वैभव सूर्यवंशी खेळणार?
पहिला सामना अत्यंत चुरशीचा झाला. भारताने 226 रन्सचा पाठलाग सहजरित्या पूर्ण केला. दरम्यान आजची प्लेइंग 11 आणि पीच रिपोर्टबाबाबत काय जाणून घेऊयात. आजच्या सामन्यात न्यूझीलंड आक्रमक खेळ करण्याची शक्यता आहे. तर भारतीय संघ देखील सज्ज झाला आहे.
NZ A Vs IND A: ‘न्यूझीलंड ए’ ने ‘इंडिया ए’चे उडवले तीन तेरा; KL Rahul अन् ‘हा’खेळाडू फ्लॉप, 95 वर…
दुसरा टी 20 सामना देखील त्याच ठिकाणी होणार आहे. जिथे पहिला सामना झाला होता. दव हा मुद्दा खेळपट्टीवर महत्वाचा ठरणार आहे. मागच्या सामन्यात जवळपास 400 पेक्षा जास्त रन्स इथे पाहायला मिळाल्या होत्या. त्यामुळे टॉस जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याची शक्यता आहे. कारण दुसऱ्या डावात फलंदाजी थोडी अधिक सोपी होण्याची शक्यता आहे.
एकूण सामने -16
पहिला फलंदाजी करताना विजय – 6
दुसऱ्यांदा फलंदाजी करताना – 9 सामने
टॉस जिंकून – 7 सामने
टॉस हरल्यावर -8 सामने
अनिर्णित सामने – 1 सामने
IND Vs NZ: आज नुसता राडा! Shreyas Iyer मोडणार रोहितचा ‘हा’ रेकॉर्ड? न्यूझीलंडविरुद्ध भिडणार
वैभव सूर्यवंशी खेळणार?
गेले अनेक टी 20 सामने भारताने खेळले आहेत. मात्र निवड समिती आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी वैभव सूर्यवंशीला खेळण्यासाठी संधी दिली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामागे संघाची वेगळी रणनीती असल्याची शक्यता आहे. मात्र त्याला नुसते बाकड्यावर का बसवून ठेवले जात आहे असे प्रश्न देखील आता उपस्थित केले जात आहेत. दरम्यान इशान किशनला दुखापत झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे त्याच्या जागी वैभव सूर्यवंशीला संधी दिली जाणार का हे पहावे लागणार आहे.
Ans: भारतीय वेळेनुसार आज दुपारी 12.30 वाजता बहरत आणि न्यूझीलंड सामना सुरू होईल.
Ans: इशान किशनला दुखापत झाल्याचे समोर येत आहे. त्याच्या जागेवर वैभवला संधी मिळू शकते.






