Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AFG 3rd ODI Live: अफगाणिस्तानचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय; टीम इंडियात 3 मोठे बदल, व्हाईटवॉशसाठी भारत सज्ज

IND vs AFG 3rd ODI Toss Live: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना थोड्याच वेळात सुरु होणार आहे. त्याआधी दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरले आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 20, 2026 | 01:34 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • अफगाणिस्तानने जिंकला टॉस
  • प्रथम फलंदाजीचा निर्णय
  • टीम इंडियात 3 मोठे बदल
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील अंतिम सामना आज खेळला जात आहे. हा सामना चेन्नई येथील एम. ए. चिदंबरम स्टेडियम (चेपॉक) येथे खेळला जाईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १:३० वाजता सामना सुरु होईल. त्याआधी दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरले आहेत. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्ताने आपल्या संघात ४ बदल केले आहेत तर भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत. अफगाणिस्तानकडून नबी, अझमतुल्ला, झिया-उर-रहमान आणि फरीद यांना अंतिम ११ मध्ये स्थान मिळाले आहे. भारताने केएल राहुल आणि अर्शदीप सिंग यांना विश्रांती दिली आहे. प्रसिद्ध कृष्णा, हर्ष दुबे आणि नितीश रेड्डी यांचे अंतिम ११ खेळाडूंमध्ये पुनरागमन झाले आहे.

‘गंभीरला हटवा अन् धोनीला…’; भारतीय क्रिकेटमध्ये अंतर्गत वाद? ‘या’ खेळाडूने केली मोठी मागणी

पिच रिपोर्ट

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातील चेपॉकची खेळपट्टी फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हींसाठी उपयुक्त ठरू शकते. रेकॉर्ड्स पाहिले असता, या मैदानावर फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व राहिले आहे आणि अफगाण संघात एक चांगला फिरकी गोलंदाज आहे. परंतु, गेल्या काही सामन्यांमध्ये येथे मोठी धावसंख्या देखील उभारण्यात आली आहे. चेन्नईमध्ये सामान्यतः धावांचा पाठलाग करणे हा योग्य निर्णय मानला जातो, कारण संध्याकाळच्या वेळी फलंदाजी करणे सोपे होते. परंतु, चेपॉकची खेळपट्टी कालांतराने संथ होऊ शकते, त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

भारताने मालिका घातली खिशात

धर्मशाला येथे पावसामुळे बाधित झालेल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर सात ७ विकेट्सने विजय मिळवला. पावसामुळे सामना २५ षटकांचा करण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने २४.५ षटकांत १९४ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने २२.५ षटकांत तीन गडी गमावून १९५ धावा केल्या आणि सामना जिंकला. लखनौमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने धडाकेबाज फलंदाजीचे प्रदर्शन केले. प्रथम फलंदाजी करताना, शुभमन गिल आणि इशान किशन यांच्या शतकांच्या जोरावर भारताने ४९.५ षटकांत ४०२ धावा केल्या. गिलने १५४ आणि किशनने १२५ धावा केल्या. रोहितने ४८ धावा केल्या. अफगाणिस्तानला ४४.३ षटकांत केवळ २३२ धावाच करता आल्या. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने मालिका आधीच जिंकली आहे. आता भारतीय संघ अफगाणिस्तानला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्नात असेल.

दोन्ही संघाची प्लेइंग ११: 

भारत : यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), इशान किशन, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्ष दुबे, गुरनूर ब्रार, प्रसिध कृष्णा, प्रिन्स यादव.

अफगाणिस्तान : रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झदरन, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी, दरविश रसूली, मोहम्मद नबी, अजमतुल्ला उमरझाई, राशिद खान, अल्लाह गझनफर, फरीद अहमद, झिया-उर-रहमान.

PAK New Central Contract 2026: गरीब पाकिस्तान, श्रीमंत क्रिकेटपटू! PCB ने दुप्पट केली मॅच फी, पगारातही मोठी वाढ

Web Title: India vs afghanistan 3rd odi afghanistan won toss live india three changes whitewash target chepauk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 01:13 PM

Topics:  

  • 3rd ODI
  • IND vs AFG
  • indian cricket team

संबंधित बातम्या

वाघिणी जिंकल्या आता वाघ सज्ज! Asian Games 2026 मध्ये टीम इंडिया ‘या’ दिवशी उतरणार मैदानात
1

वाघिणी जिंकल्या आता वाघ सज्ज! Asian Games 2026 मध्ये टीम इंडिया ‘या’ दिवशी उतरणार मैदानात

ब्रिटिशांवर भारतीय पडले भारी; Team India ने इंग्लंडला मागे टाकत ICC Rankings मध्ये पटकावले पहिले स्थान
2

ब्रिटिशांवर भारतीय पडले भारी; Team India ने इंग्लंडला मागे टाकत ICC Rankings मध्ये पटकावले पहिले स्थान

IND Vs JPN: पावसाचा व्यत्यय अन् शेवटच्या बॉलपर्यंत थरार! जपानवर भारताचा 2 रन्सने सनसनाटी विजय
3

IND Vs JPN: पावसाचा व्यत्यय अन् शेवटच्या बॉलपर्यंत थरार! जपानवर भारताचा 2 रन्सने सनसनाटी विजय

IND U-19 vs AUS U-19: भारताने ऑस्ट्रेलियाला 7 धावांनी दिली मात, शेवटच्या ओव्हरमध्ये कांगारूनी केल्या केवळ ३ धावा
4

IND U-19 vs AUS U-19: भारताने ऑस्ट्रेलियाला 7 धावांनी दिली मात, शेवटच्या ओव्हरमध्ये कांगारूनी केल्या केवळ ३ धावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.