Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG Live: श्रेयस अय्यरसमोर अडचणींचा डोंगर असतानाच टॉसला विलंब; मात्र कारण काय?

वैभव सूर्यवंशी देखील या सिरिजमध्ये चांगली खेळी करू शकलेला नाहीये. तीनही सामन्यात 15 ते 20 रन्सच्या मध्येच आउट झाल्याचे दिसून येत आहे. अभिषेक शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 11, 2026 | 06:45 PM
IND Vs ENG Live:  श्रेयस अय्यरसमोर अडचणींचा डोंगर असतानाच टॉसला विलंब; मात्र कारण काय?
Follow Us
Follow Us:
  • भारत अन् इंग्लंडमध्ये शेवटचा टी 20 सामना 
  • कर्णधार श्रेयस अय्यरसमोर मोठे आव्हान 
  • अद्याप भारताला एकाही सामन्यात विजयश्री नाही 
India Vs England 5th T20 Live Updates: आज भारत अन् इंग्लंड यांच्यात टी 20 सिरिजमधला शेवटचा म्हणजेच 5 वा सामना खेळवला जाणार आहे. श्रेयस अय्यर भारताचे तर हॅरी ब्रूक इंग्लंडचे नेतृत्व करणार आहे. भारताने ही टी 20 सिरिज आधीच गमावली आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून शेवट गोड करण्याचा प्रयत्न असणार आहे. आजच्या सामन्याचा टॉस पार पडला. आजच्या सामन्याचा टॉस 6.30 वाजता होणार होता. मात्र टॉस होण्यास विलंब झाला आहे. नेमके कोणत्या कारणांमुळे टॉस उशिरा होणार आहे याबाबत माहिती समोर आलेली नाहीये.

टी 20 वर्ल्डकप जिंकवून देणाऱ्या सूर्यकुमार यादवचा आयपीएलमधला खराब फॉर्म पाहून त्याचे कर्णधारपद काढून घेण्यात आले होते. श्रेयस अय्यरवर टी 20 संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले होते. मात्र त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने सलग 5 टी 20 सामने गमावले आहेत. इतिहासात प्रथमच आयर्लंडने भारताचा पराभव केल्याचे पाहायला मिळाले.

त्यानंतर इंग्लंडच्या संघाने देखील भारताविरुद्धची टी 20 मालिका जिंकली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने सलग 5 सामने गमावल्याने आता मुख्य प्रशिक्षक आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. बीसीसीआयने देखील याची गंभीर दखल घेतली आहे.

भारतीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असे घडले! टी20 मध्ये टीम इंडियाची मोठी नामुष्की; Shreyas Iyer च्या नावावर नकोसा विक्रम

वैभव सूर्यवंशी देखील या सिरिजमध्ये चांगली खेळी करू शकलेला नाहीये. तीनही सामन्यात 15 ते 20 रन्सच्या मध्येच आउट झाल्याचे दिसून येत आहे. अभिषेक शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मात्र अन्य फलंदाज मोठी खेळी करण्यास अपयशी ठरले आहेत. गोलंदाजीत देखील भारताला चांगली कामगिरी करता आलेली नाहीये.

कर्णधार श्रेयस अय्यरची मागील सामन्यातील खेळी व्यर्थ गेली होती. उपकर्णधार तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन सपशेल अपयशी ठरताना दिसून येत आहेत. तर गोलंदाजीत देखील भारतीय क्रिकेट संघ कमी पडताना दिसून येत आहे. त्यामुळे सातत्याने संघात केले जाणार बदल यामुळे भारताला नुकसान होत असल्याचे म्हटले जात आहे.

Shreyas iyer च्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने गमावली मालिका, आता नंबर-1 रँकिंगही धोक्यात, कसे बदलले समीकरण

भारत: वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा/संजू सॅमसन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव, अर्शदीप सिंग.

इंग्लंड: फिल सॉल्ट, जोस बटलर (विकेटकीपर), जेकब बेथेल, हॅरी ब्रुक (कर्णधार), टॉम बँटन, विल जॅक्स, सॅम करन, जोफ्रा आर्चर, जोश टंग, आदिल रशीद, रेहान अहमद.

Web Title: India vs england 5th t20 match late in toss shreyas iyer and harry brook

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 06:45 PM

Topics:  

  • ENG vs IND
  • Harry Brook
  • Shreyas Iyer
  • T20 series

संबंधित बातम्या

IND vs WI 3rd T20I: वैभव सूर्यवंशीला पुन्हा डच्चू? संजू सॅमसनच्या खेळीने समीकरण बदललं; पाहा भारताची संभाव्य Playing 11
1

IND vs WI 3rd T20I: वैभव सूर्यवंशीला पुन्हा डच्चू? संजू सॅमसनच्या खेळीने समीकरण बदललं; पाहा भारताची संभाव्य Playing 11

IND vs WI 3rd T20I: इंदौरमध्ये आज पाऊस खेळ बिघडवणार? तिसऱ्या T20I मध्ये कसं असेल हवामान? पाहा Weather Report
2

IND vs WI 3rd T20I: इंदौरमध्ये आज पाऊस खेळ बिघडवणार? तिसऱ्या T20I मध्ये कसं असेल हवामान? पाहा Weather Report

IND vs WI: Shai Hope चा धावांचा धुमाकूळ! ६ दिवसांत ठोकल्या तब्बल ‘इतक्या’ रन्स; रोहित शर्माला खेळाडूला टाकले मागे
3

IND vs WI: Shai Hope चा धावांचा धुमाकूळ! ६ दिवसांत ठोकल्या तब्बल ‘इतक्या’ रन्स; रोहित शर्माला खेळाडूला टाकले मागे

IND vs WI: ‘सिक्सर किंग’ Ishan Kishan चा जलवा! T20I मध्ये केला ‘हा’ मोठा रेकॉर्ड; अशी कामगिरी करणारा ठरला तिसरा भारतीय
4

IND vs WI: ‘सिक्सर किंग’ Ishan Kishan चा जलवा! T20I मध्ये केला ‘हा’ मोठा रेकॉर्ड; अशी कामगिरी करणारा ठरला तिसरा भारतीय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.