Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs AFG Live: भारताची अफगाणिस्तानविरूद्ध ‘शुभ’मन सुरूवात, राहुलची खंबीर साथ; विजयी घोडदौड

अफगणिस्तानने दिलेल्या १९५ रन्सचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून कर्णधार शुभमन गिल आणि रोहित शर्मा मैदानात उतरले. दोघांनी भारताला सावध पण चांगली सुरुवात करून दिली.

  • By तेजस भागवत, दिपाली नाफडे
Updated On: Jun 13, 2026 | 10:18 PM
IND Vs AFG Live: भारताची अफगाणिस्तानविरूद्ध ‘शुभ’मन सुरूवात, राहुलची खंबीर साथ; विजयी घोडदौड
Follow Us
Follow Us:
  • अफगणिस्तानने भारताला दिलेले १९५ रन्सचे टार्गेट
  • शुभमन गिल अन् रोहित शर्माने केली शानदार सुरुवात
  • कर्णधार शुभमन गिल, इशान किशन आणि के. एल. राहुलची शानदार भागीदारी 
India Vs Afghanistan ODI Live Updates: आज हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळा येथे भारत अन् अफगणिस्तामध्ये पहिला एकदिवसीय सामना पार पडला. पाऊस पडल्यामुळे आजचा सामना ५० ऐवजी केवळ २५ ओव्हर्सचा खेळवण्यात आला. भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.  दरम्यान रहमनुल्लाहच्या शतकाच्या जोरावर अफगाणिस्तानने भारताला १९५ रन्सचे टार्गेट दिले होते. हे टारगेट केवळ २३.५ ओव्हर्समध्ये भारताच्या संघाने पूर्ण करत अफगाणिस्तानला धूळ चारली.

शुभमन गिलने शानदार अर्धशतकी खेळत ६६ बॉल्समध्ये ८४ धावा केल्या. अखेर या सामन्यात पुन्हा एकदा शुभमनने आपले वर्चस्व दाखवून दिले आणि एकहाती सामना भारताच्या नावे केला. इशानची शुभमनला चांगली साथ मिळाली. याशिवाय तिसरी विकेट गेल्यानंतर शेवटपर्यंत के एल राहुल मैदानावर टिकून राहिला. केवळ १९ बॉल्समध्ये राहुलने ३९ धावा केल्या. यामध्ये ३ सिक्स आणि ४ चौकारांचा समावेश आहे. याआधीही आयपीएलमध्ये धर्मशाळाच्या मैदानावर राहुल धावांच्या रुपाने बरसला आहे आणि आजच्या सामन्यातही त्याने तोच धमाका केला.

भारताची फलंदाजी

अफगणिस्तानने दिलेल्या १९५ रन्सचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून कर्णधार शुभमन गिल आणि रोहित शर्मा मैदानात उतरले. दोघांनी भारताला सावध पण चांगली सुरुवात करून दिली. शुभमन गिल आक्रमकपणे खेळताना दिसून आला. रोहित शर्माने या सामन्यात आपले १६००० रन्स पूर्ण केले. १६ धावांवर असताना शुभमनच्या एका चुकीमुळे रोहित रन आउट झाला आणि इशान किशन खेळण्यासाठी आला. कर्णधार शुभमन गिलने शानदार अर्धशतक लगावले. इशान किशनने देखील आक्रमक खेळी केली. इशान किशन ३४ रन्स करून आउट झाला. श्रेयस अय्यर १२ रन्स करून आउट झाला. यावेळी श्रेयस अय्यरच्या बॅटने कोणतीही जादू दाखवली नाही. संपूर्ण सामना हा एकहाती शुभमनने खेचून आणलेला दिसला.

Rohit Sharma: रोहितच क्रिकेटचा ‘बादशाह’! एक सिक्स अन् १६ हजार रन्सचा टप्पा पूर्ण, सचिन तेंडुलकर….

अफगणिस्तानची गोलंदाजी

अफगणिस्तानने आजच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले. २५ ओव्हर्सचा सामना असल्याने आज ५ ओव्हर्सचा पॉवर प्ले खेळवण्यात आला. पॉवर प्ले मध्ये अफगणिस्तानच्या गोलंदाजांना विकेट मिळाली नाही. मात्र एएम गझनफरच्या बॉलवर रन्सचा कॉल चुकल्यामुळे रोहित शर्मा आउट झाला. दरम्यान शुभमन गिलचा एक कॅचदेखील सोडल्याचे पाहायला मिळाले. राशिद खानने ईशान किशनची विकेट घेतली तर रहमान शरीफीने श्रेयस अय्यरला आउट केले.

IND vs AFG: शतकवीर रहमनुल्लाह गुरबाजचा सुपरडुपर कारनामा, 55 वर्षात ODI मध्ये न रचलेला इतिहास; कोहलीला सोडले मागे

कसे आहेत दोन्ही संघः

भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, इशान किशन, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव.

अफगाणिस्तान : रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झदरन, सेदिकुल्लाह अटल, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), रहमत शाह, इक्रम अलीखिल (यष्टीरक्षक), अजमातुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान, नांगेयालिया खरोती, एएम गझनफर, बिलाल सामी, दरविश अहमद शरीफ, फरिद अहमद शरीफ, फरिद अहमद रसोली.

Web Title: India vs afghanistan 1st odi live scorecard indian team won by 7 wickets only in 24 overs shubman gill played amazing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 10:12 PM

Topics:  

  • IND vs AFG
  • India vs Afghanistan
  • Rohit Sharma
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

IND vs AFG T20I Series: क्रिकेट चाहत्यांसाठी खूशखबर! भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिकेची तारीख ठरली; कुठे होणार सामना?
1

IND vs AFG T20I Series: क्रिकेट चाहत्यांसाठी खूशखबर! भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिकेची तारीख ठरली; कुठे होणार सामना?

IND vs SL: टीम इंडियासाठी गुड न्यूज! Shubman gill फिट, श्रीलंकेविरुद्ध फलंदाजीसाठी मैदानात
2

IND vs SL: टीम इंडियासाठी गुड न्यूज! Shubman gill फिट, श्रीलंकेविरुद्ध फलंदाजीसाठी मैदानात

IND Vs SL XI: लंका उद्ध्वस्त! पडिक्कलचं शतक अन् गोलंदाजांचा कहर; पहिल्याच कसोटीत Team Indiaचा दणदणीत विजय
3

IND Vs SL XI: लंका उद्ध्वस्त! पडिक्कलचं शतक अन् गोलंदाजांचा कहर; पहिल्याच कसोटीत Team Indiaचा दणदणीत विजय

IND vs SL: क्रिकेट फॅन्सची बल्ले-बल्ले! भारत-श्रीलंका टेस्टसाठी स्टेडियममध्ये मिळणार फ्री एन्ट्री; श्रीलंका बोर्डाचा मोठा निर्णय
4

IND vs SL: क्रिकेट फॅन्सची बल्ले-बल्ले! भारत-श्रीलंका टेस्टसाठी स्टेडियममध्ये मिळणार फ्री एन्ट्री; श्रीलंका बोर्डाचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.