘… मी शांत होतो’
4

त्रास द्यावा पण किती? World Cup जिंकून दिल्यानंतर डच्चू कसा? Suryakumar Yadav म्हणाला, ‘… मी शांत होतो’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.