Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AFG कसोटीपूर्वी कोचचा ‘गंभीर’ निर्णय; साई सुदर्शन ओपन नव्हे तर थेट…; टीम इंडियात मोठा बदल

Sai Sudharsan Will Bat at NO 3 Gautam Gambhir Statement: अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यापूर्वी युवा फलंदाज साई सुदर्शनला मोठी संधी मिळाली आहे. साई सुदर्शन कसोटी संघात नंबर-3 वर फलंदाजी करणार असल्याचे कोच गौतम गंभीर यांनी स्पष्ट केले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 05, 2026 | 03:08 PM
IND vs AFG  कसोटीपूर्वी कोचचा ‘गंभीर’ निर्णय; साई सुदर्शन ओपन नव्हे तर थेट…; टीम इंडियात मोठा बदल
Follow Us
Follow Us:
  • कसोटीपूर्वी टीम इंडियात मोठा बदल
  • साई सुदर्शनला नंबर-3 वर संधी
  • गंभीर यांचा मोठा निर्णय
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर Gautam Gambhir यांनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत. युवा डावखुरा फलंदाज साई सुदर्शन (Sai Sudharsan) याला कसोटी संघात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळणार असल्याचे गंभीर यांनी स्पष्ट केले. न्यू चंदीगड येथे होणाऱ्या या कसोटी सामन्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी साईवर पूर्ण विश्वास असल्याचे सांगितले. भारतीय कसोटी संघातील नंबर-3 ही अत्यंत महत्त्वाची जागा मानली जाते आणि आता ही जबाबदारी युवा साई सुदर्शनकडे सोपवण्यात आली आहे. आगामी मोठ्या मालिकांच्या तयारीसाठी हा सामना भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

क्रिकेटपटूंसाठी BCCI चे नवे निवृत्ती धोरण; परदेशी लीगमध्ये खेळायचे असेल तर मोजावी लागेल मोठी किंमत

साई सुदर्शनवर गंभीरचा मोठा विश्वास

‘टिम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाले की, ‘ साई सुदर्शनला कसोटी क्रिकेटमध्ये योग्य संधी मिळालेली नाही. तो इंग्लंडमध्ये बहुतेक सामने खेळला आहे त्यामुळे त्याच्या क्षमतेचे पूर्ण मूल्यमापन होऊ शकत नाही. मला वाटते की त्याला योग्य संधी मिळायला हवी.’ गंभीर यांनी स्पष्ट संकेत दिले की, देवदत्त पडिक्कलपेक्षा साई सुदर्शनला प्राधान्य दिले जाईल. साई सुदर्शनने IPL 2026 मध्ये दमदार फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधले होते. गुजरात टायटन्ससाठी खेळताना त्याने सातत्यपूर्ण धावा केल्या आणि अनेक विक्रमही आपल्या नावावर केले. त्याच्या दमदार फलंदाजीमुळे संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे.

संघ निवडीवर गंभीर काय म्हणाला?

गंभीर पुढे म्हणाले की, ‘आम्ही ११ खेळाडू निवडू शकतो आणि साई खराब फॉर्ममध्ये नाही. त्याने आयपीएलमध्ये ७०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. जर आपण चार-पाच सामन्यांच्या आधारावर साईचे मूल्यांकन करु शकत नाही. मानव आणि हर्ष काही प्रमाणात सारखेच खेळाडू आहेत, पण त्यांच्या गोलंदाजीच्या शैलीत काही फरक आहेत. ऑगस्टमध्ये श्रीलंकेत होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आम्ही श्रीलंकेला चार फिरकी गोलंदाज घेऊन जाणार असल्याने, हा सामना आम्हाला आमच्या चौथ्या फिरकी गोलंदाजाला तयार करण्यास मदत करेल. भारताला फिरकी गोलंदाजीचे अनेक पर्याय तयार ठेवावे लागतील. गंभीर पुढे म्हणाले की, ‘जेव्हा आम्ही न्यूझीलंड दौऱ्यावर जाऊ, तेव्हा आम्हाला वेगळ्या पद्धतीने तयारी करावी लागेल. कसोटी सामन्यांसाठी अधिक चांगली तयारी करण्याची गरज आहे, असे आम्हाला वाटते.”

भारतीय क्रिकेट संघ ६ जूनपासून अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. हा कसोटी सामना जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग नसला तरी, आगामी मालिका आणि महत्त्वाच्या सामन्यांसाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे.

Hockey U-18 Asia Cup: कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा भिडणार! भारत-पाकिस्तानमध्ये रंगणार हायव्होल्टेज लढत; अंतिम फेरीत कोण मारणार बाजी?

Web Title: India vs afghanistan test sai sudharsan number 3 gautam gambhir team india change

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • Gautam Gambhir
  • IND vs AFG
  • Sai Sudharsan

संबंधित बातम्या

IND vs AFG Pitch Report: मुल्लानपूरमध्ये रणरणतं ऊन की पावसाचा धुमाकूळ; पहा खास पीच रिपोर्ट
1

IND vs AFG Pitch Report: मुल्लानपूरमध्ये रणरणतं ऊन की पावसाचा धुमाकूळ; पहा खास पीच रिपोर्ट

IND Vs AFG: अफगाणिस्तानविरूद्ध कसोटी सामन्यात तिसऱ्या खेळाडूचे स्थान अजूनही पक्के नाही, साई की पडिक्कल कोण जिंकणार विश्वास
2

IND Vs AFG: अफगाणिस्तानविरूद्ध कसोटी सामन्यात तिसऱ्या खेळाडूचे स्थान अजूनही पक्के नाही, साई की पडिक्कल कोण जिंकणार विश्वास

IND Vs AFG: ‘प्रिन्स’ होणार टेस्ट क्रिकेटचा ‘किंग’; 50 रन्स करताच नावावर होणार ‘हा’ रेकॉर्ड
3

IND Vs AFG: ‘प्रिन्स’ होणार टेस्ट क्रिकेटचा ‘किंग’; 50 रन्स करताच नावावर होणार ‘हा’ रेकॉर्ड

IND Vs AFG: अफगाणिस्तानची खैर नाही! Mohammad Siraj खेळण्यासाठी फिट; भारताला दिलासा
4

IND Vs AFG: अफगाणिस्तानची खैर नाही! Mohammad Siraj खेळण्यासाठी फिट; भारताला दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.